Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विनायक प्रभू on Wed, 04/22/2009 - 05:59
  • Log in or register to post comments
  • 6211 views

प्रतिक्रिया

Submitted by दशानन on Wed, 04/22/2009 - 06:29

Permalink

काय आहे

काय आहे जसे देव काय तरी बोलून जातो व विसरुन देखील जातो काय केले ते.... तसेच तुमचे आहे तुम्ही क्रिप्टिक मध्ये काय अतरी बोलून जाता समोरच्याला जे समजायला हवे ते सोडून बाकी सर्व समजते पण त्या काय समजले हे तुम्हाला समजत नाही, पण वर जे समजवण्याचा तुम्ही प्रयन्त केला आहे ते आम्हाला समजले ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Wed, 04/22/2009 - 07:20

In reply to काय आहे by दशानन

Permalink

देव काय

देव काय तरी बोलून जातो व विसरुन देखील जातो प्रभू की माया है| :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 04/22/2009 - 06:39

Permalink

खेळ

पकडा पकडी, लंगडी,कबड्डी ठीक. पण आंधळी कोशीबीर? आयला कुट धड्पडले तर बील माझ्या नावाने यील की?
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on Wed, 04/22/2009 - 07:25

Permalink

मास्तर

काय कळलं नाय बुवा... फक्त बी म्हंजे काय बुवा?? ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 04/22/2009 - 07:26

Permalink

बी

बी मंजे बेडरुम
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on Wed, 04/22/2009 - 07:34

In reply to बी by विनायक प्रभू

Permalink

बी मंजे

बी मंजे बेडरुम
अहो पण लग्न करून रहायचं (किंवा "कसंही" राहायचं झालंतरी) म्हंजे फक्त बेडरूमच मुद्द्याची असते काय? आता संसार-रथाला किती चाकं असतात आणि त्यातलं कुठलं चाक जास्त महत्वाचं हे सांगणं अवघड नाही काय... दिलेला सल्ला कितीही मोठा असला तरी तो वापरताना थोडातरी चक्याचाडो चपरवा करायाचा की नाही माणसाने ? ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on Wed, 04/22/2009 - 23:24

In reply to बी मंजे by विंजिनेर

Permalink

तुम्ही त्रास करुन घेऊ नका

तुम्ही त्रास करुन घेऊ नका विंजिनेर. यांचा कुठलाही लेख याच "विषयाला" वाहीलेला असतो. (कहर म्हणजे मागे एकदा अगदी लहान मुलाच्या नग्नतेचा संबंध सेक्स शी जोडला होता. त्यावेळीच वाटले होते या माणसाला मानसोपचार तज्ञाची गरज आहे.) तेव्हा आपणतरी डोक्याला फुकट शॉट लावून घेत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 04/23/2009 - 07:02

In reply to तुम्ही त्रास करुन घेऊ नका by रामपुरी

Permalink

हाहाहा

तुम्ही उपचार करता काय?
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 04/23/2009 - 09:50

In reply to तुम्ही त्रास करुन घेऊ नका by रामपुरी

Permalink

तोंड दिले

:? तोंड दिले म्हणून वाटेल ते बोलू नये, तोंड फुटतं अश्यानं ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 04/22/2009 - 07:38

Permalink

वाचुन काय

वाचुन काय बी समजल नाय...पण गुरु ने दिलेल्या सल्ल्याचा शिष्याला फायदा झाला हे मात्र समजले. मला काही कळेना. काय प्रकार आहे. ह्म्म...क्रीप्टीक चा अल्गोरिदम बदललेला दिसतो !!! अति अवांतर :-- रात्री दहा वाजता स्टेशनला रिक्षा मिळण्यासाठी 'पुर्वपुण्याई' सुद्धा पुरत नाही. ह्म्म... खरं आहे त्यासाठीच मी रिक्शा स्टॅडच्या बाजुला असलेल्या "अचानक मारुतीला" मनोमन नमस्कार करायचो... हल्ली तो मारुती जागेवर दिसत नाही!!! मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 04/22/2009 - 07:50

Permalink

बाळा

अरे बाळा, ते 'मिड्लाइफ क्रायसीस' ही लय भारी भानगड असते. पाठीवरच्या खाजेसारखे. खाजते पण हात पोचत नाही. आणि पोचण्यासाठी कोण सर्कस करावी लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Wed, 04/22/2009 - 09:47

Permalink

मास्तर

मास्तर कायबी कळल नाय बघा.... "कबड्डी, लंगडी,पकडापकडी, आंधळी कोशींबीर. या एकदा घरी." मास्तर हा तुम्हाला का बोलवतोय हो खेळायला...... ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 04/22/2009 - 09:52

Permalink

चालु द्या

चालु द्या ! --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 04/22/2009 - 11:31

Permalink

खालच्या

त्या फ्लॅटच्या खालच्या लोकांचे काही खरे नाही म्हणजे. तो लवकरच विक्री होणार. मी पण माझ्या घराचे ईंटीरीअर बदलावे म्हणतो. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 04/22/2009 - 10:45

Permalink

खीखी

खीखीखीक्
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 04/22/2009 - 11:09

Permalink

पारंपारीक

पारंपारीक खेळांना उत्तेजन देणार्‍या प्रभु गुर्जींचा विजय असो ! मंदकेसरी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 04/22/2009 - 11:20

Permalink

अरेच्चा, गुर्जी योगासनांकडून

पारंपारिक खेळांकडे कधी वळले? असो प्रश्न सुटल्याशी कारण! (मल्लखांबाचा समावेश पारंपारिक खेळात होतो का? :> :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 04/22/2009 - 12:11

In reply to अरेच्चा, गुर्जी योगासनांकडून by चतुरंग

Permalink

मल्लखांब?

अग्गायायायायाया.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Wed, 04/22/2009 - 11:24

Permalink

काय काय करतात विप्र कळत नाही.

बाकी हे बी आवडल....पण मारुतीच्या शेपटीच काय झाले? कळाले नाही. दिव्यावरची भाकरी आता पलटा एकदा. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Wed, 04/22/2009 - 11:50

Permalink

~X(

तुमचा सल्ला मनावर घेतला सर. जुने घर विकले. चांगला भाव मिळाला. घोड्बंदरला मोठा फ्लॅट घेतला. आता गाडी नाही वापरत. बसने जातो. स्टॉप वर उतरुन चालत कंपनीत जातो.येता जाता १ तास चालणे होते. वजन लगेच उतरले. आणि सर्व ठीकाणी 'एफिशियन्शी' वाढली." आता सर्व पारंपारीक खेळ खेळता येतात. कबड्डी, लंगडी,पकडापकडी, आंधळी कोशींबीर ह्या सर्वावरून हा "मिडलाईफ क्रायसिस" काय आहे/होता ह्याचा अंदाज आला.;) पण हा गडी तुम्हाला घरी कशाला बोलावतोय? ~X( अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 04/22/2009 - 12:08

Permalink

डॉकॅलीटी

दाखवण्याकरता हो अभिज्ञ शेट(इंटीरीयरची)
  • Log in or register to post comments

Submitted by मन्जिरि on Wed, 04/22/2009 - 12:21

Permalink

लेट कर्॑ट

लेट पेटलि पण लोकान्च्या रिएक्शन वाचुन धमाल आलि बकि तुमचे सर्वच लेख सु॑दर अस्तात
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on Wed, 04/22/2009 - 12:59

Permalink

तुम्हाला

तुम्हाला भेटल्याला या चेहर्‍याला आपण चांगलाच कानमंत्र दिलेला दिसतोय..:) कबड्डी, लंगडी,पकडापकडी, आंधळी कोशींबीर मैदानी कुस्ती, रग्बी आणि अधुन मधुन टेबल टेनिस हे आमचे आवडीचे खेळ.;) -सँडी काय'द्याचं बोला?
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 04/22/2009 - 17:06

In reply to तुम्हाला by सँडी

Permalink

टेबल टेनीस

ते कसे काय खेळतात बॉ?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 04/22/2009 - 17:08

In reply to टेबल टेनीस by विनायक प्रभू

Permalink

सोप्पंय!!!

मास्तर, सोप्पंय!!! मी ७वी - ८वी मधेच शिकलो होतो खेळायला!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 04/22/2009 - 17:12

In reply to सोप्पंय!!! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

अच्छा,

सिंगल विकेट टुर्नामेंट
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on Wed, 04/22/2009 - 17:23

In reply to अच्छा, by विनायक प्रभू

Permalink

ते कसे काय

ते कसे काय खेळतात बॉ? हा एक इनडोअर खेळ आहे. बाकीचे तसे मैदानी खेळ, पण जमवलेच तर तेही इनडोअरच. ;) -सँडी काय'द्याच बोला?
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Wed, 04/22/2009 - 13:05

Permalink

आवडले.

आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by Suhas Narane on Wed, 04/22/2009 - 18:50

Permalink

डोक्यावरु

डोक्यावरुन गेला लेख
  • Log in or register to post comments

Submitted by शरदिनी on गुरुवार, 04/23/2009 - 10:13

In reply to डोक्यावरु by Suhas Narane

Permalink

सहमत...बिट्

सहमत... बिट्वीन द लाईन्स फार आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 04/23/2009 - 10:25

In reply to सहमत...बिट् by शरदिनी

Permalink

मान्य

काही बीट्वीन द लाइन लीहीता येत नाही हो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची on Wed, 04/22/2009 - 19:18

Permalink

अहो

अहो नराणे, डोक्यावरून लेख गेला काही हरकत नाही,तुमची प्रतिक्रिया पाहून मराठी टंकलेखन थोडंतरी तुमच्या डोक्यात गेलं हेही नसे थोडके. =D>
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com