मिपाकरांच्या घरचे गणपती
मिपाकरांच्या घरचे गणपती
नमस्कार मिपाकरांनो, मिपाची श्रीगणेश लेखमाला सुरू झालीये. सर्वत्र बाप्पा विराजमान झाले आहेत. गणेशोत्सवाची धामधूम चालू आहे. गणपती ही आराध्य देवता तर आहेच, त्याचबरोबर ती 'लाडकी' देवताही आहे. तो आपली आई आहे, पिता आहे, बंधू आहे आणि सखा तर आहेच आहे. आपल्या घरी, सोसायटीत, मंडळात, गावातदेखील बाप्पा विराजमान झाले असतीलच. सालाबादप्रमाणे बाप्पा विराजमान झाल्यावर लगेच सर्वांनी बाप्पाचे फोटोही काढले असतील. अरे हो, आजकालच्या प्रथेप्रमाणे सेल्फीसुद्धा काढले असतील, हो ना? तर मग पाठवा आपल्या बाप्पाचे फोटो मिपाला!! यंदाच्या श्रीगणेश लेखमालेत मिपाकरांच्या लेखन आणि कलाकौशल्याचा आनंद अनुभवण्याबरोबरच त्यांच्या घरच्या गणपती सोहळ्याचं दर्शन घ्यायची संधीसुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तुमचे फोटो याच लेखाच्या प्रतिसादामध्ये द्यायचे आहेत. फोटो चिकटवण्यात काही अडचण आल्यास साहित्य संपादक या आयडीला तुमच्या मिपा सदस्यनामासह sahityasampadak.mipa@gmail.com या आयडी वर ईमेल करा, आम्ही ते प्रकाशित करू. "बोला गणपतीबाप्पा मोरया!!"
वाचन
58091
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
अरे वाह! आता घरबसल्या मिपाकरांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घडणार!
आमचे बाप्पा
In reply to आमचे बाप्पा by दुर्गविहारी
_/\_
In reply to आमचे बाप्पा by दुर्गविहारी
गणपती बाप्पा मोरया.
In reply to आमचे बाप्पा by दुर्गविहारी
गणपती बाप्पा मोरया!! _/\_
आमच्या घरातील गणपती
In reply to आमच्या घरातील गणपती by भीमराव
_/\_
In reply to आमच्या घरातील गणपती by भीमराव
बहुतेक वस्तू घरात बनवल्या
In reply to आमच्या घरातील गणपती by भीमराव
एकदम छान सजावट
In reply to आमच्या घरातील गणपती by भीमराव
गणपती बाप्पा मोरया!! _/\_
अरे वा! बाप्पा दर्शन देतायत
आमचेही घरचे
In reply to आमचेही घरचे by नाखु
_/\_
In reply to आमचेही घरचे by नाखु
संपूर्णपणे सजावट
In reply to संपूर्णपणे सजावट by नाखु
_/\_
In reply to संपूर्णपणे सजावट by नाखु
फक्त टाकाऊतून टिकाऊ आणि
In reply to संपूर्णपणे सजावट by नाखु
फक्त टाकाऊतून टिकाऊ आणि
In reply to आमचेही घरचे by नाखु
मखर एकदम मस्त
In reply to आमचेही घरचे by नाखु
गणपती बाप्पा मोरया!! _/\_
आमचे बाप्पा
In reply to आमचे बाप्पा by सर्वसाक्षी
_/\_
In reply to आमचे बाप्पा by सर्वसाक्षी
वा!
In reply to आमचे बाप्पा by सर्वसाक्षी
गणपती बाप्पा मोरया!! _/\_
आमचेही बाप्पा!
In reply to आमचेही बाप्पा! by सोन्या बागलाणकर
मस्त
उत्तम धागा...
सगळ्या जणांच्या बाप्पांना
वाह.. घरबसल्या इतक्या
सुंदर सजावट. आवडले गणपती.
आमचे बाप्पा
आमच्या घरचा गणपती
सर्व फोटो छान आहेत.
छान धागा ,, इथे बसल्या जागी मिपाकरांच्या गणेशाचे दर्शन .. अलभ्य
आमचा बाप्पा,
In reply to आमचा बाप्पा, by उपेक्षित
बाप्पाचा फोटो दिसत नाहीये.
In reply to आमचा बाप्पा, by उपेक्षित
उपेक्षित
गणपती बाप्पा मोरया!!
फोटो दिसत नाहीत.
झंडूबाम यांच्या घरचा गणपती
In reply to झंडूबाम यांच्या घरचा गणपती by साहित्य संपादक
सुंदर!
सर्व गणपतींना
आमचा बाप्पा
आणि हे आमचे घरचे छोटूकले (अथर्व) आणि इवलीशी (मिथिला) :)
In reply to आणि हे आमचे घरचे छोटूकले (अथर्व) आणि इवलीशी (मिथिला) :) by उपेक्षित
छोटी मंडळी, अथर्व आणि मिथिला,
धन्स ताई,
आमच्या घरचा (माहेरचा) गणपती
शिवसृष्टी, कुर्ला (पूर्व), मुंबई या आमच्या वसाहतीचा गणपती
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून मंडळाने राबवलेले काही उपक्रम - १. पर्यावरणस्नेही वस्तू वापरून संपूर्ण सजावट केलेली असते. २. श्रींची फायबरची एक मोठी मूर्ती अनंतचतुर्दशीनंतर वसाहतीतल्या श्रीगणेश मंदिरात काळजीपूर्वक ठेवली जाते. पुढच्या वर्षी तीच मूर्ती मंडपात ठेवली जाते. शाडूची एक छोटी मूर्ती दर वर्षी आणतात आणि अनंतचतुर्दशीला ती विसर्जित करतात. ३. प्लास्टिकचा मोठा हौद तयार करून त्यात या छोट्या मूर्तीचं विसर्जन करतात. ४. 'ग्रीन अंब्रेला' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून, या संस्थेच्या कार्यकर्त्या शिवसृष्टी रहिवासी मिपाकर मोक्षदा यांच्या देखरेखीखाली निर्माल्यापासून खत तयार करायचा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबवला जातो आहे.
In reply to शिवसृष्टी, कुर्ला (पूर्व), मुंबई या आमच्या वसाहतीचा गणपती by सुधांशुनूलकर
वा! मस्तच!