छायाचित्रण कलेचा आस्वाद
नमस्कार मंडळी,
बऱ्याच काळापासून या विषयावर चर्चेचा धागा काढायचे मनात होते. शेवटी आज जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या मुहूर्तावर ते प्रत्यक्षात आणतोय. आंतरजाल सहजपणे उपलब्ध होण्यापूर्वी माझ्यासारख्यांच्या दैनदिन आयुष्यात (आस्वाद घेण्याजोग्या) छायाचित्रांची उपलब्धतता आजच्या तुलनेत नगण्यच होती. दर्जेदार कागद अन छपाई असणारी इंग्रजी मासिके, कधी कुणाच्या घरी पोस्टर म्हणून लावलेले एखादे उत्तम छायाचित्र इत्यादी.
गेल्या एक दीड दशकात हे चित्र वेगाने पालटले. इतरांनी काढलेली उत्तमोत्तम छायाचित्रे पाहिली की आपणही कधी अशी छायाचित्रे काढू शकू का हा विचार मनात पूर्वी यायचा. त्या दिशेने थोडे फार प्रयत्न केल्यावर उमजले की उत्तम व दर्जेदार छायाचित्रे काढणे हे त्या प्रकारची चित्रे पाहण्याच्या तुलनेत खूपच अवघड आहे. त्यामुळे स्वतःच्या समाधानासाठी जशी जमतील तशी छायाचित्रे काढावीत अन इतरांच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद घेताना 'आपल्याला जमेला का' असे प्रश्न अजिबात मनात आणायचे नाहीत असे मी ठरवले.
अन या मार्गाने उपलब्ध वेळेचा उपयोग उत्तमोत्तम छायाचित्रे पाहण्यात घालवून स्वतःसाठी एक दालनच उघडले. छायाचित्रे हे असे माध्यम आहे की आस्वाद घेणाऱ्याला फार वेळ घालवायची गरज नाही. उपलब्ध असणाऱ्या अन जालाला जोडलेल्या अनेक उपकरणांवर आपण छायाचित्रे बघू शकतो. छायाचित्रांतून इतिहास, भूगोल, संस्कृती, नव्या घडामोडी यांची माहिती आपोआप सहजपणे होत राहते. छायाचित्रणकला स्वतः तर एक कला आहेच पण इतर अनेक कलांचा अन शास्त्रांचा आरसा म्हणूनही ती महत्त्वाची भूमिका पार पाडते.
माझ्या दिवसाची सुरुवात बिंग. कॉमवरचे रोज बदलणारे छायाचित्र पाहून होते. दिवसभरात अन रात्री झोपण्यापूर्वी फेसबुक फोटोग्राफी पेजेस, फ्लिकर, इन्स्टाग्राम इत्यादींवर विविध विषयांवरच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद मी घेत असतो. मिपावर देखील अनेक प्रवासवर्णनांमधे , छायाचित्रणकला स्पर्धांमधे अन इतरही लेखनांत मिपाकर छायाचित्रकारांची दर्जेदार छायाचित्रे बघायला मिळतात. मिपावर अन जालावर इतरत्रही अशा कलाकारांचे छायाचित्रणाबाबतचे अनुभवकथन वाचणे ही देखील पर्वणी असते.
माझ्यासारखीच आवड असणाऱ्या मिपाकरांना विनंती करतो की त्यांनी आवडत्या छायाचित्रांचे दुवे प्रतिसादांत द्यावेत. तसेच आवडत्या छायाचित्रांबाबत अन छायाचित्रकारांबाबत लिहावे. मी माझ्या परीने भर घालणार आहेच. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
या विषयावरचे बिंगचे एक होमपेज जालावरून साभार -
या निमित्ताने, आपल्या कलेद्वारे माझ्यासारख्या अनेकांचे अनूभूतीविश्व संपन्न करणाऱ्या ज्ञात व अज्ञात छायाचित्रकारांना वंदन करतो.
या निमित्ताने, आपल्या कलेद्वारे माझ्यासारख्या अनेकांचे अनूभूतीविश्व संपन्न करणाऱ्या ज्ञात व अज्ञात छायाचित्रकारांना वंदन करतो.वर्गीकरण
वाचने
41818
वाचनखूण
प्रतिक्रिया
79
लेख आणि विचार आवडले.उत्तम व
उत्तम धागा.
काही दिवसांपूर्वी बरखाजींनी
सुंदर कल्पना !
In reply to सुंदर कल्पना ! by डॉ सुहास म्हात्रे
बहार !
In reply to सुंदर कल्पना ! by डॉ सुहास म्हात्रे
@ डॉ सुहास म्हात्रे
In reply to @ डॉ सुहास म्हात्रे by टर्मीनेटर
मस्तं ! सुंदर फुलांचे सुंदर
आभार
- गेल्या महिन्यात जाहिर झालेले यंदाचे आयफोन फोटोग्राफी अवॉर्ड्स
- Adobe Introduces Their “Rising Stars of Photography” for 2018
आजचे बिंगचे होमपेजमी काढलेले एक छायाचित्र...
In reply to मी काढलेले एक छायाचित्र... by जयंत कुलकर्णी
आवडले
In reply to मी काढलेले एक छायाचित्र... by जयंत कुलकर्णी
सुंदर !
In reply to मी काढलेले एक छायाचित्र... by जयंत कुलकर्णी
@ जयंत कुलकर्णी
मला वेळ मिळेल तसा बॉस्टनग्लोब
जीवधन-वानरलिंगी
In reply to जीवधन-वानरलिंगी by प्रचेतस
कडक
In reply to जीवधन-वानरलिंगी by प्रचेतस
@ प्रचेतस
In reply to जीवधन-वानरलिंगी by प्रचेतस
अप्रतिम
चाहे पास हो , चाहे दूर हो .....
In reply to चाहे पास हो , चाहे दूर हो ..... by चौकटराजा
ताजा कलम
In reply to चाहे पास हो , चाहे दूर हो ..... by चौकटराजा
@ चौकटराजा
In reply to चाहे पास हो , चाहे दूर हो ..... by चौकटराजा
भारी प्रयोग, भारी कॅमेरा,
धन्यवाद
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
@ श्रीरंग_जोशी
विमानातून टिपलेले सूर्यग्रहण
विमानातून टिपलेले सूर्यग्रहण
विमानातून टिपलेले सूर्यग्रहण
In reply to विमानातून टिपलेले सूर्यग्रहण by श्रीरंग_जोशी
निशब्द
Cosmic ‘Winter’ Wonderland
In reply to Cosmic ‘Winter’ Wonderland by डॉ सुहास म्हात्रे
हा तार्यांचा जन्मसोहळा आहे
In reply to हा तार्यांचा जन्मसोहळा आहे by प्रचेतस
हा तार्यांचा जन्मसोहळा आहे
हा तार्यांचा जन्मसोहळा आहे काय?होय. अश्याच महामहामहास्फोटात प्रचंड आकाराचे, प्रचंड धगधगते वस्तूमान, एकत्र येऊन तारे जन्मतात... या तर तारे बनवणार्या फॅक्टर्या ! अश्याच एका फॅक्टरीत दिसलेला हा "देवाचा हात (Hand of God)" :)In reply to हा तार्यांचा जन्मसोहळा आहे by डॉ सुहास म्हात्रे
ही विश्वाची फॅक्टरी तशी
मला भावलेले एक छायाचित्र.
In reply to मला भावलेले एक छायाचित्र. by मेघनाद
मस्तं. ते गवत आता वार्याने
In reply to मला भावलेले एक छायाचित्र. by मेघनाद
मेघनादजी फोटो दिसत नाहीये.
In reply to मेघनादजी फोटो दिसत नाहीये. by टर्मीनेटर
टर्मिनेटर साहेब आता बघा छायाचित्र दिसतंय का?
In reply to टर्मिनेटर साहेब आता बघा छायाचित्र दिसतंय का? by मेघनाद
मेघनादजी अजूनही छायाचित्र दिसत नाहीये. गुगल फोटोज किंवा फेसबुक
In reply to टर्मिनेटर साहेब आता बघा छायाचित्र दिसतंय का? by मेघनाद
Access to doc-08-7k-docs
In reply to Access to doc-08-7k-docs by डॉ सुहास म्हात्रे
आता हा शेवटचा प्रयत्न.
In reply to आता हा शेवटचा प्रयत्न. by मेघनाद
मिपावर चित्रे प्रसिद्ध
In reply to मला भावलेले एक छायाचित्र. by मेघनाद
मला भावलेले एक छायाचित्र.
स्टिव्ह मॅककरी
In reply to स्टिव्ह मॅककरी by किल्लेदार
भारी आहेत सगळी चित्रे ! अशी
In reply to भारी आहेत सगळी चित्रे ! अशी by डॉ सुहास म्हात्रे
अगदी. निर्विवादपणे देखणी.
In reply to स्टिव्ह मॅककरी by किल्लेदार
अप्रतिम आहेत एकेक फोटो.
आता खरा यौवनात आला हा धागा.
मी काढलेला जुन्नर जवळील धबधब्याचा फोटो
In reply to मी काढलेला जुन्नर जवळील धबधब्याचा फोटो by प.पु.
https://photos.app.goo.gl
In reply to https://photos.app.goo.gl by प.पु.
सुंदर फोटो, लिंक देण्या ऐवजी इथेच टाका ना हा फोटो.
In reply to https://photos.app.goo.gl by प.पु.
सर्वच फोटो छान आहेत.
In reply to सर्वच फोटो छान आहेत. by कंजूस
धन्यवाद
In reply to धन्यवाद by प.पु.
मिपावर चित्रे प्रसिद्ध
In reply to धन्यवाद by प.पु.
तुम्ही फोटोच्या थंबनेलची लिंक
माझी काही छायाचित्रे येथे टाकु शकतो का?
In reply to माझी काही छायाचित्रे येथे टाकु शकतो का? by एक छायाचित्रकार
जरूर टाका.
मस्त आहे हा धागा आणि फोटोज.
मॅग्नम फोटोज या
नानेघाट, नानाच्या अंगठ्यावरुन काढलेला फोटो
सायकलिंग सुरु केल्यापासून
In reply to सायकलिंग सुरु केल्यापासून by इरसाल कार्टं
अभिप्राय ..
In reply to सायकलिंग सुरु केल्यापासून by इरसाल कार्टं
सायकलचा फोटो अप्रतिम
हा मी काढलेला माझ्या पुतणीचा
In reply to हा मी काढलेला माझ्या पुतणीचा by लोनली प्लॅनेट
वरचा फोटो
In reply to वरचा फोटो by डॉ सुहास म्हात्रे
माझ्या प्रतिसादात तो फोटो
न्यूझिलंडमधील फिओर्डलँडमधील
खेळ सावल्यांचा...
In reply to खेळ सावल्यांचा... by प.पु.
चित्र दिसत नाही. बहुतेक
In reply to चित्र दिसत नाही. बहुतेक by डॉ सुहास म्हात्रे
दिलेला आहे
छायाचित्रण दिन २०१८ निमित्त
सुंदर धागा... सुंदर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, होय मैं तेरा ही ना रटना अड्डी मार के वेहदा पट्टना अज्ज मैं टल्ली होक हटना नि... :- NawabzaadeIn reply to सुंदर धागा... सुंदर by मदनबाण
+१
छान धागा
भुलेश्वरच्या पठारावर टिपलेले
In reply to भुलेश्वरच्या पठारावर टिपलेले by प्रचेतस
उत्तम ..
कोराईगडाच्या वाटेवर ..
फ्लॉरेन्स मधील एक राजप्रासाद
मागच्या काही वर्षा पासून
जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या शुभेच्छा!!
In reply to जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या शुभेच्छा!! by श्रीरंग_जोशी
वा !
In reply to जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या शुभेच्छा!! by श्रीरंग_जोशी
बात