हुब्बळीपुढे सिद्दापूर कोणता रूट?
मला वाटतं कर्नाटक टुरिस्ट map वापरावा. म्हणजे वाटेत कोणती ठिकाणं आहेत ती कळतील. ऐंशी टक्के धार्मिकच आहेत. पण तिथेच निसर्ग आहे आणि तिथून रात्री जाण्यात पॉईंट नाही. उदाहरणार्थ श्रींगेरी,आगुंबे.
आम्ही १st time भागात फिरत होतो एक्साक्ट रूट माहित नसल्याने मॅप वर जो दिसेल तसा जात होतो . पण तिथला शिमोगा जिल्यातील निसर्ग सौन्दर्य खरंच भारी आहे . आम्ही जर कोण जात असेल रात्रीचा ride अजिबात करू नये .
पण जाताना कुठे सहज जमणारी ठिकाणं दाखवायला हवीत हेच म्हणतो.
गूगल map हा shortest route दाखवेल. पण पर्यटन map वर थोडे दुसऱ्या रस्त्यावर चांगले ठिकाण असू शकते.
मी २०२० शेवटी दोन ट्रिपा ( बस) केल्या. बसने वाटेतली ठिकाणे पाहता येत नाहीत. ती दाखवणारे ब्लॉग पाहायला आवडतात.
कर्नाटकमधली बऱ्याच शहरांची नावे गेल्या दोन वर्षांत बदलली आहेत. ही नवी नावे तिकडचे लोक बोलतात का फक्त दुकानांच्या, पाट्यांवर माहिती नाही. गूगल map, बसेसच्या पाट्यांवर किंवा रेल्वे टाइमटेबलात मात्र आली आहेत.
शिमोगा >> शिवमोगा
बेळ्ळगाव >> बेळ्ळगावि
गुलबर्गा >> कालबुर्गी
बीजापूर >> विजयपुरा
. .
इत्यादी.
आतका ईतका खर्च केलाय तर मग गिंबल पण वापरा की. तुम्ही शब्दावर ईतका जोर देताय की कॅमेरा हलतोय.
आणि राग मानू नका. सरळ ईंग्रजीतनंच ब्लॉगच बनवा की. जरा अती ईंग्रजीचा मारा झाल्यासारखा वाटतोय.
बाकी छानच. अजून बारीक माहिती येऊ द्या. मजा येतीय.
दिवसाला ६०० कीमी? थरारक?
मी तर लग्न झालेवर पुण्यात स्थायिक झालो तेंव्हा सकाळी ६ ला निघायचे पिंपळे सौदागरातून सीबीझीवरुन ते १२ पर्यंत सोलापुरातील घरी. आंघोळ जेवण आटोपुन सोलापुरातील कामे करायची. संध्याकाळी घरी येऊन परत बाईक ला कीक पुण्यात येण्यासाठी. कधी रात्री १२.३० तर कधी १ वाजायचा. टोटल ट्रीप ६५० ते ६८० कीमी दाखवायची असे कमीत कमी ३० ते ३५ वेळा केले. ह्याच पध्दतीने एक मिपाकट्टा आणि एका मिपाकराचे लग्नही उपस्थित राहिलो. लग्नाआधीही बरेच फिरलो साताठ राज्यात.
नंतर स्लीपडिस्कने उट्टे फेडले ती गोष्ट वेगळी. :(
खाज जात नाही हेही खरेच.
व्हिडीओ आवडला. आपल्या बोलीत एकदम कोल्हापुरी साज आहे , भारी वाटलं !
एवढी लाँङ राईड करताना पाठदुखी वगैरे जाणवत नाही का / मला तर चार चाकी मध्येही ५०० किमी च्या वर प्रवास केले की भिरभिरायला होते.
आमची रेंज म्हणजे सातारा ते पुणे / मिरज / कोल्हापुर / कर्दे / श्रीवर्धन बस्स ! मीटर २०० च्या पुढे गेला नाय पायजेल एकादिवसात ! मुंबई ठाणे सुध्दा शिवनेरीच बेस्ट =)
असो.
बाकी व्हिडीओ एदिटिंग कोणत्या सॉफ्टवेयर वर केलेत , ते एक फार कष्टाचे काम असते राव !
प्रतिक्रिया
विडिओ पाहिला.
हुब्बळीपुढे सिद्दापूर कोणता रूट?
मला वाटतं कर्नाटक टुरिस्ट map वापरावा. म्हणजे वाटेत कोणती ठिकाणं आहेत ती कळतील. ऐंशी टक्के धार्मिकच आहेत. पण तिथेच निसर्ग आहे आणि तिथून रात्री जाण्यात पॉईंट नाही. उदाहरणार्थ श्रींगेरी,आगुंबे.
हुबळी - बंकापूरा - सागर -हुलिकल -सिद्दापूरा - ब्रह्मवरा - उडुपी
In reply to विडिओ पाहिला. by कंजूस
हुबळी - बंकापूरा - सागर -हुलिकल -सिद्दापूरा - ब्रह्मवरा - उडुपी
आम्ही १st time भागात फिरत होतो एक्साक्ट रूट माहित नसल्याने मॅप वर जो दिसेल तसा जात होतो . पण तिथला शिमोगा जिल्यातील निसर्ग सौन्दर्य खरंच भारी आहे . आम्ही जर कोण जात असेल रात्रीचा ride अजिबात करू नये .
तुमचा मोटो ब्लॉग आहे.
In reply to हुबळी - बंकापूरा - सागर -हुलिकल -सिद्दापूरा - ब्रह्मवरा - उडुपी by व्लॉगर पाटील
पण जाताना कुठे सहज जमणारी ठिकाणं दाखवायला हवीत हेच म्हणतो.
गूगल map हा shortest route दाखवेल. पण पर्यटन map वर थोडे दुसऱ्या रस्त्यावर चांगले ठिकाण असू शकते.
मी २०२० शेवटी दोन ट्रिपा ( बस) केल्या. बसने वाटेतली ठिकाणे पाहता येत नाहीत. ती दाखवणारे ब्लॉग पाहायला आवडतात.
*२०२० शेवटी*
In reply to तुमचा मोटो ब्लॉग आहे. by कंजूस
२०२० जानेवारी, २०२० मार्च पहिला आठवडा. नंतर पर्यटन बोंबललेच.
धन्यवाद
In reply to तुमचा मोटो ब्लॉग आहे. by कंजूस
पुढच्या वेळी पासून नक्की add करू... धन्यवाद नवा point सांगितल्याबद्दल
शिमोगा आणि इतर गावांची नावे.
In reply to हुबळी - बंकापूरा - सागर -हुलिकल -सिद्दापूरा - ब्रह्मवरा - उडुपी by व्लॉगर पाटील
कर्नाटकमधली बऱ्याच शहरांची नावे गेल्या दोन वर्षांत बदलली आहेत. ही नवी नावे तिकडचे लोक बोलतात का फक्त दुकानांच्या, पाट्यांवर माहिती नाही. गूगल map, बसेसच्या पाट्यांवर किंवा रेल्वे टाइमटेबलात मात्र आली आहेत.
शिमोगा >> शिवमोगा
बेळ्ळगाव >> बेळ्ळगावि
गुलबर्गा >> कालबुर्गी
बीजापूर >> विजयपुरा
. .
इत्यादी.
वाचत आहे
वाचत आहे
पाटील
चांगलीच थरारक राईड म्हणायची की ही.
गाड्या कुठल्या आहेत ? एक तर हिमालयन दिसते आहे, दुसरी ?
Classic ३५० modify केली आहे
In reply to पाटील by जेम्स वांड
Classic ३५० modify केली आहे
लीगल मॉड
In reply to Classic ३५० modify केली आहे by व्लॉगर पाटील
वर एक धागा काढा, उत्तम रिसोर्स होईल इच्छूकांना.
भारी हो
भारीच राईड !
धन्यवाद !!!
In reply to भारी हो by कपिलमुनी
धन्यवाद !!!
पाटील लै भारी
आतका ईतका खर्च केलाय तर मग गिंबल पण वापरा की. तुम्ही शब्दावर ईतका जोर देताय की कॅमेरा हलतोय.
आणि राग मानू नका. सरळ ईंग्रजीतनंच ब्लॉगच बनवा की. जरा अती ईंग्रजीचा मारा झाल्यासारखा वाटतोय.
बाकी छानच. अजून बारीक माहिती येऊ द्या. मजा येतीय.
विशेष धन्यवाद
In reply to पाटील लै भारी by अकिलिज
विशेष धन्यवाद , तुम्ही दिलेल्या मौल्यवान प्रतिक्रियेचा येणाऱ्या नवीन मालिकेत सहभाग करू
सुरेख वर्णन!
व्हिडिओ सुरेख आहे. लेख अजून थोडा सविस्तर होऊ दे.
धन्यवाद !!!
In reply to सुरेख वर्णन! by Nitin Palkar
हो नक्कीच ..
दिवसाला ६०० कीमी? थरारक?
दिवसाला ६०० कीमी? थरारक?
मी तर लग्न झालेवर पुण्यात स्थायिक झालो तेंव्हा सकाळी ६ ला निघायचे पिंपळे सौदागरातून सीबीझीवरुन ते १२ पर्यंत सोलापुरातील घरी. आंघोळ जेवण आटोपुन सोलापुरातील कामे करायची. संध्याकाळी घरी येऊन परत बाईक ला कीक पुण्यात येण्यासाठी. कधी रात्री १२.३० तर कधी १ वाजायचा. टोटल ट्रीप ६५० ते ६८० कीमी दाखवायची असे कमीत कमी ३० ते ३५ वेळा केले. ह्याच पध्दतीने एक मिपाकट्टा आणि एका मिपाकराचे लग्नही उपस्थित राहिलो. लग्नाआधीही बरेच फिरलो साताठ राज्यात.
नंतर स्लीपडिस्कने उट्टे फेडले ती गोष्ट वेगळी. :(
खाज जात नाही हेही खरेच.
स्लीपडिस्कने उट्टे फेडले ती
In reply to दिवसाला ६०० कीमी? थरारक? by अभ्या..
डांगमस्ती म्हणतात ती हीच ! =))))
धन्यवाद !!!
In reply to दिवसाला ६०० कीमी? थरारक? by अभ्या..
आम्ही पहिल्यान्दाच इतका प्रवास केला होता, आणि रस्त्यात आलेल्या अनुभवामुळे हा प्रवास थरारक वाटला. बाकी तुमचा प्रवास पुन्हा सुरु होवो , धन्यवाद
व्हिडीओ आवडला. आपल्या
व्हिडीओ आवडला. आपल्या बोलीत एकदम कोल्हापुरी साज आहे , भारी वाटलं !
एवढी लाँङ राईड करताना पाठदुखी वगैरे जाणवत नाही का / मला तर चार चाकी मध्येही ५०० किमी च्या वर प्रवास केले की भिरभिरायला होते.
आमची रेंज म्हणजे सातारा ते पुणे / मिरज / कोल्हापुर / कर्दे / श्रीवर्धन बस्स ! मीटर २०० च्या पुढे गेला नाय पायजेल एकादिवसात ! मुंबई ठाणे सुध्दा शिवनेरीच बेस्ट =)
असो.
बाकी व्हिडीओ एदिटिंग कोणत्या सॉफ्टवेयर वर केलेत , ते एक फार कष्टाचे काम असते राव !
धन्यवाद !!!
In reply to व्हिडीओ आवडला. आपल्या by प्रसाद गोडबोले
धन्यवाद , मी एडिटिंग साठी iMovie सॉफ्टवेअर वापरतो .