माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.
पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. दोघांना सध्यातरी कोणताही आजार नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या लवकरच (२-३ वर्षात) रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपर्यन्त पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल.
४८ व्या वर्षी रिटायर झाल्यास सध्याची जीवनशैली, वाढलेले आयुर्मान पाहता रिटायरमेंट घेण्याआधी किती पैसे लागतील असे आपल्याला वाटते?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे. त्यामुळे चर्चा उरलेले सध्याच्या जीवनशैलीप्रमाणे जगायला आयुष्य जगायला किती पैसे लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.
वाचने
39922
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
पैसा हे साद्ध्य नसून साधन आहे
रेफरंस व्हिडीयो
एकदम सिम्पल प्लॅन कसा करावा
In reply to रेफरंस व्हिडीयो by सोत्रि
डिसक्लेमर ह्यासाठीच टाकला
In reply to एकदम सिम्पल प्लॅन कसा करावा by कोहंसोहं१०
रिटायरमेंट प्लॅनिंग
In reply to डिसक्लेमर ह्यासाठीच टाकला by सोत्रि
तू नळीवर financial planning
तू नळीवर financial planning
विचार करा
इट्स रिलॅटिव्ह,
सध्याचा खर्च महिना २०-२५०००
In reply to इट्स रिलॅटिव्ह, by जॉनविक्क
आता काही अत्यन्त सुरेख सेकंड इनिंग होम्स निघाले आहेत
In reply to सध्याचा खर्च महिना २०-२५००० by कोहंसोहं१०
माझ्या सारख्या १ % ज्ञान
In reply to आता काही अत्यन्त सुरेख सेकंड इनिंग होम्स निघाले आहेत by जॉनविक्क
तुम्ही रिटायर्ड व्हावे म्हणून नाही तर
In reply to माझ्या सारख्या १ % ज्ञान by सुबोध खरे
आणखी एक मार्ग ..
मूल नसणे हे दुर्दैव आहे का
In reply to आणखी एक मार्ग .. by चौकटराजा
तुम्ही कोणत्या आर्थिक स्तरावरून निवृत्ती घेताय
काय हो कोहमसोहमदहा जी आपले मित्र
"व्यवसाय करत नसाल तर चणचण
In reply to काय हो कोहमसोहमदहा जी आपले मित्र by जॉनविक्क
गुंतवणूक
In reply to "व्यवसाय करत नसाल तर चणचण by सस्नेह
Well, जेव्हा त्या रकमेवर
In reply to गुंतवणूक by सोत्रि
अगदीच तसं नाही. योग्य
In reply to Well, जेव्हा त्या रकमेवर by सस्नेह
आजचे १ करोड दहा वर्षांनंतर
In reply to अगदीच तसं नाही. योग्य by सोत्रि
वरवर पाहता हा ठोकताळा उपयोगी
In reply to आजचे १ करोड दहा वर्षांनंतर by सुबोध खरे
पाच वर्षांपूर्वी कपडे भांडी
In reply to वरवर पाहता हा ठोकताळा उपयोगी by सस्नेह
मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी
In reply to पाच वर्षांपूर्वी कपडे भांडी by सस्नेह
खरे आहे....
In reply to मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी by सुबोध खरे
माबो वर
इथे एक फॅक्टर स्थिर आहे
८० व्या वर्षी आपण शारीरिक
९२
वर्षाचे आहेत त्यांना भारतीय कायदेतज्ज्ञ परिषदेचे (बार) पितामह म्हणतात आणि त्यांनी हा खटला श्री रामलल्ला विराजमान यांच्यासाठी जिंकून दिला आहे. https://www.business-standard.com/article/pti-stories/k-parasaran-pitam… एक डॉक्टर म्हणून मी पाहत आलेल्या अनेक गोष्टी/ प्रश्न इ आता येथे मांडत आहे. वय वाढत जाते तसा वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढत जातो. माझा एक सिद्धांत आहे. सरासरी वयाच्या ४४ वर्षांपर्यंत जेवढे उपचार माणसाला लागतात तेवढेच उपचार पुढच्या २२ वर्षात लागतात( म्हणजे ६६ पर्यंत) आणि तेवढेच उपचार पुढच्या ११ वर्षात म्हणजे ७७ व्या वर्षापर्यंत आणि तेवढेच उपचार पुढच्या साडे पाच वर्षात म्हणजे ८३ व्या वर्षापर्यंत आणि पुढे. पहिल्या ४४ वर्षात जेवढा खर्च येतो त्यापेक्षा २२ वर्षात जास्त ( सरासरी दीड पट) खर्च येतो कारण होणारी महागाई आणि असेच पुढे चालते. त्यातून माणसे जास्त जगली तर त्यांना दुर्धर आजार होण्याची शक्यता वाढते. मी घरचेच उदाहरण देत आहे. माझ्या आईला थायरॉईड ग्रंथीचा कर्करोग वयाच्या ७८ व्या वर्षी झाला. कारण ती ७८ वर्षे जगली. आज तिच्या उपचारांसाठी आम्ही ११ लाख रुपये खर्च केले ते सुद्धा टाटा सारख्या निमसरकारी रुग्णालयात (अर्थात हे पैसे आम्हाला परवडत होते म्हणून) आम्ही कोणत्याही तर्हेची "मदत" जी उपलब्ध असून ( आणि आमचे "संबंध"/contacts असून) घेतली नाही. पण देवदयेने ती पूर्ण बरी झाली आहे. यदाकदाचित तिला उद्या केमोथेरपी लागली तर त्याचा खर्च महिना १०,०००/- रुपये आहे. हे पैसे तिच्या निवृत्तिवेतनातुन ती देऊ शकेल. पण अशी सगळीच औषधे भारतात बनत नाहीत आणि हा खर्च महिना लाखात जाऊ शकतो. पूर्वी माणसे इतकी जगत नसत. त्यामुळे असे दुर्धर आजार व्हायच्या आत माणसे परमेश्वर चरणी विलीन होत असत आणि त्यामुळे त्यासाठी होणार खर्च हा मर्यादित होता. आता तुम्ही जास्त जगलात तर असे होणारे दुर्धर आजार जास्त असणार आहेत आणि त्यासाठी होणारा खर्च फार मोठा असू शकतो. एका माणसाने मला याचे उत्तर दिले कि "मला असा आजार झाला तर मी त्यासाठी पैसे खर्च करणार नाही" स्वच्छपणे सांगेन कि मला असे उपचार नकोत. मी त्यांना विचारले कि साहेब असा आजार "तुमच्या पत्नीस" झाला तर तुम्ही त्या "गेल्या" तरी चालतील मी "पैसे खर्च करणार नाही" असे म्हणू शकाल का? यावर त्या माणसाकडे सध्या तरी उत्तर नव्हते. असे अनेक अनुत्तरित प्रश्न माझ्यासमोर येत असतात ज्याची उत्तरे मला माहिती नाहीत आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर प्रत्येक माणसासाठी वेगळे असू शकेल. "आजार आणि मृत्यू" हे कुणाच्याही हातात नाही हे चिरंतन सत्य आहे. त्यामुळे मी २५- ३० वर्षे काम करेन आणि मग निवृत्त होईन आणि संचित पुंजीवर आयुष्य काढेन हा मार्ग सर्वाना पटेल/ परवडेल असे नाही.लवकर रिटायरमेंट .. हा शब्दच
: D जेब्बात
In reply to लवकर रिटायरमेंट .. हा शब्दच by खिलजि
:(
एकदम बरोबर.
In reply to :( by सोत्रि
मेडी क्लेम पंधरा लाख खूप कमी
नॉर्मल जगायला 10 कोटी लागतात.
मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी
त्याच्या म्हणण्याप्रमाणे
माझा आताचा अनुभव ...
एकदम छान प्रतिसाद अन निर्णय.
In reply to माझा आताचा अनुभव ... by चौकटराजा
साहेब असा आजार "तुमच्या
जगण्याचा निर्णय अर्थात स्वतः:चा ..
In reply to साहेब असा आजार "तुमच्या by सुबोध खरे
मृत्यू जवळ येतो तेव्हा
:D :D :D
In reply to मृत्यू जवळ येतो तेव्हा by Rajesh188
असे का झाले
In reply to :D :D :D by जॉनविक्क
असे असे प्रतिसाद
फालतू प्रश्नावर उत्तरे देणाऱ्यांचा उत्साह मोठा दांडगा!
फालतू नसतील तर प्रश्नच अस्तित्वात नाही
In reply to फालतू प्रश्नावर उत्तरे देणाऱ्यांचा उत्साह मोठा दांडगा! by अथांग आकाश
अथांग आकाश
@ श्वेता२४
In reply to अथांग आकाश by श्वेता२४
रिटायर्मेंटनंतर वायफळ खर्च
वीकेंडला चालणारे
In reply to रिटायर्मेंटनंतर वायफळ खर्च by नितिन थत्ते
पैसे कुणी द्यायचे? का पेट्रोल
In reply to वीकेंडला चालणारे by चौथा कोनाडा
त्यांचे हेच कर्तृत्व आहे की ते आधी जन्माला आले
In reply to पैसे कुणी द्यायचे? का पेट्रोल by सुबोध खरे
सोप्पा उपाय ....
1 नंबर !
In reply to सोप्पा उपाय .... by किल्लेदार
:)
In reply to 1 नंबर ! by जॉनविक्क
मग फायनल आकडा किती ?
९ कोटी
.
In reply to ९ कोटी by अनुप ढेरे
आणि तेव्हढे जमतील?
In reply to . by टीकोजीराव
गणिती भाग
टॅक्स वजा जाता...
In reply to गणिती भाग by सुधीर
धन्यवाद
In reply to टॅक्स वजा जाता... by सुधीर
उत्तम विश्लेषण.
In reply to टॅक्स वजा जाता... by सुधीर
शेवटचे वाक्य. ...
In reply to उत्तम विश्लेषण. by सुबोध खरे
सुधीर, लै भारी कॅल्क्युलेशन्स
In reply to गणिती भाग by सुधीर
एक साधे गणित आहे. ...
काकामुवि रॉक्स
In reply to एक साधे गणित आहे. ... by मुक्त विहारि
फक्त पैसेच नाही. ..
In reply to काकामुवि रॉक्स by जॉनविक्क
पटलं.
In reply to फक्त पैसेच नाही. .. by मुक्त विहारि