माझ्या घरचा बाप्पा !!!
नमस्कार मिपाकरहो,
सगळ्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. दरवर्षी बाप्पाची मनोभावे पुजा करताना सर्व जण खुप सुंदर अशी आरास करतात. काही जण तर अगदी जीव ओतुन सुंदर देखावे करतात. यावर्षी सगळ्या मिपाकरांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन व्हावे म्हणुन हा धागाप्रपंच ..
मग येउ द्या तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटो ... सुरुवात मी माझ्यापासुन करतो ... हा माझ्या घरचा बाप्पा . . .

वाचने
11623
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
बाप्पा मोरया रे...!
In reply to बाप्पा मोरया रे...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to बाप्पा मोरया रे...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वा!
In reply to बाप्पा मोरया रे...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद !!
छान
छान सजावट
In reply to छान सजावट by Rajesh188
हेच म्हणतो !
थर्मोकोल बंदी उठली काय?
In reply to थर्मोकोल बंदी उठली काय? by सुरिया
हा हा
In reply to थर्मोकोल बंदी उठली काय? by सुरिया
धन्यवाद !!
In reply to धन्यवाद !! by सुक्या
Eco friendly गणपती
In reply to Eco friendly गणपती by श्रीनिवास टिळक
पर्यावरण पूरक
In reply to Eco friendly गणपती by श्रीनिवास टिळक
'पर्यावरणस्नेही' ?
In reply to 'पर्यावरणस्नेही' ? by अनिंद्य
पर्यावरणस्नेही'
आमचा बाप्पा
In reply to आमचा बाप्पा by सर्वसाक्षी
गॅस शेगडीचा नॉब बंद आहे.
आमचा बाप्पा
In reply to आमचा बाप्पा by सर्वसाक्षी
सुंदर
In reply to आमचा बाप्पा by सर्वसाक्षी
सुंदर सोनचाफ्याच्या आड दडलेले
In reply to आमचा बाप्पा by सर्वसाक्षी
सुरेख!