प्रेरणा: मुखदुर्बळ यांची ही कविता कृ. ह. घ्या.
बाई मी गेले मिसळपाववर
लेखणी घेऊन लिहायला
काव्यविभागात कविता सुचली
भुंगा डसल्यासारखी लिहित सुटली….
बाई मी गेली पाकृ विभागात
घेऊन लाटणे हातात
कमीन्या साखरेची बरणीच फुटली
सोडली साखर नी पळत सुटली….
बाई मी गेली काथ्याकुटात
पास नाय मिळाला प्रतिसादाचा
रस्त्यात कंपुबाजांची गर्दी दिसली
कुटला काथ्या अन पळत सुटली…..
बाई मी गेली साहित्य विभागात
पदर खोचुन टीका करायला
पाचकळ लेखांनी नजर विटली
सोडलं साहित्य नी पळत सुटली…..
बाई मी गेली कौल विभागात
सोबत घेऊन पावट्याला
वाटेत त्याला खबर भेटली
तिकडं कवितेची विडंबनं पडली……
संस्थळ सोडलं नी पळत सुटली……
चू भू द्या घ्या ;) ;)
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
8 Apr 2009 - 6:48 pm | सूहास (not verified)
मेलो,वारलो,ग॑गेत मिळालो...
हा हा हा हा ..
सुहास
सुहास
8 Apr 2009 - 7:00 pm | प्राजु
धन्य आहात..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Apr 2009 - 7:27 pm | नरेश_
पावट्या ही उपाधी मला तर नाही ;) ?
जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
9 Apr 2009 - 5:29 pm | मराठमोळा
>>पावट्या ही उपाधी मला तर नाही
नरेशभौ, पळालेली बाई आणी पावटा कवितेतील दोन्ही पात्र काल्पनिक आहेत त्यामुळे काळजी नसावी. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
8 Apr 2009 - 9:24 pm | क्रान्ति
हा ऑनलाईन हास्य क्लब तर नाही? =))
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
8 Apr 2009 - 10:34 pm | निशिगंध
लय भारी.............
=)) =)) =)) =)) =)) =))
_______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
8 Apr 2009 - 10:52 pm | पक्या
जबरा =)) =D>
9 Apr 2009 - 6:13 am | सँडी
हाहाहाहा...
जबरी!
-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
9 Apr 2009 - 6:30 am | केदार_जपान
टांगा पल्टी--घोड फरार... :)
पाचकळ लेखांनी नजर विटली
सोडलं साहित्य नी पळत सुटली…..
हा हा हा हा.... गडाबडा लोळलो ;)
-केदार
9 Apr 2009 - 7:34 am | राघव
मस्त रे.. =D>
चालूच आहे का अजून तुझं विडंबनाक्रमण?? ;)
म्हणे ट्रेनिंग ला गेलाय.. च्यायला.. लोकं ट्रेनिंगमधे काय काय करतात... =P~
राघव
9 Apr 2009 - 12:46 pm | अवलिया
च्यामारी ! मस्तच की रे.. !!!
वा!
:)
--अवलिया
9 Apr 2009 - 1:16 pm | मूखदूर्बळ
मस्तच :)
आवडल :)
9 Apr 2009 - 1:16 pm | मूखदूर्बळ
मस्तच :)
आवडल :)
9 Apr 2009 - 1:16 pm | मूखदूर्बळ
मस्तच :)
आवडल :)