✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

प
पाषाणभेद यांनी
Sun, 06/20/2021 - 12:22  ·  लेख
लेख
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_borase.pdf येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे. सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते. सदर पुस्तक आपण विनामूल्य स्वरूपात "वैरी भेदला" विनोदी वगनाट्य येथून किंवा ई साहित्य प्रतिष्ठान- नाटक विभाग येथील नाटक विभागातून डाऊनलोड करून वाचावे. "वैरी भेदला" या पुस्तकासाठी आपणास कोणतेही मूल्य देण्याची गरज नाही. हे पुस्तक विनामूल्य आहे. आपण ते वाचावे आणि आपल्या ओळखीच्या वाचकांत विनामूल्य वाचनास देण्याचे करावे ही विनंती. हे ई पुस्तक वाचल्यानंतर आपण तीन मिनिटात तीन गोष्टी करू शकतात. 1. आपणास हे पुस्तक कसे वाटले ते फोन, व्हाटस अ‍ॅप मेसेज किंवा ईमेल करून लेखकाला कळवू शकतात. 2. ई साहित्य प्रतिष्ठानला ईमेल करून हे पुस्तक कसे वाटले ते सांगावे. 3. आपले मित्र तसेच सर्व मराठी लोकांना या पुस्तकाबद्दल आणि ई साहित्य प्रतिष्ठानबद्दल सांगा. कळावे. आपला, पाषाणभेद उर्फ सचिन बोरसे 982Three4O2554 (ता.क.: सदर पुस्तक आपल्या मिसळपाव.कॉम तसेच येथील संचालक, सभासद यांना अर्पण केले आहे. मिपावरच याचे प्रथम लेखन आणि प्रकाशन झालेले होते याचा मला अत्यंत अभिमान आहे. )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
वाङ्मय
कथा
कविता
प्रेमकाव्य
विनोद
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध
लेख
माहिती
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
6050 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

उचित अर्पणपत्रिका

चौथा कोनाडा
Sun, 06/20/2021 - 13:07 नवीन
हार्दिक अभिनंदन & शुभेच्छा, पाभे !

🌼

(ता.क.: सदर पुस्तक आपल्या मिसळपाव.कॉम तसेच येथील संचालक, सभासद यांना अर्पण केले आहे. मिपावरच याचे प्रथम लेखन आणि प्रकाशन झालेले होते याचा मला अत्यंत अभिमान आहे. )
अतिशय उचित अर्पणपत्रिका ! पाभे म्हणजे मिपाचा सेलिब्रेटी लेखक ! पुस्तक डाऊनलोडलेले आहे. मुखपृष्ठ आणि पाभे प्रस्तावना आवडली हे इथे नोंदवून ठेवतो. मित्रमंडळींना पाठवत आहेच हेवेसांनल ! यथावकाश वैरी वाचून अभिप्राय देईनच !
  • Log in or register to post comments

उचित अर्पणपत्रिका

चौथा कोनाडा
Sun, 06/20/2021 - 13:07 नवीन
हार्दिक अभिनंदन & शुभेच्छा, पाभे !

🌼

(ता.क.: सदर पुस्तक आपल्या मिसळपाव.कॉम तसेच येथील संचालक, सभासद यांना अर्पण केले आहे. मिपावरच याचे प्रथम लेखन आणि प्रकाशन झालेले होते याचा मला अत्यंत अभिमान आहे. )
अतिशय उचित अर्पणपत्रिका ! पाभे म्हणजे मिपाचा सेलिब्रेटी लेखक ! पुस्तक डाऊनलोडलेले आहे. मुखपृष्ठ आणि पाभे प्रस्तावना आवडली हे इथे नोंदवून ठेवतो. मित्रमंडळींना पाठवत आहेच हेवेसांनल ! यथावकाश वैरी वाचून अभिप्राय देईनच !
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा पाभे!

नावातकायआहे
Sun, 06/20/2021 - 13:19 नवीन
हार्दिक शुभेच्छा पाभे!
  • Log in or register to post comments

मस्तहो पाभे...

गॉडजिला
Sun, 06/20/2021 - 13:20 नवीन
पुस्तकाचे नाव फार आवडल्या आहे बाकी विचार पुस्तक वाचुन मांडावे म्हणतो...
  • Log in or register to post comments

दफोराव तुमचे अभिनंदन ! :)

मदनबाण
Sun, 06/20/2021 - 14:10 नवीन
दफोराव तुमचे अभिनंदन ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.”:- Arnab Goswami
  • Log in or register to post comments

@ चौथा कोनाडा,

पाषाणभेद
Sun, 06/20/2021 - 14:40 नवीन
@ चौथा कोनाडा, सेलिब्रेटी संबोधून आपण मला लाजवलेले आहे. अहो, मी सामान्य आहे हो. दुसरे असे की या नाट्याचे लेखन २०११ सालीच मिपावर टप्या टप्याने केले गेले होते. २०१६ नंतर त्यात लावण्या वगैरे लिहील्या अन मग २०१७ ला पुस्तक रुपाने प्रकाशीत केले गेले. आता २०२१ मध्ये याची ईकॉपी, ईबुक हे ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित केले आहे. तशा अर्थाने हे ई बुक म्हणजे वगनाट्याची तिसरी आवृत्त्ती आहे. आपण वर उल्लेखलेली अर्पणपत्रीका तशा अर्थाने पुस्तकातील अर्पण पत्रिका नाही. पुस्तकात आहेच वाद नाही पण त्याचा येथे केवळ उल्लेख केला आहे. तेथे मिपावरील अनेक दिग्गजांचा उल्लेख करून त्यांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न केला आहे. आपले तसेच नावातकायआहे, गॉडजिला, मदनबाण तसेच हा धागावाचक, पुस्तकवाचक यांचे आभार. https://www.misalpav.com/node/17161 https://www.misalpav.com/node/39223 http://www.misalpav.com/node/48940
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन पाभे.

प्रचेतस
Mon, 06/21/2021 - 08:10 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन पाभे.
  • Log in or register to post comments

अरे वा...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/21/2021 - 09:39 नवीन
मनपूर्वक अभिनंदन पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा