स्मरणरंजन आणि कल्पनाविस्तार (१)
चालू घडामोडींवर काथ्याकूट करून कंटाळला आहात काय ? चला तर मग थोडे स्मरणरंजन करू.
…..
...
...
....
....
ओळखा किंवा कल्पनेने लिहा !
खाली एका घटनेसंदर्भातील चित्र आहे. ही घटना 2001 ते 2005 या कालखंडातील आहे. सदर घटनेसंदर्भात वृत्तपत्रात काही मजकूर प्रसिद्ध झाला होता. त्यासोबत हे चित्रही छापलेले होते.
तुम्हाला दोन पर्याय आहेत :
१. ही घटना अचूक ओळखा व तिच्याबद्दल थोडक्यात लिहा. किंवा,
२. ओळखता येत नसेल तर अंदाजाने किंवा कल्पनेने या चित्राला व त्या कालखंडाला अनुरूप अशी घटना तयार करा.
…..
संबंधित घटना अचूक ओळखल्यास कौतुक आहेच, पण ते न जमल्यास प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल !
शक्यतो प्रश्न विचारू नका.
आतापासून पूर्ण 24 तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.
माझे उत्तर २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !

वाचने
12495
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
BPCL ची निर्गुंतवणूक?
आनंदा
In reply to आनंदा by हेमंतकुमार
हम्म
उपरोक्त काळात भारत
माझ्या मते Speed 93 पेट्रोल
सूचना
पुष्पक विमानाच्या अपडेटेड
रेड बुल
ही भारत पेट्रोलियम ची जाहिरात आहे
हं
!
विमानचालन
मस्त कल्पना आहे!
अजून...
उडान
उकल
In reply to उकल by हेमंतकुमार
सचिन तेंडुलकरच्या फेरारीला ९७
वा !
In reply to वा ! by हेमंतकुमार
तुम्हीच हिंट दिलेली.
छान!
97 Octane
In reply to 97 Octane by हेमंतकुमार
फक्त विमानाचे असे नाही पण उच्च दर्जाची इंजिने जिथे वापरली जातात.
In reply to फक्त विमानाचे असे नाही पण उच्च दर्जाची इंजिने जिथे वापरली जातात. by सुरिया
सुरीया
कल्पना आवडली.
ही सचिनची फरार झालेली फेरारी
इतकं भारी उत्तर होतं तर.. :)
हम्म चांगलेच खेळवले कि...
उशिरा पहिला धागा
सचिनच्या फेरारी वर एक शिनूमा बेतला होता ना?
In reply to सचिनच्या फेरारी वर एक शिनूमा बेतला होता ना? by चामुंडराय
फरारी की सवारी
...