पांढरा हत्ती पाळणे/पोसणे हा मराठीतला एक वाक्प्रचार आहे.
याचा शब्दशः अर्थ घेतला तर पांढरा हत्ती ( हा अल्बिनो असल्यामुळे पांढरा असतो ) त्याचा वापर युद्ध, खेळ किंवा भारवाहन या कशासाठीच वापर करता येत नाही.
केवळ दिखाव्यासाठी बाळगता येतो. आणि हत्ती पाळला आहे असा बडेजाव करता येतो. मात्र त्याला खाणेपिणे सामान्य हत्तीएवढेच लागते.
दिखाव्या शिवाय काहीच उपयोग नाही .
म्हणजे फायदा अल्प ( बडेजाव करता येतो हा फायदा मानला तर ) आणि तोटे अनेक असणे म्हणजे पांढरा हत्ती पाळणे.
सहज म्हनून ही अॅनॉलॉजी इतर काही गोष्टीना लावली. ( उदा चार चाकी गाडी घेणे इत्यादी.)
सर्वात गोंधळात टाकणारी गोष्ट आढळली ती म्हणजे " लग्न"
लग्न करणे हा पांढरा हत्ती पाळण्या सारखे आहे का? हे दोघानाही ( स्त्री आणि पुरूष ) समान पणे लागू आहे.
लग्न करणे हा स्त्री साठी गृहसौख्य आणि सामाजीक/ आर्थीक सुरक्षा हा डबल फायदा आहे . बडबड ऐकून घेणारा हक्काचा श्रोता मिळणे , हा फायदा आहे. मात्र त्या सोबतच नको असलेले नातेवाईक , जन्मभर नवरा नामक तर्हेवाईक प्राण्याची बडदास्त सांभाळणे , स्वतःच्या आवडीनिवडीला, छंदाना कायमची तीलांजली देणे , सासूसासरे वगैरे असून अडचण नसून खोळंबाप्रकार सांभाळणे हे तोटे होतात.
पुरुषांसाठी लग्न हा गृहसौख्य , जेवणासाठी, घरातला पसारा आवरणारी हक्काची दासी , आई वडीलाना चार्जेस न आकारता सांभाळणारी नर्स वगैरे फायदे आहेत.
तोट्याच्या बाजूला मुले होणे,त्यांचा सांभाळ करणे , जबाबदारी या गोंडस नावाखाली स्वतःच्या आवडीना कोपर्यात ढकलाव्या लागणे , पगाराचा हिषेब द्यावा लागणे , सतत टोमणे ,चिडचीड ऐकून घ्यावी लागणे , इत्यादी गोष्टी आहेत.
हा ताळा करत असताना " लग्न करणे " हा पांढरा हत्ती पाळण्यासारखे आहे की कसे या प्रश्नाने डोके खाल्ले.
तुमची मते काय आहेत?
( आपली संस्क्रुती , स्त्री / पुरुष फरक यापेक्षाही लग्न करण्याचे फायदे तोटे यावर निरोगी चर्चा अपेक्षीत आहे. )
लग्न करणे ही गोष्ट पांढरा हत्ती पाळण्यासारखे आहे काय?
वाचने
33614
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे ! कसलं स्फोटक पोटंशियल
म्हणूनच मिपावर लिहीलंय.
हम्म
आपल्या डायरीची काही पानं वाचायला आवडतील.
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
लैंगिक समाधानाची किंमत काय
हुश्श !! सगळ्यांनाच असं
In reply to लैंगिक समाधानाची किंमत काय by सुबोध खरे
आहार, निद्रा, भय आणि मैथुन या
In reply to लैंगिक समाधानाची किंमत काय by सुबोध खरे
तेच विचारायचं आहे.
In reply to आहार, निद्रा, भय आणि मैथुन या by युयुत्सु
सर्वेषामानन्दानामुपस्थमेव
In reply to तेच विचारायचं आहे. by विजुभाऊ
लग्न करताना मैथुन(सेक्स) हि
In reply to तेच विचारायचं आहे. by विजुभाऊ
आहार, निद्रा, भय आणि मैथुन या
In reply to आहार, निद्रा, भय आणि मैथुन या by युयुत्सु
विजुभाऊ.. तुमचे लग्न झालेय
लग्न हे पांढरा हत्ती न पटण्यासारखं
@ विजुभौ
कोणी कसा विचार करावा हे आपल्या हातात नसते.. पण
केलात सुरू हैदोस इथे पण?
In reply to कोणी कसा विचार करावा हे आपल्या हातात नसते.. पण by ज्ञानोबाचे पैजार
पैंबू काका ,, गुदगुल्या होऊन
पिवळा हत्ती??? हे काय प्रकरण
हनिड्यू किॅवा पनामा
In reply to पिवळा हत्ती??? हे काय प्रकरण by बाप्पू
असो.
दोन भिन्न लिंगी
(जननेन्द्रीये सर्व आनंदाचे
तृतीय पंथी लोक हे कायम दुखी
कापंचेंद्रिये
In reply to तृतीय पंथी लोक हे कायम दुखी by कंजूस
पंचेंद्रिये
पण वाया गेलेली असतात का त्यांची? कि केवळजननेंद्रिय नाही
म्हणून आयुष्य फुकट गेलं? उत्तम अन्न, उत्तम दृश्य, उत्तम संगीत, नाटक, सिनेमा याचा आनंद नाहीच का घेता येत त्यांना. दुसऱ्याच्या बालकाबरोबर खेळण्याचा आनंद त्यांना मिळत नाही का? अगदीच भंपक प्रतिसादआपला प्रतिसाद योग्य आहे.
In reply to तृतीय पंथी लोक हे कायम दुखी by कंजूस
आपण कुणाला तरी हवे आहोत' ह्या
In reply to आपला प्रतिसाद योग्य आहे. by मराठी कथालेखक
बंधनांचे चक्र
बहुतांशी पटला प्रतिसाद.
In reply to बंधनांचे चक्र by मराठी कथालेखक
वास्तव प्रतिसाद भंपकच असतात.
पती आणि पत्नी aivdach मर्यादित व्याप्ती नाही लग्न म्हणजे
हे सगळे समजून घेत असताना
@ विजुभौ
खिलजी काका.
:D:D:D:D
In reply to खिलजी काका. by विजुभाऊ
लग्नाचे आणि त्यामुळे
आणि लैंगिक सुखासाठी लग्न
In reply to लग्नाचे आणि त्यामुळे by एमी
कुटुंब व्यवस्था ही आधुनिक पद्धत आहे त्यात सर्व गोष्टींचा विचार क
In reply to लग्नाचे आणि त्यामुळे by एमी
बरं.
In reply to कुटुंब व्यवस्था ही आधुनिक पद्धत आहे त्यात सर्व गोष्टींचा विचार क by Rajesh188
पांढर्या हत्तींचा कळप
लग्नसंस्था हि लोकशाही सारखीच
आजच माझ्या फ्रान्स मध्ये
> तरी जे आटा ६० ते ७० किंवा
In reply to आजच माझ्या फ्रान्स मध्ये by वीणा३
स्वप्नाळू आशावाद
In reply to > तरी जे आटा ६० ते ७० किंवा by एमी
यावर एकच उपाय आहे. शिकलेल्या
In reply to स्वप्नाळू आशावाद by सुबोध खरे
छान
In reply to यावर एकच उपाय आहे. शिकलेल्या by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
ते एकवेळ ठीक आहे.
In reply to यावर एकच उपाय आहे. शिकलेल्या by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हत्तीच्या ( पांढऱ्या ) गळ्यात
लग्न संस्था हा पांढरा हत्ती शहाणपण की वेडेपण
=)) फारच विनोदी आहात तुम्ही!
In reply to लग्न संस्था हा पांढरा हत्ती शहाणपण की वेडेपण by Rajesh188
लग्न झाले की बंधन येतात
In reply to लग्न संस्था हा पांढरा हत्ती शहाणपण की वेडेपण by Rajesh188
ह्या विषया संबंधीत एक लेख
चांगला आहे तो लेख. मी वरती
In reply to ह्या विषया संबंधीत एक लेख by मराठी_माणूस
फक्त मुल जन्माला घालायचे आणि
In reply to चांगला आहे तो लेख. मी वरती by एमी
अति श्रीमंत व्यापारी वर्ग आणि गरीब वर्ग सोडून
In reply to फक्त मुल जन्माला घालायचे आणि by सुबोध खरे
सद्बुद्धी देणार्या त्या
मस्त लिहिलेय.......
:काही निसटलेल्या बाजू
या बाबतीत मते बरीच बदलेलीआहेत
लग्न एक.......
'रंग' याचे सांकेतिक अर्थ विभिन्न संस्कृतीत वेगवेगळे असतात.
In reply to लग्न एक....... by कर्नलतपस्वी
बडबड ऐकून घेणारा हक्काचा
बडबड ऐकून घेणारा हक्काचा श्रोता मिळणेऑब्जेक्शन! आपण बडबड करत असणारा झोपा काढणारा श्रोता मिळतो, ते सुद्धा जोरजोरात घोरून!लग्नानंतर गप्प बसलो तर
तेंव्हा गप्प बसलात, भोगा आता कर्माची फळं ...
In reply to लग्नानंतर गप्प बसलो तर by कंजूस