✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गरुडभूमि----लंग्कावी भाग २

व
वैशाली हसमनीस यांनी
गुरुवार, 03/19/2009 - 19:29  ·  लेख
लेख

Book traversal links for गरुडभूमि----लंग्कावी भाग २

  • ‹ गरुडभूमि----लंग्कावी भाग १
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4852 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

वाह मस्त

गणपा
गुरुवार, 03/19/2009 - 21:46 नवीन
वाह मस्त सफर करवुन आणलीत वैशाली ताई, धन्यवाद.. शेवटुन तिसरा आणि दुसरा फोटो दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments

खूप छान!

क्रान्ति
गुरुवार, 03/19/2009 - 22:17 नवीन
खूप छान प्रवासवर्णन लिहिलय वैशालीताई. फोटोही सुन्दर आहेत. पण काही फोटो दिसत नाहीत. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

मस्त

शितल
गुरुवार, 03/19/2009 - 22:59 नवीन
फोटो आणि वर्णन मस्तच.:)
  • Log in or register to post comments

सुपर्ब!!

प्राजु
गुरुवार, 03/19/2009 - 23:58 नवीन
मस्त आहेत सगळे फोटो. पण मधले २ फोटो दिसत नाहीयेत. वर्णन खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

झकास

सहज
Fri, 03/20/2009 - 06:59 नवीन
लंग्कावी सफर आवडली. "गॅलरीया परधाना" कल्पना छान आहे. दिल्लीत आहे का असे काही आपल्या पंतप्रधांनाना मिळालेल्या वस्तुचे संग्रहालय? शेवटचे पांढर्‍या फुलाचे छायाचित्र मस्त!
  • Log in or register to post comments

छान

दिपक
Fri, 03/20/2009 - 09:29 नवीन
छान आहेत सगळे फोटो. मोराने फोटोसाठी चांगली पोझ दिलिये. सुंदर :)
  • Log in or register to post comments

सर्व वर्णन

भाग्यश्री
Fri, 03/20/2009 - 09:44 नवीन
सर्व वर्णन व फोटोज सुंदर ... मोराचा फोटो तर क्लासिक!
  • Log in or register to post comments

सर्व फोटो

मराठी_माणूस
Fri, 03/20/2009 - 09:52 नवीन
सर्व फोटो छान आहेत
  • Log in or register to post comments

त्रोटक वर्णन

सुनील
Fri, 03/20/2009 - 14:11 नवीन
या भागात फोटो सुंदर आहेत पण वर्णन फारच त्रोटक वाटले. विस्ताराने लिहिले असतेत तर चांगले झाले असते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

छोटुली
Mon, 03/23/2009 - 07:12 नवीन
काकू, असं वाटतंय आता यावं लंग्कावीला.सुंदर आणि मनमोहक असे फोटो दिल्याबद्दल अभार.
  • Log in or register to post comments

या--

वैशाली हसमनीस
Mon, 03/23/2009 - 11:47 नवीन
या मलेशियात ,स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटुली

वैशालीताई,

विसोबा खेचर
Mon, 03/23/2009 - 09:53 नवीन
वैशालीताई, जियो..! एक अप्रतीम सचित्र लेख वाचायला मिळाला.. तात्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद----

वैशाली हसमनीस
Mon, 03/23/2009 - 11:51 नवीन
आभारी आहे.आपण सर्वांनी मनापासून दिलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा