इंग्लंडचा भारत दौरा
सध्या इंग्लंडचा संघ भारत दौर्यावर आला आहे. या दौर्यात ३ एकदिवसीय सामने, ५ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळले जातील. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) -
कसोटी सामने
पहिला सामना - शुक्रवार ५ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे
दुसरा सामना - शनिवार १३ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे
तिसरा सामना (दिवसरात्र सामना) - बुधवार
२४ फेब्रुवारी दुपारी २:३० वाजता अहमदाबाद येथे
चौथा सामना - गुरूवार ४ मार्च ९:३० वाजता अहमदाबाद येथे
ट-२० सामने
पहिला सामना - शुक्रवार १२ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
दुसरा सामना - रविवार १४ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
तिसरा सामना - मंगळवार १६ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
चौथा सामना - गुरूवार १८ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
पाचवा सामना - शनिवार २० मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
एकदिवसीय सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - मंगळवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे
दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २६ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे
तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे
भारताचा इंग्लंडमध्ये दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये कसोटी मालिकेत १-४ फरकाने पराभव झाला होता. २०१२ मध्ये इंग्लंडने भारताचा भारतात २-१ असा पराभव केला होता. २०१२ च्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये हीच सदिच्छा आहे.
प्रतिक्रिया
मला भारत जिंकण्याची शक्यता वाटते ...फक्त
पुजारा गेला. भारताच्या
92-4
१२०/६. पराभवाची फक्त
Anderson
खरंय. त्या अँडरसनला कोण
दोघेही गेले. १७९/९.
पुढच्या वेळी...
भारत
गुरूजी म्हणाले तसेच झाले
दुसरा कसोटी सामना याच मैदानात
सहमत आहे
कोहलीचं नेतृत्व ....
सहमत आहे...
सहमत
उद्यापासून याच मैदानात दुसरा
टाॅसचा परिणाम मॅच वर होणार...
नाणेफेक जिंकून भारताची प्रथम
कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि
भारत ९०/३
भारताची तिखट फिरकी गोलंदाजी,
धुराळा!
८७/६
फिरकी चालणार होती आणि त्यात
चहापानापर्यंत १०६/८
इंग्लंड सर्वबाद १३४. भारताला
रोश १२.२ वर पायचीत होता ?
रडीचा डाव.... नाही....
रिव्यु घेतला नाही का
रिव्यू घेतला ...
रोहित १२.२
शॉट नॉट प्लेड
तीन लाल बत्ती ....
England 116/7 till lunch
भारत जिन्कला
अपेक्षेप्रमाणे भारत जिंकला.
तिसरा सामना दिवस रात्र आणि
जागतिक कसोटी स्पर्धेच्या
England won the toss and
इंग्लंड २७/२
८१/४
निर्विवादपणे भारताचे सत्र.
अरे यार आज match आहे लक्षातच
शेपूट गुंडाळले ....
११२/१०
विराट
३०० मारणार?
११७/६
१२५/८
१२५/८
Pagination