मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[कविता' २०२०] - जळू

साहित्य संपादक · · स्पर्धा

जळू




माणसाच्या आयुष्यात दोन 'जळू' सापडतात एक... मनाला चिकटलेली हि धोकादायक सतत डसणारी, पीडा देणारी मानसिक स्वास्थ्य खाणारी हिला वेळीच चटका देणे उत्तम! दुसरे ... काही क्षूद्र जीव जे कारण असो किंवा नसो तुमच्यावर सतत जळतील दुर्लक्ष करा जळतील जळतील संपून जातील मेणबत्तीसारखे तुम्ही चालत राहा!


वाचने 9372 वाचनखूण प्रतिक्रिया 9

चांदणे संदीप गुरुवार, 05/21/2020 - 07:22
+१ आतल्या आणि बाहेरच्या, दोन्ही जळूंचे उत्तम निरीक्षण. आतल्याला आपण जाळायचा आणि बाहेरच्याला जळण्यासाठी सोडून द्यायचा. सं - दी - प

g.priya Sat, 05/23/2020 - 20:04
छान विचार वाटला. कविता अजून चांगल्या पद्धतीने मांडता आली असती

पाषाणभेद Sun, 05/24/2020 - 09:10
वपू आठवले. बाकी काही गोष्टींचा वेळीच तुकडा पाडणे आवश्यक असते. विशेषत: आपल्या कडील जीवनमानात.