राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याची फार पुर्वीपासुन इच्छा आहे
तसा तो पुर्वीदेखील साधायचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी माझे स्वतःचेच मत तयार नव्हते,त्यामुळे तो धागा मी उडवला होता
त्याबद्दल आपण बोलुच, पण आज खुप दिवसानी मटात एक उत्तम लेख वाचायला मिळाला तो ही संघपरिवारावर!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4328492.cms
तो जरुर वाचा
आता माझ्या मुद्द्याविषयी
मध्ये जेव्हा मी याच विषयावरचा चर्चा प्रस्ताव येथुन उडवला त्यानंतर या विषयावर खुप विचार केला,काही मते तयार करायचा प्रयत्न केला
पण त्यावरुन मी एवढ्याच निष्कर्शाप्रत येवुन पोहोचलो की संघ ही एक शिस्तप्रीय ,विशिष्ट तत्वांशी बांधली गेलेली एक संस्था आहे.
आणि समाजावर प्रभाव म्हणाल तर मात्र खुप आहे
आज देशातील कोणत्याही भागातील व्यक्ती इतर भागात मी फक्त संघातील म्हणून दुसर्याच्या घरी राहु शकतो हे सामाजीक अभिसरणाचे कळत नकळत घडलेले काम म्हणजे संघाचे यश असे मला वाटते
आणि हो या देशातील राजकाराणावर बर्यापैकी प्रभाव पाडणारी काँग्रेसेतर संस्था असे मला वाटते
बाकी मी स्वतः संघ परिवारातील असल्याने या विषयावर त्रयस्थपणे विचार करणे माझ्यासाठी अवघड होते
मात्र तरीही हा प्रयत्न केलेला आहे.
बाकी आपण संघ या विषयावर आपली मते ,विचार ,भुत काळ आणि भविष्यकाळ याविंशयी इथे लिहावे हि विनंती
ज्याचा उपयोग माझ्यासारख्या लोकाना होइल आणि उगाचच भरकटत जाण्यापेक्षा वा जळजळीत भाषणाना बळी पडण्यापेक्षा विचार करता येइल
विनायक पाचलग
(मध्यंतरी एका वेगळ्या धाग्यावर नकळत संघ या विषयावर चर्चा झालेली आहे मात्र तो धागा अप्रकाशित करण्यात आल्याचे दिसते)
वाचने
15339
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
संघाचे
संघ
क्लिंटनसाहेब
मनुस्म्रुती.
आभार
In reply to मनुस्म्रुती. by उनाड
रा.स्व. संघ
In reply to मनुस्म्रुती. by उनाड
सन्घ
पण
संघ
रम्य भूतकाळाची आठवण..
सन्घ
एक अपेक्षा
किंचित अवांतरः
In reply to एक अपेक्षा by क्लिंटन
साचलेले डबके
नमस्ते सदा...
रा.स्व.संघ
थोडीफार माहीती
इतका योग्य
In reply to थोडीफार माहीती by विकास
(विषय दिलेला नाही)
In reply to थोडीफार माहीती by विकास
प्रतिक्रीयाधारीत
In reply to थोडीफार माहीती by विकास
स्वदेशी
In reply to प्रतिक्रीयाधारीत by नितिन थत्ते
अर्रर्र
In reply to स्वदेशी by विकास
नमस्ते सदा वत्सले...
नाही कशी?
In reply to नमस्ते सदा वत्सले... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक मत असेही आहे !
In reply to नाही कशी? by विकास
म्हण...
In reply to एक मत असेही आहे ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुन्हा 'झोत'
In reply to म्हण... by विकास
जातीय...
In reply to पुन्हा 'झोत' by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कार्यकर्ता निर्माण....
In reply to जातीय... by विकास
संघ जातियवादि नाही