हाटेल साठी नावे सुचवा
सर्व मिपाकरांना नमस्कार!
मी औरंगाबादेत २०-२५ ची सीटिंग असणारे एक नाश्ता व ज्यूस सेंटर सुरु करत आहे. दुकानाची जागा अंदाजे २८० स्क्वेअर फीट आहे.
लोकेशन कॉलेज आणि शिकवण्याच्या परिसरात असल्याने कमीत कमी किमतीत पोटभर(Filling) आणि उत्तम दर्जाचे पदार्थ ठेवण्याचा विचार आहे.
चहा, पोहे-जलेबी, शिरा, उपमा, उसळ, मिसळ पाव, बटाटे वडा,समोसे, पालक वडा, दही धपाटे, दोन तीन प्रकारचे पराठे, छोले भटुरे, पुरी भाजी, मसाले भात, पुलाव, डाळ खिचडी, राजमा चावल, छोले चावल व चार-पाच प्रकारचे ताज्या फळांचे ज्युसेस आणि शेक्स, लस्सी, ताक, रबडी, बासुंदी, होममेड श्रीखंड, होम मेड कुल्फी, असा मेन्यू करण्याचा विचार आहे.
माझ्या या छोटेखानी उपक्रमासाठी नावे सुचवावेत तसेच काही सल्ला किंवा आयडीयाज असतील तर त्याही शेयर करावयात.
या धाग्यास प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक मिपाकराला आभार म्हणून आपल्या हॉटेल चे एक कुपन व्य.नि. द्वारे दिले जाईल.
तसेच जर हॉटेलचे नाव या धाग्यावर सुचवलेल्या पैकी ठेवले गेले तर ते नाव सुचवणाऱ्या मिपाकराला आमच्याकडून भेट म्हणून ३० कुपन दिले जातील.
औरंगाबादकर मिपाकरांनी जरूर व्य.नि. करा तसेच वेळ काढून भेटायला या. हॉटेल आपलेच आहे.
प्रतिसादांच्या प्रतीक्षेत!
वाचने
112954
वाचनखूण
प्रतिक्रिया
116
1:- रुचकर
In reply to 1:- रुचकर by प्रमोद देर्देकर
पम्याभाऊ, दादर 28 सारखं नको
3:- समाधान
जिव्हाळा
7:- आस्वाद
१) पोटभर नाश्ता सेंटर
In reply to १) पोटभर नाश्ता सेंटर by उगा काहितरीच
भारी नावं!
In reply to १) पोटभर नाश्ता सेंटर by उगा काहितरीच
१४) सासूरवाडी १५) चायपाणी
खादाडी
लाईफ
In reply to लाईफ by आनन्दा
किंवा थंडक
आपल्या बापाचं हाटेल (भाडीपा
हॉटेल मिसळपाव डॉट कॉम*
1) क्षुधाशांती.
चाय- फाय (Chai-Fi)
In reply to चाय- फाय (Chai-Fi) by गवि
गविंची
In reply to चाय- फाय (Chai-Fi) by गवि
झक्कास!
तुमच्या व्यवसायास शुभेच्छा!
अजून एक - हॉटेल चाय-सुट्टा
१) चाय कट्टा
फक्त कूपनस्साठीच... ;)
तृप्ति
'मिपा' च ठेवा ना!
शुभेच्छा तुम्हाला.
आमचीही भर
१. ब्रोचा कट्टा २. आबाचा ढाबा
शुभेच्छा...
१. खा की मग
.
औरंगाबाद ला बीड bypass रोड
मुल पोटभरी चे खातात नाश्ता
हार्दिक अभिनंदन आणि या
नवीन धंद्यासाठी आपल्याला
बाबाची चड्डी !!!
.
In reply to . by शब्दानुज
+१
In reply to +१ by चौथा कोनाडा
@ शब्दानुज
Some English Names
नाश्टा नेशन
धंदा जोखमीचा आहे पण कमाई
काही नावं
१) कॅण्डीज्यूस
अजून काही नावे...
soda corner theva
सुरूची
नवीन उपक्रमाला हार्दिक
१. Ghaas Phoos २. Chay
मला वाटतंय नाव शक्य तितकं
In reply to मला वाटतंय नाव शक्य तितकं by मराठी कथालेखक
मान्य!
In reply to मान्य! by समीरसूर
+१
In reply to मान्य! by समीरसूर
वरील दोन्ही प्रतिसादात अत्यंत
In reply to वरील दोन्ही प्रतिसादात अत्यंत by गवि
(१५-२० साल पुरानी बात है ...
In reply to (१५-२० साल पुरानी बात है ... by mrcoolguynice
... भुर्जी खायला जाताना असंच
In reply to ... भुर्जी खायला जाताना असंच by चौथा कोनाडा
हा काय राष्ट्रीय पोशाख आहे का पुण्याचा?
In reply to हा काय राष्ट्रीय पोशाख आहे का पुण्याचा? by अभ्या..
पुण्यात / पुण्याचे जे जे काही
In reply to वरील दोन्ही प्रतिसादात अत्यंत by गवि
परफेक्ट,
In reply to परफेक्ट, by अभ्या..
एक राह्यलेच
In reply to एक राह्यलेच by अभ्या..
हो हो. मी पण.
झुंबड
In reply to झुंबड by बबन ताम्बे
झुंबड मस्त हटके नाव ! +१
खावा की
हटके आणि नेटके
स्वतः च्या नावाचा ब्रांड करता
या धाग्यास प्रतिसाद देणाऱ्या
बंक-कर, Bunk-karr
डेलिकसी द निशां
नाश्ता डॉट कॉम.
In reply to नाश्ता डॉट कॉम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्धे कूपन फाडून मला द्या.
In reply to अर्धे कूपन फाडून मला द्या. by गवि
मैत्री..
In reply to अर्धे कूपन फाडून मला द्या. by गवि
फक्त औरंगाबादकर असे काही नाही
In reply to नाश्ता डॉट कॉम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुपन्स चे पाहता येईल. तुम्ही या तर खरे.
ChaiPeCharcha
सर्वांचे आभार, प्रतिसाद येत
In reply to सर्वांचे आभार, प्रतिसाद येत by निशांत_खाडे
नक्की कळवा...
१)उदरभरण
जागा स्वत:ची आहे का भाड्याची?
In reply to जागा स्वत:ची आहे का भाड्याची? by जालिम लोशन
.
जोश
Healthy n' Spicy
चांगल्या हॉटेल ची काही लक्षणे
In reply to चांगल्या हॉटेल ची काही लक्षणे by सुबोध खरे
एक नंबर!
In reply to चांगल्या हॉटेल ची काही लक्षणे by सुबोध खरे
बहुसंख्य हॉटेलात मेनुकार्डे
कमाल झाली भौ त्यांनी हाटेल साठी नावे
In reply to कमाल झाली भौ त्यांनी हाटेल साठी नावे by गड्डा झब्बू
आपण हे वाचले का?
In reply to आपण हे वाचले का? by शब्दानुज
अरारारा ते वाचायचे राहूनच गेले कि.
कॉलेजात आताशा
भारी धागा आणि खत्रा प्रतिसाद
In reply to भारी धागा आणि खत्रा प्रतिसाद by दादा कोंडके
बोकादिलो
हॉटेल चे नाव..
नावात काय आहे?
In reply to नावात काय आहे? by हणमंतअण्णा शंक…
तरुणाई आणि नाव
"सेल्फी "
शेवटी काय नाव ठेवलेत, ते
In reply to शेवटी काय नाव ठेवलेत, ते by यशोधरा
बरोबर
In reply to बरोबर by दादा कोंडके
आय डी नामाला जागताय की. =))
"खा डे" कसं वाटतंय ?
शुभेच्छा!
College katta
Bunker's katta
छान. नवीन व्यवसायासाठी
एक गंमत सांगते
आपली चार नावे
In reply to आपली चार नावे by ज्ञानोबाचे पैजार
+१ हीहीही
In reply to आपली चार नावे by ज्ञानोबाचे पैजार
९. टाईमपास घरी करावा
In reply to आपली चार नावे by ज्ञानोबाचे पैजार
हा हा हा ......
ओ निशांतमालक
आण्णा
खा पोटभर.
कॉलेजजवळ आहे म्हणून..
अंतिमतः
In reply to अंतिमतः by गवि
खा-डे
In reply to खा-डे by अभ्या..
बहुतेक हेच नक्की झालं असावं,
हॉटेल स्वाद
फुडशेल्फ
हे सगळं वाचून त्यांनी हॉटेल
उघडलंत का मग हॉटेल? काय नाव ठेवलंय ?