तुकोबांचे निवडक अभंग
लेखनप्रकार
|| पांडुरंग पांडुरंग ||
तुकोबा ग्रेट म्हणजे ग्रेट होते राव ! तुकोबांचे अभंग इतके साध्या सोप्प्या भाषेत मनातलं बोलुन जातात कि आपल्याला अजुन जास्त भारी बोलताच येत नाही. आणि हे इतके सोप्पे असल्याने ते कधीही कुठेही आठवतात !
ह्या इंटरनेटने अन गुगल ने शोधाशोध करायची अफलातुन सोय करुन दिली असल्याने अभंगातील एखादा चरण किंव्वा धृवपद जरी आठवत असेल तरी अख्खा अभंग शोधता येतो . नाहीतर हार्ड कॉपी उघडुन पहाण्यचा योगच आला नसता ! संपुर्ण तुकाराम गाथा विकिसोर्स वर ज्याने उपलब्ध करुन दिलीये त्याचे आभार मानावेत तितके थोडे आहेत !
संपुर्ण श्रीतुकाराम गाथा :
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE
आता जसे आठवत जातील तसे अभंग खालील प्रतिसादात लिहुन ठेवता येतील !
----
आपल्याला थोडाजरी नीरक्षीरविवेक असेल ना कि मग ते वाईटातुनही चांगलं सापडत जातं आपोआप. मिपावरील काही प्रतिसाद पाहताना संत तुकाराम चित्रपटात (म्हणजे आपल्या विष्णुपंत पागनीसबुवांच्या सात्विक चित्रपटात हं), वापरलेला अभंग अचानक मनात डोकवुन गेला -
अहं म्हणे ब्रह्म | नेणे भक्तीचे ते वर्म | तुका म्हणे क्षण | नको तयाचे दर्शन ||
मग थोडीशी शोधाशोध केल्यावर संपुर्ण अभंग सापडला , अन त्यासारखाच अजुन एक अभंगही सापडला !
2114
विठ्ठल मुक्तीदाता । नव्हे मरो हें बोलता ॥1॥
मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥
हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥2॥
सुना काळतोंडा । जो या देवा ह्मणे धोंडा॥3॥
अहं ह्मणे ब्रह्म । नेणे भक्तीचें तें वर्म ॥4॥
तुका ह्मणे क्षण। नको तयाचें दर्शन ॥5॥
2117
वाचे विठ्ठल नाहीं । तो चि प्रेतरूप पाहीं ॥1॥
धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिनी ॥ध्रु.॥
न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥2॥
जातां कांटाळे देउळा । तो चि सुना मुखकाळा ॥3॥
हरिभक्तिविण । त्याचें जळो शाहाणपण ॥4॥
तुका ह्मणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥5॥
अवांतर :
१. विकिसोर्स वरील गाथेत अनेक प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत विशेष करुन जोडाक्षरे बहुतांश ठिकाणी गंडली आहेत , पण आपल्याला त्याने काय फरक पडतो , आपल्याला अर्थाशी घेणेदेणे आहे !
२. इथे कोणालाही काहीही पटवुन द्यायचे नाहीये की समजाऊन सांगायचे नाहीये. अभंग स्वतःच्याच रेफरन्स साठी काढुन ठेवलेले आहेत ! हे सारं स्वान्तःसुखाय आहे :)
|| पांडुरंग पांडुरंग||
वाचने
133349
वाचनखूण
प्रतिक्रिया
97
निवडकावर काही भाष्य?
सोप्या भाषेत सांगितलेले तत्वज्ञान म्हणजे तुकोबाची गाथा.
वैकुंठ स्मशानभूमीत पण
In reply to वैकुंठ स्मशानभूमीत पण by प्रचेतस
मला तरी सद्या एवढंच आठवतंय.
In reply to मला तरी सद्या एवढंच आठवतंय. by शाम भागवत
सुरवात अशी पाहिजे.
In reply to सुरवात अशी पाहिजे. by शाम भागवत
_/\_
In reply to सुरवात अशी पाहिजे. by शाम भागवत
ह्या अभंगाच्या नंतरचे काही अभंगही अप्रतिम आहेत >>>
In reply to मला तरी सद्या एवढंच आठवतंय. by शाम भागवत
हो हो, हेच.
बाकी आजकालच्या नव
In reply to बाकी आजकालच्या नव by प्रसाद गोडबोले
बाकी आजकालच्या नव
In reply to बाकी आजकालच्या नव by प्रसाद गोडबोले
काळाचा महिमा !
In reply to काळाचा महिमा ! by प्रसाद गोडबोले
आणि एक म्हणजे ते " तुकोबांनी
विद्रोही तुकाराम...
ही सर्व संत मंडळी संसारी
In reply to ही सर्व संत मंडळी संसारी by कंजूस
दोन शब्द
In reply to दोन शब्द by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुकारामांवर एक स्वतंत्र
In reply to दोन शब्द by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कारामांवर एक स्वतंत्र चांगला
In reply to ही सर्व संत मंडळी संसारी by कंजूस
ही सर्व संत मंडळी संसारी लोकांना नक्की काय सांगतात?
In reply to ही सर्व संत मंडळी संसारी लोकांना नक्की काय सांगतात? by गॉडजिला
२
In reply to २ by प्रसाद गोडबोले
थोडे स्पश्ट कराल काय
सानेगुरुजींनी पंढरपूर मोकळे
अर्थ कुठे मिळेल?
माझे आवडते काही प्रचलित अभंग
हा सुद्धा प्रसिद्ध आहे
In reply to हा सुद्धा प्रसिद्ध आहे by आदेश007
भले तरी देऊं गांडीची लंगोटी |
तीर्थी धोंडा पाणी
In reply to तीर्थी धोंडा पाणी by स्वधर्म
अभंग क्रमांक ११४
In reply to अभंग क्रमांक ११४ by प्रसाद गोडबोले
११३ वा अभंग
In reply to ११३ वा अभंग by स्वधर्म
:)
जाणोनि नेणतें करीं माझें मन ।
In reply to जाणोनि नेणतें करीं माझें मन । by प्रसाद गोडबोले
माझाही हा आवडता अभंग आहे.
संत ज्ञानेश्वर आणि संत
१५
2851
In reply to 2851 by प्रसाद गोडबोले
_/\_
तुकोबांनी देवालाही सोडले नाही तर
In reply to तुकोबांनी देवालाही सोडले नाही तर by राजेंद्र मेहेंदळे
+१
एक एक ओळ, त्यातून सूचित
In reply to एक एक ओळ, त्यातून सूचित by राघव
राघवजी मला क्षमा करा हात जोडतो.
In reply to राघवजी मला क्षमा करा हात जोडतो. by गॉडजिला
ठीक आहे. थाप असो किंवा नसो.
In reply to ठीक आहे. थाप असो किंवा नसो. by राघव
मला क्षमा करा.
अन्यथा एक एक ओळ, त्यातून
🙏
In reply to अन्यथा एक एक ओळ, त्यातून by शाम भागवत
अप्रतिम !
In reply to अप्रतिम ! by प्रसाद गोडबोले
एक नंबर माय ब्रदर from another mother
In reply to एक नंबर माय ब्रदर from another mother by गॉडजिला
२ -> १
In reply to २ -> १ by प्रसाद गोडबोले
हरकत नाही
In reply to हरकत नाही by गॉडजिला
१ वाल्या भाम्ट्यांची फार जुनी खोड आहे
In reply to अप्रतिम ! by प्रसाद गोडबोले
हे असं वाईटातुन चांगलं शोधता
In reply to हे असं वाईटातुन चांगलं शोधता by शाम भागवत
कशातुन काहीच शोधायचं नसतं
In reply to कशातुन काहीच शोधायचं नसतं by गॉडजिला
माझा पास. :)
तुमचा श्रध्दांची मस्करी
In reply to तुमचा श्रध्दांची मस्करी by गॉडजिला
तुम्ही प्रामाणिक आहात हे
In reply to तुम्ही प्रामाणिक आहात हे by शाम भागवत
असे स्वतापुरते मर्यादीत
In reply to असे स्वतापुरते मर्यादीत by गॉडजिला
मी तुमच्या मूळ प्रवृत्ती
In reply to मी तुमच्या मूळ प्रवृत्ती by शाम भागवत
संदर्भ
In reply to संदर्भ by प्रसाद गोडबोले
+१
आनंद ही फार व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहे !बरोबर माऊली एवढं लक्षात ठेवलं की माणूस माणसात येतो आणि समाज म्हणून एवढे कळायलाच पाहिजे.In reply to +१ by Bhakti
आनंद ही फार व्यक्तीसापेक्ष
In reply to आनंद ही फार व्यक्तीसापेक्ष by गॉडजिला
हा हा
In reply to आनंद ही फार व्यक्तीसापेक्ष by गॉडजिला
+१००
In reply to संदर्भ by प्रसाद गोडबोले
आपला काहीतरी महान गैरसमज झालाय
In reply to संदर्भ by प्रसाद गोडबोले
मी तुम्हा दोघांचे सर्व संवाद
🙏
In reply to मी तुम्हा दोघांचे सर्व संवाद by शाम भागवत
माझा संतावर विश्वास आहे.
In reply to माझा संतावर विश्वास आहे. by गॉडजिला
साधना करत राहिले ना आणि
In reply to मी तुम्हा दोघांचे सर्व संवाद by शाम भागवत
न कळे ते कळो येईल उगले | नामे
In reply to न कळे ते कळो येईल उगले | नामे by शाम भागवत
यावर बाबा बेलसरेंनी सुंदर निरूपण येथे केले आहे.
In reply to यावर बाबा बेलसरेंनी सुंदर निरूपण येथे केले आहे. by प्रसाद गोडबोले
महाराजांपाशी माझा नमस्कार पोहचवा.
🙏
पण मंदीरं बंद असतील ना?In reply to असे स्वतापुरते मर्यादीत by गॉडजिला
शांती घ्या गोजिरा शांती घ्या.
In reply to शांती घ्या गोजिरा शांती घ्या. by Bhakti
शांतपणेच घेतोय हो
In reply to शांतपणेच घेतोय हो by गॉडजिला
कसला आलाय आकस =))))
In reply to कसला आलाय आकस =)))) by प्रसाद गोडबोले
चाल गालावर हसु तरी उमटले
In reply to शांतपणेच घेतोय हो by गॉडजिला
भामटे कसं काम करतात याचा डेमो दिला
सदर प्रतिसाद हटावले जावेत अशी
मार्कस ऑरेलियसजी मी या
In reply to मार्कस ऑरेलियसजी मी या by गॉडजिला
हा हा इथे चतुर आठवला.
बापरे.. काय ती चर्चा. :-) पण
तुकाराम गाथा आणि अमृतानुभव
In reply to तुकाराम गाथा आणि अमृतानुभव by प्रसाद गोडबोले
असे वाटले की तुकोबांनी
५५४
In reply to ५५४ by प्रसाद गोडबोले
हीच मानसिकता राखली म्हणूनच आज
In reply to हीच मानसिकता राखली म्हणूनच आज by गॉडजिला
हे सांगण्याचे तुकोबारायांचे
ऐसें कैसे झाले भोंदू। कर्म
२९१
1155
काय वृंदावन मोहियेलें गुळें ।
In reply to काय वृंदावन मोहियेलें गुळें । by प्रसाद गोडबोले
शूकरासी गोड जैसी विष्ठा ....
दांभिक भजन
देहभाव आह्मी राहिलों ठेवूनि ।
राम ह्मणतां राम चि होइजे ।
जाला अंगें देव जो आपण । तयासी
In reply to जाला अंगें देव जो आपण । तयासी by प्रसाद गोडबोले
तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये ॥३॥