शब्द झाले मोती.. - २
लेखनप्रकार
शब्द झाले मोती..१
मागील धाग्याबद्दल :
या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले.
नियम :
तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले.. जसेच्या तसे ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा
नोटः कृपया, +१, भारी. छान असे रिप्लाय देवू नये.. ही एक डायरीच होते एकमेकांची, नंतर कधी ही वाचावी अशी , अश्या रिप्लाय ने मध्ये निट वाचता येत नाही.
उलट तुम्ही ही काहीही लिहा .. जे वाट्टेल ते.. वरच्या रिप्लाय ला अनुसरुन किंवा आपल्या मनातले बेधडक..
वाचने
179147
वाचनखूण
प्रतिक्रिया
240
ढगांचे चंद्रखळे
वर्तुळ!
In reply to वर्तुळ! by मन्या ऽ
सुरेख
धागा मस्त आहे, वाचत्ये !!!
वर्तुळ..
आमचेपण वरतुळ....
In reply to आमचेपण वरतुळ.... by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा!
वर्तुळ आणि वर्तुळाची फिरकी
माझे पण वर्तुळ!
In reply to माझे पण वर्तुळ! by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)
असे वाचाव्या पहिल्या 2 ओळी.
आई..
रातराणीस समर्पित...
रातराणीची फुलं मला आवडतात
पांढरी फुले
फुले वेचूनि परड्या भरल्या नाजूक तिच्या बोटांनी अगणित ती सुवासिक स्मरणे भरू कुठल्या कुप्यांनी?वाह --------- मला लहान पणा पासून पांढरी, पांढरट रंग असणारी फुले खूप आवडतात.. माहीत नाही का पण आवडतात.. उरुळी ला माझ्या घराच्या अंगणात जाई चा वेल होता.. काळ्या चिमणीने त्यात घरटे पण केले होते.. जुई बाजूला छोट्याश्या बागेत होती.. अंघोळी चे पाणी जायचे तिथे मोगरा उभा असायचा.. एक पाकळीचा मोगरा.. दोन पाकळीचा मोगरा.. किती आठवणी.. मोगरा तेंव्हाचे माझे आवडते फुल.. तायडी गजरा करायची या फुलांचा.. या पांढऱ्या फुलांच्या आवडी पायी, दूर दातार बंगल्यामध्ये उगाच आलेलं धोतऱ्याचे फुल पण मला आवडलं होतं. मी मोठा होत गेलो तसं मला बकुळी आणि पारिजातका च्या फुलांनी मोहिनी घातली.. त्या फुलांत मला माझ्या आत दडलेल्या प्रेमाच्या अनामिक हुरहुरी ची आठवण येते.. तिच्या आठवणींची हलकीशी बरसात होते... सुगंधाचच लेणंच ते.. माझ्या रहाटनीतल्या घराचे नाव 'पारिजात'.. पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलुट करायची ती सुगंधाचीच हे मोहत्सव मधलं माझं आवडतं वाक्य.. आता हळू हळू या प्रेमात रातराणी ने प्रवेश केलाय.. रातराणी म्हणजे आकाशातल्या चांदण्याच जणू. .. निरपेक्ष भावनेचे अलवार प्रेम म्हणजे रातराणी....रातराणी म्हटले की एक वेगळाच
पहिली कंपनी आणि माझे मित्र -1
पहिली कंपनी आणि माझे मित्र -२
माझ्याच साठी - >
भाऊ मस्तच
पहिली कंपनी आणि माझे मित्र -३
लॉकडाऊन के बाद
In reply to लॉकडाऊन के बाद by चांदणे संदीप
मस्त..
बरंच मजेदार आहे गणेशा.
In reply to बरंच मजेदार आहे गणेशा. by कंजूस
गोठलेला श्रीखंड शब्दच मला खुप
शब्द -मोती नावातून वाटले की
गोठलेलं नाही.
गे माझ्या बकुळी !
In reply to गे माझ्या बकुळी ! by सस्नेह
स्नेहांकिता.
In reply to स्नेहांकिता. by मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद, मोगरा.
In reply to स्नेहांकिता. by मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
@ स्नेहांकिता
In reply to @ स्नेहांकिता by गणेशा
अचूक शब्द !
पहिली कंपनी आणि माझे मित्र - ४
In reply to पहिली कंपनी आणि माझे मित्र - ४ by गणेशा
लव्ह यू भौ..
In reply to लव्ह यू भौ.. by चांदणे संदीप
तेव्हाची भिजलेली आठवण, आहे
तेव्हाची भिजलेली आठवण, आहे अजून ओली जरासे परतून, देऊन जा ऊब तुझ्या सोबतीची___^___ धन्यवाद.. ओळी एकदम खऱ्या.. माझ्या मनातले भाव.. काल माझे सारे वाचून अश्विनी चा फोन आला.. तिने आपण पुन्हा पुस्तकांच्या दुकानात.जावू.. हॉटेल्स ला जावू.. मी काढील वेळ.. मी नेहमी प्रमाणे : तू काय ते लवकर ठरव.. आपण भेटू.. पण तू आणखिन काही वर्ष लावले तर मी तुझ्या सारख्या म्हाताऱ्या मुलीला घेऊन मुळीच फिरणार नाही.. ती :-)) :-)):-)) अवांतर - आज 10 वाजल्यापासून नविन प्रोजेक्ट वर काम सुरु... आता इकडे येणे कमी.. प्रयत्न करेल.. त्यामुळे लास्ट ला झोपताना 'बकुळी' हा प्रतिसाद दिला .. झोप आला तरी दिला.. कारण आज पासून अवघड होईल आता इकडे येणे.. आता शनिवार - रविवार जिंदाबाद ! पण आज पासून मिपा कमी होणार हे नक्की.. तुम्ही लिहित रहा.. मी वाचेल नंतरगणेशा,
वरील
वीजफुल घेऊन बाहेर मेघ कोसळतोय
In reply to वीजफुल घेऊन बाहेर मेघ कोसळतोय by मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
छानय
ओढ...
In reply to ओढ... by ज्ञानोबाचे पैजार
वा व्वा !
In reply to ओढ... by ज्ञानोबाचे पैजार
सुंदर :)
शब्द शब्द शब्द
In reply to शब्द शब्द शब्द by अनन्त्_यात्री
वा मस्त.. शब्द सखा..
पाणीच पाणी...
बोलायचे आहे तुझ्याशी मलाही
@ मोगरा
In reply to @ मोगरा by गणेशा
@ कल्पना विलास आज ढगात आहे
In reply to @ कल्पना विलास आज ढगात आहे by चांदणे संदीप
कल्पना आणि विलास :-)) :-)):-)
In reply to @ कल्पना विलास आज ढगात आहे by चांदणे संदीप
अगगगगागा, कहर आहे =))
शेवटची गोष्ट..
कधी कधी शेवटचं पान म्हणुन जे
भटाचे कँटीन .. चहा.. कॉलेज..
In reply to भटाचे कँटीन .. चहा.. कॉलेज.. by गणेशा
माझ्याच साठी :
(दिवस तुझे हे फुगायचे)
जाड्या भरड्याची आत्मकथा,
In reply to जाड्या भरड्याची आत्मकथा, by भीमराव
हा हा हा भारी लिहिले आहे..
भारी..
In reply to भारी.. by ज्ञानोबाचे पैजार
आपला आशिर्वाद..धन्यवाद..
चित्रकला मला आवडायची खुप..
कॉलेज आणि कंप्युटर
आई...
मेघ -१
मेघ,
मेघ - 2
मेघ,
मेघ -4
In reply to मेघ -4 by गणेशा
किती सुंदर लिहिले आहेस...एकदम
जूने घर..
.
खुप दिवसानी मिसळपाव वरती आले,
समुद्र १.
@ मोगरा,
कॉलेज -३ (पुर्वार्ध
In reply to कॉलेज -३ (पुर्वार्ध by गणेशा
.लिहिताना मनाच्या असंख्य
कॉलेज -३ (उत्तरार्ध..) - Maroon Red color
In reply to कॉलेज -३ (उत्तरार्ध..) - Maroon Red color by गणेशा
व्वा!
"मरून रेड कलर" एक सिनेमा काढा
निव्वळ अप्रतिम
श्वेता ताई, संदिप आणि
'नजर'कैद
In reply to 'नजर'कैद by गणेशा
काही सुचलाय पहा
In reply to काही सुचलाय पहा by Bhakti
@ भक्ती
In reply to @ भक्ती by गणेशा
वाह वाह..छान आहे उत्तर..
In reply to @ भक्ती by गणेशा
सर अशीच कोसळत राहिली
In reply to @ भक्ती by गणेशा
सर अशीच कोसळत राहिली
किती तरल!
आराध्या- १
पांढर्या शुभ्र कागदावरती.. माझे शब्द फक्त तुझ्या साठी.. या शब्दांचेच मग होईल गाणे.. तुझे माझे ..आपलेच... मग कागदाचेच त्या होईल एक विमान.. उडणारे.. मुक्त..स्वछंद...भिरभिरत्या वार्यावरती, शब्द माझे उडतील सैरावैरा.. स्पंदने ही माझी घेतील सूर मग, तुझ्या घुंगुर - पैंजणांचे त्या सूरांबरोबर तु गाशील का मग माझे शब्द .. माझे गाणे.. जे असेल फक्त, तुझे माझे.. आपलेच..तेंव्हा आभाळभरुन सुद्धा उरेल का गं मागे, माझ्या आठवणींचे हे जग.. पावसाच्या पाण्यात दिसेल का गं मग, माझ्या अस्तित्वाचे ढग..----------- गणेशाIn reply to आराध्या- १ by गणेशा
वरच्या ह्या भागाचे शिर्षक
In reply to आराध्या- १ by गणेशा
@गणेशा
@भक्ती
जेंव्हा प्रश्नच प्रश्नांची उत्तरे असतात तेंव्हा भावनांना काहीच अर्थ उरत नाही.. तीच्या माझ्या आठवणींच्या बांधावर आता बाभळी शिवाय काहीच येत नाही.. - शब्दमेघसरीला मेघ कधीच सापडत नाही नजरकैद त्याची मात्र कधीच सुटत नाही.. बांधावरच्या बाभळीला ही मग बहर येतो.. आठवणींना मात्र तिच्या गावचा पत्ताच नसतो.. -- शब्दमेघ (एक विनंती.. रिप्लाय देताना छान.. सुदंर अशी एकोळी रिप्लाय नका देऊ.. त्याने लिंक तुटते.. उलट असेच रिप्लाय मस्त वाटतात.. आणि रिप्लाय ला रिप्लाय लिहिताना खुप छोटे छोटे आकार होतात रिप्लाय चे.. म्हणुन सरळ main प्रतिसाद मध्ये असा रिप्लाय द्या सर्वात शेवटी.. जसा हा रिप्लाय दिलाय तसा मध्ये दुसरा रिप्लाय आल्याने मागचे थोडे प्रतिसाद येथेच डकवलेत )