सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
20 Apr 2009 - 7:17 pm | क्रान्ति
घर खूप खूप आवडलं!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
20 Apr 2009 - 7:47 pm | सूहास (not verified)
सुहास
आज मम्मीची खुप आठवण येत आहे...
20 Apr 2009 - 7:58 pm | प्राजु
मस्त!!
सप्रे आहेब.. आज एकदम सिंकारा घेऊन आला आहात का? एकदम २-३ कविता धाड-धाड्-धाड.. (ह. घ्या.) :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Apr 2009 - 1:43 am | अरुण मनोहर
वाहवा उदयजी क्या बात है! घर सांधलय! मस्तच.
21 Apr 2009 - 2:00 am | समिधा
घर आवडल.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
21 Apr 2009 - 3:09 am | धनंजय
कविता छान आहेत.
हस्ताक्षरामध्ये द्यायची कल्पनासुद्धा गमतीदार आहे.
21 Apr 2009 - 3:15 am | बेसनलाडू
(घरगुती)बेसनलाडू
21 Apr 2009 - 10:05 am | उदय सप्रे
आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाबध्दल आभारी आहे !
प्राजुताईंचे म्हणणे पण एकदम रास्त आहे , आज मूड आला जुन्या संग्रहातील काही टाकण्याचा (म्हणजेच पर्यायाने सध्या नवीन काहि लिहायला सुच्ण्याएव्हढी आमची पोच नाहिये हे लक्षात आलच असेल मायबाप वाचकांच्या !)
ग.दि.मा. म्हणाले होते :
" ज्ञानियांचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे , माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे !"
त्याच धरतीवर सुप्रसिध्द कवी सन्मित्र (ऊर्फ अस्मादिक ऊर्फ उदय गंगाधर सप्रे ....ह्.घ्या.) म्हणाले :
"बहिर्यांचा वा मुक्यांचा तोच माझा दोष आहे , कळो न कळो - कवितांचा माझ्या "दंश" आहे !"....हे हे हे.....