आजवर मिपाच्या मुख्य फलकावर वेगवेगळ्या प्रकारचे धागे काढायची संधी मिळाली ( थ्यांक यू मिपा!) पण राजकारणाशी संबंधित धागा मात्र कधी काढला नव्हता. तेव्हा, आज राजकारणाशी संबंधित एक धागा. होऊ द्या खर्च.. वगैरे, वगैरे! आणि इतकी वर्षं मिपावर असून एकही राजकारण विषयक धागा काढला नाही, ह्याची एक मिपाकर म्हणून... वगैरे, वगैरे सुद्धा.
स्वतःची राजकारण विषयक मतं मिपावर मांडली नसली (मत असलं तरी ते मांडण्याइतका माझा अभ्यास नाही ) तरी मिपावरील राजकारण विषयक धागे वाचायला - त्यातले वितंडवाद टाळून - मला प्रचंड आवडतं. ह्या धाग्यांची वाचनसंख्या पाहता, बरेच जण हे धागे वाचत असावेत. मिपावर राजकारणाचा अभ्यास असणारे जाणकार आहेत -(त्यांची मते जाणून घ्यायची उत्सुकता आहेच)- तरी, अजून यंदाच्या निवडणुकांबाबत अंदाज वर्तवणारा धागा आला नाही बघता, म्हटलं, असा एक धागा काढावा. निवडणुकीच्या वातावरणात, कुठे कोण निवडून येईल? राज्य पातळीवर, देश पातळीवर कोणता पक्ष आपलं अस्तित्व पुराव्यानिशी शाबीत करेल, असं तुम्हांला वाटतं?
बोला, बोला! आपापले अंदाज, अपेक्षा, आकडेवारी मांडा मिपाकर मंडळी. फक्त नो वितंडवाद आणि नो तू तू मी मी. ओके? धन्यवाद!
माझा लिंबूटिंबू अंदाज आणि अपेक्षा: मागील वेळी भाजपची जशी लाट होती, तशी ह्या वेळी नसेल, तरीही बरेच ठिकाणी निसटते का होईना, भाजपाच्या पदरात विजय पडतील. काँग्रेसची टक्केवारी वाढेल पण दिल्ली का दरबार दूर होगा. काही प्रादेशिक पक्ष आणि त्यांची स्वतःच्या फायद्याची आणि देशाला रसातळाला नेणारी राजकारणं थांबली, संपली तर बरं होईल.
शेवटी, देशाची भरभराट व्हावी, सामान्य माणूस सुखी व्हावा, भ्रष्टाचार कमी व्हावा, अशा आपल्या माझ्या माफक अपेक्षा.
तेव्हा, सुरू हौद्यात चर्चा.
वाचने
130596
प्रतिक्रिया
217
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरडफळ्यावरील चर्चा चिकटवतोय.
व्येश्ट. राहिलं होतं हे
In reply to खरडफळ्यावरील चर्चा चिकटवतोय. by शाम भागवत
अपडेट
In reply to खरडफळ्यावरील चर्चा चिकटवतोय. by शाम भागवत
भाजपा - 250-260
तीन टक्के पेक्षा जास्त मतदान
ओरिसामधे २०१४ च्या सरासरीच्या
लोकसभा २०१४ (निकाल) माहितीसाठी.
माझा अंदाज.
बिरूटे सर,
In reply to माझा अंदाज. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही मतदार संघात.
In reply to बिरूटे सर, by शाम भागवत
महाराष्ट्रातली परिस्थिती २०१४.
आता काय बदल होतील, त्याबद्दल आपापल्या जिल्ह्यात किंवा माहितीत असेल तर समजून घ्यायला आवडेल. आमच्या औरंगाबाद मधे चार पंचवार्षिक शिवसेना निवडून आलेली आहे. - दिलीप बिरुटेमाझ्या समजूतीप्रमाणे, २०१४ ची
९ वाजताच्या आयोगाच्या
एकटा भाजप = ३५०
सद्या तरी ३०० च्या पुढे.
In reply to एकटा भाजप = ३५० by डॉ सुहास म्हात्रे
एक्काकाका, तुम्हांला भाजप ची
In reply to एकटा भाजप = ३५० by डॉ सुहास म्हात्रे
Apr 18, 08:15 PM (IST)
वरच्या आकड्यात जिथे मोठा बदल
In reply to Apr 18, 08:15 PM (IST) by यशोधरा
१० वाजताचा आयोगाचा
माझे मत
+१
In reply to माझे मत by ट्रेड मार्क
अजूनही ओरिसाचा मतदानाचा आकडा
माझा अन्दाज़
यहीच
In reply to माझा अन्दाज़ by mrcoolguynice
“फिरसे” का म्हनून भौ ?
In reply to यहीच by अभ्या..
न बीजेपीमित्र - न
In reply to यहीच by अभ्या..
अभ्याजी, तुमच्या
In reply to यहीच by अभ्या..
.
In reply to अभ्याजी, तुमच्या by शाम भागवत
सोलापूर...
In reply to . by शब्दानुज
सोलापूरात
In reply to सोलापूर... by अभ्या..
नांदेडला अंदाजे १लाख मतदान
अपडेट : काँग्रेस पक्षाच्या
मुख्य विषयावर फोकस प्लीज.
In reply to अपडेट : काँग्रेस पक्षाच्या by महासंग्राम
मागल्या वेळेस ८१००० मतांनी
क्लिंटनशिवाय निवडणूकीच्या
ते कुठे लिहीतात?
In reply to क्लिंटनशिवाय निवडणूकीच्या by आनन्दा
मी यावेळेस निवडणूक फॉलो करत
हो, ह्यावेळी म्हणावा तसा
In reply to मी यावेळेस निवडणूक फॉलो करत by आनन्दा
राज ठाकरेंच्या सभांमुळे
ते फक्त भारतातच नव्हे तर
In reply to राज ठाकरेंच्या सभांमुळे by विजुभाऊ
आकडेवारीचा अंदाज करत नाही पण
मलाही असंच वाटत होतं. पण अशी
In reply to आकडेवारीचा अंदाज करत नाही पण by मराठी कथालेखक
माझा अंदाज
माझा अंदाज
मतदान टक्केवारी
.
माझा अंदाज
बारामतीकर काका, पुतण्या आणि
In reply to माझा अंदाज by भंकस बाबा
त्रिशंकू निकाल लागतील असे वाटते
Hung Parliament असेल असं वाटत
In reply to त्रिशंकू निकाल लागतील असे वाटते by बबन ताम्बे
नको निवडणूक नको मतदान
अंदाज आणि अपेक्षा
In reply to नको निवडणूक नको मतदान by स्वामि १
नको निवडणूक नको मतदान
नको निवडणूक नको मतदान
In reply to नको निवडणूक नको मतदान by स्वामि १
आमचा अंदाज
राष्ट्रवादी१५०???????
त्यांनी त्यांची काही
In reply to राष्ट्रवादी१५०??????? by विजुभाऊ
मनसेमाणसे ईतर पक्षांमध्ये ठेवली आहेत , चिन्ह त्यात्या पक्षांचे आहे इतकेच काय ते!! आणि वारांबाबत काही आक्षेप असेल तर कळविणे,म्हणजे शिफ्टवर विभागणी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.माझ्या मते
अंदाज अगदीच बरोबर
In reply to माझ्या मते by ढब्ब्या
स्वत:च का ?
In reply to अंदाज अगदीच बरोबर by ढब्ब्या
:) धन्यवाद
In reply to स्वत:च का ? by धर्मराजमुटके
अपेक्षा: भाजपनं एकट्याच्या
फेज १ व २ मधे झालेल्या
औरंगाबाद व जालना
In reply to फेज १ व २ मधे झालेल्या by शाम भागवत
नक्की भरणार आहे डाॅक्टरसाहेब.
In reply to औरंगाबाद व जालना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंटरेस्टींग डेटा! यातली
In reply to फेज १ व २ मधे झालेल्या by शाम भागवत
फेज ३ चे आकडे अजूनही बदलताहेत
माझ्या मते मागील वर्षीच्या
+१
In reply to माझ्या मते मागील वर्षीच्या by शाम भागवत
हे तुमचे अंदाज झाले.
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे