महत्वाचे म्हणजे दररोज आइबापाच्या शिव्यांची लाखोली.
सत्य आहे!!सत्य आहे!!सत्य आहे!!सत्य आहे!!
लेख अतिउत्तम
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
मेडिकलच्या शेवटच्या वर्षाची गोष्ट असेल . परीक्षा झाली , निकालही लागला. अर्थात पासही झालो.
अचानक एक दिवशी आव्या (अविनाश) आला नि माझे जर्नल घेऊन गेला ! फक्त पहिल्या (सर्टिफिकेटच्या) पानाची
अदलाबदल केली नि वर्षभराच्या कोर्या जर्नलचे रुपांतर एका मिनिटात सुरेख जर्नलमध्ये केले !!!
शिक्षकांना फाट्यावर मारणे म्हणजे काय ते पहिल्यांदाच अनुभवले ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
छान लिहीलेय.. थोडं मोकळं होऊन लिहील्यासारखे जाणवते आहे..
११वीतली (१२वीमधली का नाही आठवली कोण जाणे!)
केमिस्ट्री-फिजिक्सचे जर्नल्स, इंजिनिअरींगची सबमिशन्स आठवली!
प्रतिक्रिया
वा !!!! काय लिहीलय !!
वाहवा
चांगले लिहिले आहेस.
माझी पण एक आठवण..
छान
छान ... येवु