ह्या गोष्टी लिहण्यासाठी एक उच्च आम्हा हूच्च लोकांना घ्यावी लागते, पण डॉक्टरने सहा महिन्यासाठी समाधी अवस्थेपासून दुर राहा असे सांगितले आहे त्यामुळे ते लेखन पेंडींग आहे :(
वरील चर्चाप्रस्ताव बदलून "माझी एक दिवसाच्या सुट्टीची कल्पना" किंवा "रिकाम्या दिवशी तुम्ही काय कराल?" असा थोडा लांबलचक चर्चाप्रस्ताव टाका.
चर्चा प्रस्तावात तुमच्याही काही कल्पना लिहा.
मग प्रतिक्रिया वाचत रहा. त्यातून तुम्हाला अनेक अभिनव कल्पना मिळतील.
त्या वाचता वाचता आपण तोच अनुभव घेत आहोत अशी कल्पना करा. दिवस निवांत निघून जाईल.
***
पुढच्यावेळी जेव्हा असा प्रश्न पडेल त्यावेळी या कल्पना तुम्हाला प्रत्यक्षात आणता येतील.
***
तसेही सुट्टीच्या दिवशी तुम्ही भिंत रंगवली आहे आणि पराठे केलेले आहेतच.
***
अवांतर -
आता तब्येत कशी आहे? विश्रांती घ्या.
सद्या मिपावर अनेक सह्यांचे पेव फुटले आहे.
त्या सर्व सह्याजीरावांचे विडंबन करा.
भरपूर कच्चा माल आलाय बघा मिपावर !
या जगात सासू-सुन वाद हा आद्य वाद होय.
समाजवाद, प्रांतवाद, भाषावाद हे अगदी अलिकडचे..
सोमवारी मार्केट वर जाइल कि खाली येइल ह्या वर टेकनिकल ऍनलायझर कडुन सल्ले घ्या
वर जाइल तर त्याचे कारण काय ?
खाली गेले तर त्याला जबाबदार कोण हे सुध्दा विचार करा
जर वेळ भरपुर असेल तर गाडी पकडा ममई गाठा आणी ईकड या
कट्टा करु
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
एखाद्या मोठ्या शॉपिंग मॉल ला भेट द्या. तिथे असणार्या नवनविन वस्तु, कपडे, अत्तरे आणी ते विकायला असणारे/असणार्या सेल्समन्/सेल्सगर्ल आणी मॉलमधे आलेले प्रेक्षणीय स्थळे यांच्यामधे अर्धा दिवस त्यातच निघुन जाईल. त्यानंतर या अनुभवावर एक लेख लिहा, तो लिहिण्यात आणी प्रतिसाद वाचण्यात उरलेला अर्धा दिवस निघुन जाईन.
आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
टार्याच्या लेखाचे विडंबण णॉट बॅड आयडिया ;) =)) >:)
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
प्रतिक्रिया
हिमालय
ह्या
हम्म
खफ वर
सहमत
एक काम करा
पाक़कृती विभाग
विडंबन करा.
काय राजा
आज काम धंदा काही नाही आहे
>>सोमवारी
एखाद्या
नॉट अ बॅड
वाचा.
मिपावर असा
मग त्या
टार्याचा
आराम करा.
नवकविता कर
मि पा वर एक
४१०० सदस्य
आरसा