गड, किल्ले विकणे आहे ?
नुकताच महाराष्ट्र शासनाने गडांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याच्या हेतूने खाजगी सहभागातून हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला.
बातम्यांच्या लिंक
महाराष्ट्रातील किल्ल्यांवर उभारण्यात येणार रिसॉर्ट व हेरिटेज हॉटेल्स, गडप्रेमींकडून संताप
Under new tourism policy, private players to develop 22 forts in Maharashtra
Maharashtra: State government to lease out 22 forts to private players
अर्थातच अपेक्षेप्रमाणे त्यावर परस्परवोरोधी प्रतिक्रिया येउ लागल्या.
गडकिल्ले भाडेतत्त्वावर: ‘लग्न लावायला गड कशाला हवेत?…’ मनसे नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला
गडकिल्ले भाडेतत्त्वावर: “जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलं”
गडकिल्ले भाडेतत्त्वावर: “हा तर शिवबांचा अपमान, गड किल्ल्यांना हात लावाल तर याद राखा” – धनंजय मुंडे
मावळ्यांच्या रक्ताचे पाट वाहिले तिथे दारुचे पाट वाहताना पाहवणार नाही: मराठा क्रांती मोर्चा
हेरिटेज पर्यटनाच्या नावाखाली गडकिल्ल्यांचं व्यावसायिकरण केलं जातंय- रेणुका शहाणे
चोवीस बाय सात बातम्यांच्या आणि टि.आर.पी.च्या शोधात असणार्या वाहिन्यांना चवीने चघळ्यासाठी नवीन विषय मिळाला. अगदी याच्यावर मतदान घेतले गेले.
गड-किल्ल्यांवर रिसॉर्ट व हेरिटेज हॉटेल्स उभारण्याचा निर्णय योग्य वाटतो का?, नोंदवा तुमचे मत
एन निवडणुकीच्या तोंडावर हा गदारोळ परवडण्यासारखा नसल्याने, त्यावर तातडीने स्पष्टिकरण करणे सरकारला भाग पडले.
शिवाजी महाराज आणि मराठा सम्राज्याशी संबंधित किल्ल्यांचे पावित्र्य जपणार; पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण
शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावणार नाही; राज्य सरकारचे स्पष्टीकरण
अर्थातच माहिती तंत्रज्ञान युगात सोशल मेडीयावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. फेसबुक, व्हॉटस अॅपवर पोस्ट फिरु लागल्या. आयुष्यात जेमतेम दहा गडांना भेट दिलेले लोक यावर आपले तज्ज्ञ मत देउ लागले. यामधे अर्थातच दोन बाजु पडल्या. एक समर्थक आणि दुसरे या निर्णयाला विरोध करणारे. या धाग्यात दोन्ही बाजुंची मतं आणि प्रत्यक्ष या निर्णयाचे परीणाम या सगळ्यांचा आढावा घेतो आहे.
प्रतिक्रिया
आम्बि valley आणि लवासा
+1
किल्ले -दशा आणि दुर्दशा
किल्ले -दशा आणि दुर्दशा
लेखन आवडले. सुंदर!!
दुर्गविहारीजी
पर्यावरण राखणे गरजेचं आहे
विचार करायला लावणारी
ही बिंगे नाडी थ्रो आधीच रिड नाहीका करता येणार ?
राजगड संबंधी एक गोष्ट
अनेक त्रुटी दूर कराव्यात
बघुया शासन काही सकारात्मक निर्णय घेते आहे का
_/\_
दुर्गविहारी अत्यंत सुंदर
सरकारचं कंट्रोल आवश्यक.
सहमत
सरकारने काही सकारात्मक कार्य करावे अशी अपेक्षा
अत्यंत कळकळीने लिहिलेला प्रामाणिक लेख!
सुंदर आणि अभ्यासपूर्ण लिखाण .
प्रतिसादासाठी धन्यवाद मित्रा.
दुर्ग विहारींनी दोन्हि बाजू
उत्तम प्रतिसाद ! यातील काही
How technology is guiding the
पुरातन किल्ला संवर्धन सूरत
हे सर्व अनुभव वाचायला आवडतील.
सुरतच्या किल्ल्याची सफर
मनो आपण
उत्तम
+१
उत्तम लेख दुर्गविहारीजी,
हा धागा चर्चेत असताना काही नवीन बातम्या आल्या.
सुंदर, समतोल आणि माहितीपूर्ण
सर्व प्रतिसादकांचे आणि असंख्य वाचकांचे आभार.
ह्या यादीत धुळ्याच्या किल्ले
ह्या यादीत धुळ्याच्या किल्ले
ह्या यादीत धुळ्याच्या किल्ले