चालू घडामोडी - जानेवारी २०१९
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका
“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.
पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”
मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?
संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?
नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
वाचने
227526
वाचनखूण
प्रतिक्रिया
616
कट्टर देशप्रेमी , पाकिस्तान
In reply to कट्टर देशप्रेमी , पाकिस्तान by ट्रम्प
ट्रंप तात्या ,
कट्टर देशप्रेमी , पाकिस्तान
मढ्यावरचे खाणारे महाराज
In reply to मढ्यावरचे खाणारे महाराज by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
भ्र्ष्टाचार करणारे कोणीही असो
छान
हे काय ????????
In reply to हे काय ???????? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
ब्लैककॅट ,
In reply to ब्लैककॅट , by ट्रम्प
ते पेपरात आले आहे
In reply to ब्लैककॅट , by ट्रम्प
ते पेपरात आले आहे
In reply to ते पेपरात आले आहे by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हम्म
In reply to ते पेपरात आले आहे by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
काय नाते होते ? कोणीतरी सांगा
राज ठाकरे
In reply to राज ठाकरे by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
राजू पेंटर सध्या फॉर्ममधे आहे
४७ वर्षांपासुन अडकलेला Kollam Bypass केरळ जनतेला अर्पण !
In reply to ४७ वर्षांपासुन अडकलेला Kollam Bypass केरळ जनतेला अर्पण ! by डँबिस००७
छान
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
तुमच्या लाडक्यांनी का नै केला
In reply to तुमच्या लाडक्यांनी का नै केला by डँबिस००७
छान
नो लोकल ट्रीटमेंट?
ज्योतिषी चिदम्बरम ?
छान
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
परत एकवार खोटे उघडे पडले
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
BoltaHindustan.in is Hindi
In reply to BoltaHindustan.in is Hindi by डँबिस००७
BoltaHindustan.in ह्यांच्या
In reply to BoltaHindustan.in is Hindi by डँबिस००७
म्हणूनच ब्लैककैट ते वाचतात !!
लवकर बरे होण्यास शुभेच्छा.
....
In reply to .... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
ते पूर्वी काँग्रेसवासी होते,
In reply to ते पूर्वी काँग्रेसवासी होते, by विशुमित
असंच काही नाही. काकांनी
In reply to असंच काही नाही. काकांनी by lakhu risbud
लखमिचंद जी..!!
In reply to लखमिचंद जी..!! by विशुमित
ह्या ! ह्या !! ह्या !!!
In reply to ह्या ! ह्या !! ह्या !!! by ट्रम्प
काहीही हा ट्रंप??
In reply to काहीही हा ट्रंप?? by विशुमित
वैयक्तिक ढोस लै दिलत राव तुम्ही !!!
In reply to वैयक्तिक ढोस लै दिलत राव तुम्ही !!! by ट्रम्प
>>><<<वैयक्तिक ढोस लै दिलत
In reply to >>><<<वैयक्तिक ढोस लै दिलत by विशुमित
आरर्रररररर !!!!
In reply to आरर्रररररर !!!! by ट्रम्प
ते तुम्ही स्वतच्या हाताने
In reply to लखमिचंद जी..!! by विशुमित
मनाची तर नाहीच आहे .. पण
In reply to मनाची तर नाहीच आहे .. पण by lakhu risbud
काकानीं अशी वर्तुळे आयुष्यात
In reply to मनाची तर नाहीच आहे .. पण by lakhu risbud
मनाची तर नाहीच आहे
In reply to मनाची तर नाहीच आहे by विशुमित
रागावू नका हो
In reply to रागावू नका हो by ट्रेड मार्क
मला राग यायच काय कारण आहे.
In reply to मला राग यायच काय कारण आहे. by विशुमित
असे तुमच्या काकांचे अनुयायी
In reply to असे तुमच्या काकांचे अनुयायी by सुबोध खरे
ह्येच म्हणालो होतो मी !!!
In reply to ह्येच म्हणालो होतो मी !!! by ट्रम्प
पण कुठल्याही एका पक्षाच्या
In reply to पण कुठल्याही एका पक्षाच्या by विशुमित
' रा कॉ एक चांगला सभ्य
In reply to ' रा कॉ एक चांगला सभ्य by ट्रम्प
' रा कॉ एक चांगला सभ्य
In reply to असे तुमच्या काकांचे अनुयायी by सुबोध खरे
ह्येच म्हणालो होतो मी !!!
In reply to असे तुमच्या काकांचे अनुयायी by सुबोध खरे
याला "गर्भित धमकी" असे
In reply to याला "गर्भित धमकी" असे by विशुमित
अरे वा !!
In reply to अरे वा !! by lakhu risbud
अकारण विषय सोडून मागच्या
In reply to अकारण विषय सोडून मागच्या by विशुमित
ते बघू हो आमचे आम्ही.
In reply to अकारण विषय सोडून मागच्या by विशुमित
मनाची नाही तरी जनाची तरी लाज
In reply to मनाची नाही तरी जनाची तरी लाज by lakhu risbud
बुडणार्या जहाजातून उंदरे
In reply to याला "गर्भित धमकी" असे by विशुमित
मिपावर पण त्यांचा वॉच
In reply to मिपावर पण त्यांचा वॉच by सुबोध खरे
मी आयटी सेल बाबत बोलत होतो.
In reply to मी आयटी सेल बाबत बोलत होतो. by विशुमित
त्यांची यादी करून
संपर्क
करण्याचा प्रयत्न केला जातो हे वाक्य काय दर्शवते? त्यांची यादी करून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो आणि पक्षाच्या ध्येयधोरणे बाबतीत असणारे गैरसमज व्यक्तीपरत्वे दूर केले जातात. I think, It's part of प्रचार!! That's all." बाकी आय टी सेल अशा हजारो लाखो लोकांशी संपर्क करत असते हे वाचून करमणुक झाली चमचे-चेले फक्त एकाच पार्टी विद डिफरेंस मधेच उरले आहेत. बाकी चेला आणि चमचा यात फार फरक आहे. मी चमचा असा शब्द अजिबात वापरलेला नाही चेला हा शब्द आदरार्थी असतो. आणि चमचा हा शब्द स्पष्ट आहे.In reply to त्यांची यादी करून by सुबोध खरे
चेला
In reply to चेला by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अरे रे वाईट वाटले हा प्रतिसाद वाचून
In reply to अरे रे वाईट वाटले हा प्रतिसाद वाचून by ज्ञानोबाचे पैजार
chela (plural chelas or chele
In reply to मला राग यायच काय कारण आहे. by विशुमित
प्रतिसादाचा सूर
मला राग यायच काय कारण आहे.तुमच्या प्रतिसादाचा सूर तसा वाटला म्हणून... नसेल आला राग तर सोडून द्या. हाकानाका.तुमची बौधिक कुवत चंगली आहेतुम्हाला "चांगली" असं म्हणायचं असावं अशी आशा करतो. सर्टिफिकेटबद्दल धन्यवाद...ते शिक्के मारायचे काम बदला आतामी काही कोणावर शिक्के मारले नाहीत. आता काहींना अंगावर ओढून घ्यायची सवय असते, त्यामुळे ते स्वतःवरच शिक्का मारून घेतात.बाकी तुम्हाला वकीलपत्र दिले आहे का लख्मिचंद ने?मी त्यांच्याबाजूने काहीच बोललो नाही. फक्त फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सल्याने त्यांना बोलायचं ते बोलूदे असं म्हणलं. हे फक्त लख्मिचंद यांच्यासाठी नसून समस्त जनतेसाठी आहे.का LHS=RHS सिद्ध करण्याचा प्लान हवा आहे?चालेल... कुठला तरी प्लॅन दिल्याचं समाधान तुम्हाला मिळूदे. बाकी तुम्ही प्लॅनचा बराच धसका घेतलेला दिसतोय! प्रयत्न तर करा, तुमचा कुठलाच प्लॅन फेल जाणार नाही... लावताय पैज?In reply to मनाची तर नाहीच आहे by विशुमित
विशुमित भाऊ,
Jan 12, 2018 presser by
लवकर बरे होण्यास शुभेच्छा.
मैड़म सुद्धा पाठीमागे दोन तीन
In reply to मैड़म सुद्धा पाठीमागे दोन तीन by ट्रम्प
परदेशी उपचार हा फक्त गांधी
In reply to परदेशी उपचार हा फक्त गांधी by डँबिस००७
मला असे वाटते की भाजपच्या
In reply to मला असे वाटते की भाजपच्या by विशुमित
आरोग्य क्षेत्र
In reply to आरोग्य क्षेत्र by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
खरे आहे
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
हो
In reply to आरोग्य क्षेत्र by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
)))राहुल गांधींनीही जेटलीना
नया ट्विस्ट
कॉंग्रेसी संस्कॄती ?
'कर्नाटकाच्या शापामुळे अमित शहांना डुकराचा ताप'-- https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/operation-lotus-caused-fever-to-amit-shah/articleshow/67572224.cmsIn reply to कॉंग्रेसी संस्कॄती ? by प्रसाद_१९८२
हे सपशेल चुकीचे आहे
In reply to हे सपशेल चुकीचे आहे by विशुमित
BJP Tears Into Rahul Gandhi
कन्हय्या कुमार , शैला राशिद
आज ओरीसाच्या
In reply to आज ओरीसाच्या by शाम भागवत
अभिनंदन!
In reply to आज ओरीसाच्या by शाम भागवत
जबरदस्त बातमी !!
In reply to आज ओरीसाच्या by शाम भागवत
जबरदस्त बातमी !
In reply to आज ओरीसाच्या by शाम भागवत
छान
टीप्पणीची गरज नाही...
कुठे नेवून ठेवलाय अभ्यास आपला !
In reply to कुठे नेवून ठेवलाय अभ्यास आपला ! by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अभ्यास
बोलताना दक्ष रहावे , ( नैतर कायमचे आरम होईल ? )
कन्हैया आरोप पत्र फेटाळले
In reply to कन्हैया आरोप पत्र फेटाळले by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
कन्हैय्या कुमार
In reply to कन्हैया आरोप पत्र फेटाळले by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
कन्हैय्या कुमार
संजय.दत्त@टाईम्सग्रुप.काॅम
In reply to संजय.दत्त@टाईम्सग्रुप.काॅम by शाम भागवत
ग्रेट न्यूज
In reply to संजय.दत्त@टाईम्सग्रुप.काॅम by शाम भागवत
शाम भागवत,
In reply to संजय.दत्त@टाईम्सग्रुप.काॅम by शाम भागवत
ऊत्तम माहिती !
आयएलएफएस डबघाईला आल्याने
In reply to आयएलएफएस डबघाईला आल्याने by नगरीनिरंजन
आयएलएफएस डबघाईला आल्याने
In reply to आयएलएफएस डबघाईला आल्याने by डँबिस००७
अरे! कॉंग्रेसच्या गळियात
In reply to आयएलएफएस डबघाईला आल्याने by डँबिस००७
ह्याच्या सारखेच खाजगीतही अनेक
In reply to आयएलएफएस डबघाईला आल्याने by डँबिस००७
लगेच निर्णय घेणे !
...
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
त्या ओवैसी ला कोणीही काहीही
In reply to त्या ओवैसी ला कोणीही काहीही by ट्रम्प
ओवसी
नोकरी विषयक इंटरनेट वरील सर्व जाहिराती एकाच ठिकाणी mhnmk.com
इ व्ही एम
In reply to इ व्ही एम by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
निवडणुक आयोगाच्या EVM Machine
In reply to निवडणुक आयोगाच्या EVM Machine by डँबिस००७
छान
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अजून कोणत्याही गोष्टीसाठी
In reply to अजून कोणत्याही गोष्टीसाठी by डॉ सुहास म्हात्रे
छान
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हाहाहा..!!
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
१. इंग्लंडचे उदाहरण तुम्हीच
तुमची डिग्री संस्कृतात घेतली की इंग्रजीतअश्या असंबंध टीप्पणीमुळे सभ्यतेने वादविवाद करण्याची तुमची क्षमता (परत एकदा) उघड झाली आहे. बेताल वक्तव्ये करून तोंडावर आपटल्यानंतर, स्वतःवरचा ताबा सुटून, काहींची अशी अवस्था (वारंवार) होते. तेव्हा, उगी उगी ! =)) =)) =)) *************** अवांतर : आता विषय काढलाच म्हणूनच केवळ सांगत आहे की, माझ्या एका कर्मभूमीत अनेक गोरे माझे कनिष्ठ म्हणून काम करत होते. सर्वसाधारण गोर्यात विशेष फार मोठी विचारक्षमता आहे असे मला दिसले नाही. मात्र, कातडी गोरी आहे म्हणून त्यांच्यासमोर (शारिरिक व मानसिकरित्या) सतत वाकून राहणारे अनेक भारतिय होते व त्याचा ते पुरेपूर फायदा उठवत असत, हे पाहून सकारण दु:ख होत असे. भारतातही अजून असे लोक आहेत, हे सिद्ध करणारे प्रतिसाद वाचून काय वाटते, हे तुम्हाला सांगून समजणार नाही आणि ते तुम्हाला सांगण्यात अर्थही नाही. :( तेव्हा, मोठे व्हा!In reply to १. इंग्लंडचे उदाहरण तुम्हीच by डॉ सुहास म्हात्रे
इंग्रजी अनुकरण म्हणजे गुलामगिरी , हे तुमचेच वाक्य.
In reply to इंग्रजी अनुकरण म्हणजे गुलामगिरी , हे तुमचेच वाक्य. by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
दुसर्याने (मग ते ज्याच्या
In reply to इंग्रजी अनुकरण म्हणजे गुलामगिरी , हे तुमचेच वाक्य. by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Evm हैक होतात ऐसे जर काँग्रेस
In reply to १. इंग्लंडचे उदाहरण तुम्हीच by डॉ सुहास म्हात्रे
भारतीय निवडणूक आयोगाने त्या
In reply to भारतीय निवडणूक आयोगाने त्या by विशुमित
मग गोरे काळे भेदच नाही
In reply to भारतीय निवडणूक आयोगाने त्या by विशुमित
भारतीय निवडणूक आयोगाने
In reply to भारतीय निवडणूक आयोगाने by डँबिस००७
काथ्या कुटायला ह्या घ्या दोन
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
खुद्द इंग्लडवालेही विलेक्शनला
In reply to इ व्ही एम by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
ई वी एम
In reply to ई वी एम by Chandu
छान
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अर्धवटपणा करून काय मिळाले?
India likely to surpass UK in
In reply to India likely to surpass UK in by डँबिस००७
बघा
In reply to बघा by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
केजरीवाल वर हल्ल्या चा प्लान !!!!!!
In reply to India likely to surpass UK in by डँबिस००७
लोकसंख्या वाढल्याने
In reply to लोकसंख्या वाढल्याने by नगरीनिरंजन
"गेल्या साडे चार वर्षांत
In reply to "गेल्या साडे चार वर्षांत by डँबिस००७
शारीरिक बद्धकोष्ठतेवर इलाज
In reply to शारीरिक बद्धकोष्ठतेवर इलाज by सुबोध खरे
त्यांनी पूर्वी केलाय ना इलाज !!!
In reply to लोकसंख्या वाढल्याने by नगरीनिरंजन
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत
In reply to लोकसंख्या वाढल्याने by नगरीनिरंजन
India to become bigger than
In reply to लोकसंख्या वाढल्याने by नगरीनिरंजन
India to become bigger than
चॉकसी फुर्रे !!!
In reply to चॉकसी फुर्रे !!! by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Choksi
In reply to चॉकसी फुर्रे !!! by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Choksi
Karnataka Congress MLA lands
लेह, लडाख, कारगील पाॅवर ग्रीड
In reply to लेह, लडाख, कारगील पाॅवर ग्रीड by शाम भागवत
ह्याला म्हणतात आंतराष्ट्रिय
In reply to ह्याला म्हणतात आंतराष्ट्रिय by डँबिस००७
अर्थात ह्याच श्रेय श्री मोदी
In reply to लेह, लडाख, कारगील पाॅवर ग्रीड by शाम भागवत
अभिमानास्पद !!!!!!
हा ४०० वा प्रतिसाद.
जानेवारी आहे मग आपल्या प्रजासत्ताक दिनाचा इतिहास नको का सांगायला
In reply to जानेवारी आहे मग आपल्या प्रजासत्ताक दिनाचा इतिहास नको का सांगायला by Ramesh Patil
चुकून इंग्लिश लिहिले गेलेय एडीट कसे करावे??
आज व्हॉटस्अॅपवर आलेली ढकलपत्रे
ये क्या हो रहा है ?!
(No subject)
हॅकर
In reply to हॅकर by माईसाहेब कुरसूंदीकर
माई तू सुद्धा ?
In reply to माई तू सुद्धा ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
टी.व्ही.
In reply to माई तू सुद्धा ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
राम मंदिर हा हिंदुंच्या
In reply to राम मंदिर हा हिंदुंच्या by डँबिस००७
हो का ?
In reply to हो का ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
तुम्ही लाख हरकट घ्याल हो पण
In reply to राम मंदिर हा हिंदुंच्या by डँबिस००७
छान