एका महिन्यात १०% परतावा देणारे शेअर्स शोधता येऊ शकतात का?
लेखनप्रकार
नमस्कार मिपा मंडळी,
बरोबर २ वर्षापूर्वी दर महा १०% परतावा शक्य आहे का? हा लेख मी मिसळपाववर लिहीला होता. त्यावर बरीच धूळ उडाली. मला काही आह्वाने दिली गेली. पण मी माझ्या स्वतःवरच्या ठाम विश्वासाने माझी वाटचाल
आणि संशोधन इथे न येता चालूच ठेवले.
सांगायला आनंद वाटतो की मार्च २०२० मध्ये माझा ट्रेडींग पोर्ट्फोलिओ ६०% तोट्यात जाउनही आज माझी मान ताठ आहे. याचे कारण माझा स्वतःवरचा विश्वास. असो.
या कालावधीत मी पूर्णपणे माझी दोन तंत्रे विकसित केली. ही तंत्रे अशी -
० स्मार्ट मनी फुट प्रिंट - महाजनो येत गतः स पन्थः या सुप्रसिद्ध श्लोकातून प्रेरणा घेऊन स्मार्ट मनी कोणत्या दिशेने जातो आहे हे फक्त OHLC डेटा वरून ओळखण्याचे तंत्र. या तंत्राने FII, DII प्रमोटर्स कुठे खरेदी करत आहेत याचा शोध घेता येतो. तंत्र गुंतागुंतीचे असून मराठीत वा इंग्लीश्मध्ये समजावायचा उत्साह मला सध्या तरी नाही. कारण यासाठी मी ChartAlert आणि R ही दोन सॉफ्टवेअर्स वापरतो. Daily, Weekly आणि Monthly टाईमफ्रेमवर NIFTY 500 मधिल समभाग अभ्यासून मग ते खरेदीसाठी निवडले जातात.
० प्राईस डेव्हीएशन प्रोफाईल - समभागाची किंमत रास्त आहे की नाही हे ठरवणे. ब-याच आपण महाग अथवा अवाजवी किंमतीला समभाग खरेदी करतो. स्मार्ट मनी फुट प्रिंट तंत्राने सुचवलेला एखादा स्टॉकची किंमत अवाजवी वाढलेली असू शकते आणि ते धोक्याचे असते. या तंत्रावर मी मिडीयमवर लिहिलेला लेख जिज्ञासूनी जरूर वाचावा.
ज्यांना याचा स्वत:च्या जबाबदारीवर फायदा घ्यायचा असेल त्यांनी माझा फेसबुक समूह अवश्य जॉईन करावा...
वाचने
39654
वाचनखूण
प्रतिक्रिया
99
व्वा...!
In reply to व्वा...! by प्रचेतस
:)
माफ करा .. पण एक कळले नाही ..
In reply to माफ करा .. पण एक कळले नाही .. by अमर विश्वास
जादूची कांडी एकतर मार्च २०२०
In reply to जादूची कांडी एकतर मार्च २०२० by युयुत्सु
दूसरे असं की माझा ट्रेडींग
मार्च २०२० नंतर माझा
स्मार्ट मनी फुट प्रिंट हे
In reply to स्मार्ट मनी फुट प्रिंट हे by सतिश गावडे
मी कोणतेही संदर्भग्रंथ यासाठी
In reply to मी कोणतेही संदर्भग्रंथ यासाठी by युयुत्सु
ही खूपच चांगली गोष्ट आहे.
In reply to ही खूपच चांगली गोष्ट आहे. by सतिश गावडे
थोडक्यात या धाग्याचा तुमचा
In reply to थोडक्यात या धाग्याचा तुमचा by युयुत्सु
माझा तुम्हाला उद्देश कळला
In reply to माझा तुम्हाला उद्देश कळला by सतिश गावडे
तुमची बौद्धिक मालमत्ता
माझ्या मित्राचे धोरण
In reply to माझ्या मित्राचे धोरण by चौकटराजा
त्यांनी तुम्हाला सांगितले
In reply to त्यांनी तुम्हाला सांगितले by गणेशा
आता सोपे नाही ..
In reply to माझ्या मित्राचे धोरण by चौकटराजा
छान!
In reply to छान! by तुर्रमखान
"की निव्वळ मानवजातीचं (यात
In reply to "की निव्वळ मानवजातीचं (यात by युयुत्सु
कळलं नै...
तुमचा मिडीयमवरील लेख वाचला.
In reply to तुमचा मिडीयमवरील लेख वाचला. by आंद्रे वडापाव
आपण मिडीयमवरील लेख वाचलात
In reply to आपण मिडीयमवरील लेख वाचलात by युयुत्सु
तंत्र गुंतागुंतीचे असल्याने
In reply to तंत्र गुंतागुंतीचे असल्याने by आंद्रे वडापाव
प्रयत्न नक्की करेन.
In reply to तुमचा मिडीयमवरील लेख वाचला. by आंद्रे वडापाव
आपण मिडीयमवरील लेख वाचलात
In reply to तुमचा मिडीयमवरील लेख वाचला. by आंद्रे वडापाव
"अकस्मात वा जाहली जेथ गर्दी
In reply to "अकस्मात वा जाहली जेथ गर्दी by युयुत्सु
यासंदर्भात माझा मिडीयम वरील
In reply to यासंदर्भात माझा मिडीयम वरील by युयुत्सु
तुमचा दुसरा लेख , मिडीयम वरील
In reply to यासंदर्भात माझा मिडीयम वरील by युयुत्सु
छान अभ्यास. अभ्यास करून
In reply to छान अभ्यास. अभ्यास करून by आग्या१९९०
आग्या१९९०, आंद्रेवडापाव,
तुमचा मिडीयमवरील लेख वाचला.
या.....!
In reply to या.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुन्हा एकदा आपले मिपावर
दर महा १०% परतावा शक्य आहे का
दर महा १०% परतावा शक्य आहे का?
१००० रुपयाचे एक महिन्यात १० टक्के प्रमाणे म्हणजे एका वर्षात रुपये ३१३८, दोन वर्षात ९८५०, तीन वर्षात ३०९१२, ४ वर्षात ९७०००, ५ वर्षात ३ लाख ५ हजार सहा वर्षात ९ लाख ५५ हजार सात वर्षात ३० लाख आणि आठ वर्ष १ महिन्यात एक कोटी रुपये होतात याचे कोष्टक खाली दिलंय https://www.thecalculatorsite.com/finance/calculators/compoundinterestcalculator.php हायला आठ वर्षात आपले कोट्यवधी लोक कोट्याधीश होणार असतील तर अगोदर श्री युयुत्सु याना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिकच द्यायला पाहिजे आणि काही वर्षांनी अर्थशास्त्राचे युयुत्सु पारितोषिक जाहीर करायला हरकत नाही.In reply to दर महा १०% परतावा शक्य आहे का by सुबोध खरे
डॉ० सुबोध खरे
In reply to डॉ० सुबोध खरे by युयुत्सु
खोडसाळ प्रतिक्रिया?
In reply to खोडसाळ प्रतिक्रिया? by सुबोध खरे
काय म्हणताय?
In reply to काय म्हणताय? by युयुत्सु
अरेच्या
In reply to अरेच्या by सुबोध खरे
तुमचा यायचा जायचा खर्च करायची
In reply to तुमचा यायचा जायचा खर्च करायची by युयुत्सु
पुण्याला जायचा यायचा खर्च
In reply to पुण्याला जायचा यायचा खर्च by सुबोध खरे
मला पण तुमच्या फडतूस ऑफरमध्ये
मार्च २०२० मध्ये माझा
In reply to मार्च २०२० मध्ये माझा by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब .. एकदम बरोबर ...
जाउ द्या ना बाळासाहेब
In reply to जाउ द्या ना बाळासाहेब by राजेंद्र मेहेंदळे
दिवसाला २०० टक्के कमवाल किवा
जर Index fund मधे असते तरी
जुगार आणि मानसिकता
In reply to जुगार आणि मानसिकता by चौकटराजा
सहमत व्हावं लागतंय...
माकडचाळे
मूर्खासारखी दिलेली आह्वाने
In reply to मूर्खासारखी दिलेली आह्वाने by युयुत्सु
त्यांनी तुमच्याच लेखांवर
In reply to त्यांनी तुमच्याच लेखांवर by प्रचेतस
तुम्ही पण त्यांच्या पंगतीत
In reply to तुम्ही पण त्यांच्या पंगतीत by युयुत्सु
ही तुमची पळवाट आहे.
In reply to मूर्खासारखी दिलेली आह्वाने by युयुत्सु
toxic person ..... की मुद्दे खोडता येत नाहीत...
In reply to toxic person ..... की मुद्दे खोडता येत नाहीत... by मुक्त विहारि
मला जे कमवायचे आहे ते मी
In reply to मला जे कमवायचे आहे ते मी by युयुत्सु
तुमचेच 10% परतावा मिळतो, हे तुमचेच समीकरण....
In reply to तुमचेच 10% परतावा मिळतो, हे तुमचेच समीकरण.... by मुक्त विहारि
गणितात काहीच चूक दिसत नाही...
In reply to गणितात काहीच चूक दिसत नाही... by युयुत्सु
त्याकडे तुम्ही पण जाणूनबुजून दूर्लक्ष करत आहात....
In reply to त्याकडे तुम्ही पण जाणूनबुजून दूर्लक्ष करत आहात.... by मुक्त विहारि
मग कुठले घटक, टाळल्या गेले आहेत?
In reply to मूर्खासारखी दिलेली आह्वाने by युयुत्सु
ज्योतिष शास्त्र
In reply to ज्योतिष शास्त्र by भुजंग पाटील
"ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन
In reply to ज्योतिष शास्त्र by भुजंग पाटील
नक्कीच करता येते.
In reply to मूर्खासारखी दिलेली आह्वाने by युयुत्सु
हे सगळे मूर्खासारखी आह्वाने
In reply to हे सगळे मूर्खासारखी आह्वाने by सुबोध खरे
मग याच तुमच्या तत्वाप्रमाणे
In reply to मग याच तुमच्या तत्वाप्रमाणे by युयुत्सु
एकाच शेअर मध्ये व्यवहार
In reply to एकाच शेअर मध्ये व्यवहार by सुबोध खरे
"जर तुमचे व्यवहार स्वच्छ
In reply to "जर तुमचे व्यवहार स्वच्छ by युयुत्सु
एकदम मोठी म्हणजे किती ?
In reply to एकदम मोठी म्हणजे किती ? by ज्ञानव
"मोघम नको. स्पेसिफिक सांगा."
In reply to "मोघम नको. स्पेसिफिक सांगा." by युयुत्सु
मला रूल माहिती नाही.
In reply to मला रूल माहिती नाही. by ज्ञानव
पण सेबीची नोटीस त्यांना अजून
In reply to "जर तुमचे व्यवहार स्वच्छ by युयुत्सु
Jhunjhunwala sold a little
In reply to Jhunjhunwala sold a little by सुबोध खरे
"समभाग चढणे पडणे इतक्या
In reply to "समभाग चढणे पडणे इतक्या by युयुत्सु
आणखी दिपून जाणे मला झेपणारे
युयुत्सु, तुम्ही खरेंचे आव्हान स्विकारावे.....
In reply to युयुत्सु, तुम्ही खरेंचे आव्हान स्विकारावे..... by ज्ञानव
आम्ही मिपाकर पंच म्हणून काम करू.
मार्च ऑटो सेल्स
In reply to मार्च ऑटो सेल्स by गोंधळी
स्मार्ट मनी फुट प्रिंट
मारुती घ्या
boys and their toys.
४२% :)
वार्षिक २०% ओव्हररेटेड, मासिक
हे शीर्षक फारच दिलखेचक आहे! :
हे गुपित कोणाला सांगू नये
नक्की दावा कळला नाहीये
चौकस२१२, राघव
In reply to चौकस२१२, राघव by युयुत्सु
ठीक आहे
In reply to ठीक आहे by चौकस२१२
प्रश्न असा होता कि
In reply to प्रश्न असा होता कि by चौकस२१२
माझ्या फेबु ग्रुपमध्ये मी हे
In reply to चौकस२१२, राघव by युयुत्सु
पोझिशनल ट्रेडींग साठी एक
In reply to पोझिशनल ट्रेडींग साठी एक by राघव
"त्यामुळे आपले लेखन/प्रतिसाद
In reply to पोझिशनल ट्रेडींग साठी एक by राघव
१०% कमाई हा दावा
लेखा जोखा