दर महा १०% परतावा शक्य आहे का?
In reply to पुढच्या 2 महिन्यात ज्या by युयुत्सु
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
In reply to हा डेटा कोठुन काढला ? कृपया by प्रसाद गोडबोले
In reply to सहज कुतुहल म्हणुन टॉपच्या ४-५ by प्रसाद गोडबोले
र्थात हे क्वार्टरली रिझल्ट्स चा परिणाम असावा असा अंदाज आहेक्वार्टरली रिझल्ट अत्ता आत्ता यायला सुरु झाले आहेत. त्याचा परिणाम नसावा ही शार्प्त रेन्ज
कृपया हा डेटा कोठुन मिळवला ते सांगता का ?हे नक्की सांगेन. मार्केटचा सखोल अभ्यास करण्यासाठी खूप टूल्स उपलब्ध आहेत. बरीचशी फुकट पण आहेत. थोडे पैसे टाकायची तयारी असेल तर वेडे-वाकडे विश्लेषण करून देणारी सॉफ्ट्वेअर उपलब्ध आहेत. मी अशी पैसे टाकून ५ तरी वापरली आहेत. त्यात ChartAlert (देशी) आणि Quantshare (परदेशी) ही २ मला सध्या पसंत पडली आहेत. ChartAlert च्या वार्षिक शुल्कात रोजच्या रोज तुम्हाला हवा तो डेटा (EoD, Real time) मिळतो. तो वापरून आपली ट्रेडिंग मॉडेल्स, अल्गोरिदम, strategies बनवता येतात. ChartAlert मध्ये back testing करता येत नाही. पण Quantshare मध्ये ते येते. माझ्या ट्रेडिंग मॉडेल्सनी ३००% पेक्षा जास्त रिटर्न एका वर्षाच्या कालावधीमध्ये दिले आहेत.
In reply to कृपया हा डेटा कोठुन मिळवला ते by युयुत्सु
In reply to संपादक मंडळ ला काय प्रॉब्लम by ट्रम्प
In reply to संपादक मंडळ ला काय प्रॉब्लम by ट्रम्प
आता तीन महीने झाले हेग 4650 ला घेतला व होल्ड केला तर आज त्याची किंमत 3544 आहे . पक्का वैतगलोय राव !!!!चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खाली आले तर ती संधी असते हे लक्षात ठेवावे. माझ्या मॉडेल प्रमाणे हेग मधली रॅली संपली असून तो अजुन खाली यायची शक्यता आहे. तसे झाल्यास तो परत खरेदी करावा. नवी रॅली चालु व्हायला अजुन काही महिने तरी वेळ जावा लागेल.
In reply to माझी शेअर्स निवडायची पद्धत by युयुत्सु
In reply to एक उदाहरण by युयुत्सु
In reply to हा शेअर अजून थोडा खाली येऊ by शाम भागवत
In reply to एक उदाहरण by युयुत्सु
In reply to माझा अनुभव, by भंकस बाबा
Value research च्या stock advisor बद्दल काय मत आहे ?मी त्यांची फक्त म्यु० फंडांची रॅंकीग वापरली आहेत. Equitymaster च्या शेअर्स शिफारशी वापरून बघितल्या पण फारसे काही हाती लागले नाही. अशा मॉडेल्सची recommendation आणि आपली सायकॉलॉजी यांचे जुळावे लागते नाहीतर फज्जा उडतो. स्वत:च्या अभ्यासाला पर्याय नाही.
In reply to अशोक लेलँड बद्दल काय करावे ? by उगा काहितरीच
In reply to अशोक लेलँड बद्दल काय करावे ? by युयुत्सु
In reply to अशोक लेलँड बद्दल काय करावे ? by उगा काहितरीच
In reply to एच बी एल पॉवर by युयुत्सु
In reply to सकाळी बाथरूम मध्ये बसल्या by ट्रम्प
In reply to दरमहा १०% परतावा. by ज्ञानव
सातत्याने
दसपट करून देणारी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी हि अशक्य गोष्ट आहे. (चुकून एखादे वेळेस अनुमान धपक्याने होणे हा अपवाद आहे. )In reply to दरमहा दहा टक्के परतावा .. हे by अमर विश्वास
In reply to दरमहा दहा टक्के परतावा .. हे by अमर विश्वास
In reply to दरमहा दहा टक्के परतावा .. हे by अमर विश्वास
In reply to चुकलेले गणित by डाम्बिस बोका
हे कोष्टक फक्त पुण्यवान माणसांनाच दिसेल
आणि ते पाहण्यासाठी विंडोज ३.१ हि प्रणाली ४८६ संगणकावर वापरावी मी फक्त हि संधी आहे एव्हढेच सांगितले. कोणते ही प्रलोभन दाखवलेले नाही. माझ्याकडे सल्ला मागण्यास येऊ नये. https://www.google.com/search?q=how+to&rlz=1C1CHNY_en-ININ376IN383&oq=how&aqs=chrome.3.69i57j35i39l2j0l3.3752j0j8&sourceid=chrome&ie=UTF-8In reply to मी खाली १२ टक्के दरमहा by सुबोध खरे
In reply to मी खाली १२ टक्के दरमहा by सुबोध खरे
हे कोष्टक फक्त पुण्यवान माणसांनाच दिसेलआम्ही फक्त आम्हाला जे दिसत त्यावर फोकस करतो, बाकीच्यांना काय दिसते याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही.
In reply to सन फार्मा by ज्ञानव
सातत्याने १०% दरमहा मिळवून ५ वर्षात कोट्याधीश झालेला माणूस मला दाखवा आणि १००० रुपये मिळवा
बाकी चालू द्याIn reply to कोणीही माणूस आपले बुडालेले by सुबोध खरे
In reply to सातत्याने १०% दरमहा मिळवून ५ by थॉर माणूस
In reply to सन फार्मा by ज्ञानव
In reply to ह्याच धर्तीवर असे म्हणावे का की by ज्ञानव
In reply to ह्याच धर्तीवर असे म्हणावे का की by ज्ञानव
In reply to अनवधानाने (का होईना) तुम्ही by सुबोध खरे
In reply to अनवधानाने ??? by ज्ञानव
कोणीही माणूस
आपले बुडालेले समभाग आणि बुडालेला पैसे याची जाहिरात करत नाही हे माझे मूळ वाक्य आहे ते सामान्य माणसाबद्दल आहे.आपला मूर्खपणा कोणीही जगजाहीर करत नाही हे सत्य आहे. श्री युयुत्सु यांनी मांडलेले सातत्याने १०% दरमहा मिळवणे शक्य आहे हे गृहीतक चूकच नव्हे तर फसवणूक करणारे आहे. त्यामुळे सामान्य माणसे अर्थ बाजारापासून लांबच जाण्याची शक्यता आहे यासाठी मी परत परत सांगतो आहे कि हे जवळ जवळ अशक्य आहे. या धाग्यावर कोणताही अर्थ व्यावसायिक आपली जाहिरात करत नव्हता किंवा त्यांचा यात सहभाग नव्हता( आपण सोडून दुसरा असल्यास मला माहिती नाही)(युयुत्सु हे माझ्या माहितीप्रमाणे अर्थ व्यावसायिक नाहीत). राहिली गोष्ट -- मी लोकांना आवर्जून सांगत आलो आहे किटिप्स
वर अवलंबून बाजारात अजिबात उतरू नका किंवा त्यावर विसंबून आपली गुंतवणूक कधीही करू नका. चांगला अर्थ सल्लागार गाठा आणि त्याच्या सल्ल्याने आपले घामाचे पैसे गुंतवणूक करा. अचाट आणि अफाट नफा हा गुन्हेगारी आणि मादक द्रव्य सोडून कुठेही मिळणार नाही. चांगला अर्थ सल्लागार आपल्याला साधारण १२-१५ % वार्षिक नफा सातत्याने वर्षानुवर्षे मिळवून देऊ शकतो. फुकट मिळणार सल्ला हा अंतिमतः महागात पडेल. मुळात माझा प्रतिसाद हा अर्थ सल्लागार या व्यवसायाबद्दल नव्हताच. आपण तो स्वतः वर ओढवून का घेतला आणि वैद्यकीय व्यवसायाबद्दल टिप्पणी का केली याचे कारण समजले नाही. कोणीही डॉक्टर आपले मेलेले पेशंट आणि (तरीही) आलेले बक्कळ पैसे ह्याची जाहिरात करत नाही हि वस्तुस्थिती आहेच ती नाकारण्यात हशील नाही. असो बाकी माझाच प्रतिसाद शेवटचा असला पाहिजे असा माझा आग्रह मुळीच नाही.In reply to मूळ गृहीतक चूक असले तर त्याचा by सुबोध खरे
In reply to मला वाटते by ज्ञानव
In reply to मला वाटते by ज्ञानव
In reply to बरं आता, १० महिने झाले, दरमहा by श्री
In reply to मूळ गृहीतक चूक असले तर त्याचा by सुबोध खरे
In reply to ज्ञानव जबरी टोला हाणलाय डॉक्टरना. by उपेक्षित
In reply to आपला प्रतिसाद स्कोअर by सुबोध खरे
In reply to @ युयुत्सु, by अनिंद्य
In reply to लोकहो, by युयुत्सु
In reply to ज्ञानव, by युयुत्सु
In reply to ऊत्तम विवेचन by ज्ञानव
In reply to डॉक्टर खर्यांशी पूर्ण सहमत. by अनुप ढेरे
In reply to पुन्हा एकदा... लाँग टर्म by थॉर माणूस
In reply to धाग्याचं टायटल पुन्हा वाचा. by अनुप ढेरे
In reply to दरमहा १०% परतावा शक्य आहे का ? by ज्ञानव
In reply to दरमहा १०% परतावा शक्य आहे का ? by ज्ञानव
सांगायचा मुद्दा १०% किंवा अधिक परतावा मिळवायच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला त्या ओळखता याव्यात यासाठी नियमित अभ्यास लागतो.हे धाग्यातुन उध्रुत आहे. धाग्याचं टायटल आणि धाग्याचा कंटेंट यातुन दरमहा १०% टक्के परतावा मिळतो असा दावा आहे. हा दावा बोगस असण्याची शक्यता प्रचंड आहे. असो, चालु द्या तुमचं!
In reply to सांगायचा मुद्दा १०% किंवा by अनुप ढेरे
In reply to संधी उपलब्ध असण्याचा by ज्ञानव
In reply to उलट असल्या अशक्यप्राय by अनुप ढेरे
In reply to असा दावा नाहीच आहे पण..... by ज्ञानव
जगात काहीच अशक्य नाही कारण शक्य होण्याची योग्य वेळ यावी लागतेहे अत्यंत बावळपणाचं विधान आहे. उद्या स्पाँडिलायटिस असलेल्या माणसाला एव्हरेस्ट वर जाणं शक्य आहे सांगाल. या असल्या दाव्यावर भुलुन जर तो गेला एव्हरेस्ट सर करायला तर काय होईल त्याचं?
तुम्ही आहात का शेअर मार्केटमध्ये ?हो, म्हणुनच असले दावे फोल आहेत हे समजतं.
In reply to जगात काहीच अशक्य नाही कारण by अनुप ढेरे
In reply to तुम्ही सगळेच अर्धवट by ज्ञानव
नवा प्रश्न : तुम्ही १००% आहात का शेअर मार्केटमध्ये ?नाही, शेअर ट्रेडिंग माझा पूर्णवेळ व्यवसाय नाही. ==== तुम्ही नेहेमिच मुर्खासरखे आर्ग्युमेंट करता का? अशक्य/आउटलायर गोष्टींची उदाहरणं देउन लोकांना भुलवणं हे नवीन नाही. अॅमवे टाइप झालं हे तर. एक शंका येऊ राहिल्ये. तुमची अॅडव्हायझरी वगैरे आहे का? तुम्ही इथे गिर्हाईकं गोळा करायला आलेले वाटता. तसलेच लोक असले दावे करून बकरे पकडत असतात. मला तुमच्या सारख्या लोकांच्या नादी लागायचं नाही. पण इथे हास्यस्पद आणि धोकादायक दाव्यांबद्दल खर्यांनी लोकांना जी वॉरनिगं दिली, प्रामाणिकपणे दिली, त्यावरुन त्यांच्यावर तुम्ही लोक गँगअप करताना दिसलात म्हणुन प्रतिसाद दिले. === मि.पा. प्रशासनास, फोरम्सवर शेअर-सल्ले देणे यावर सेबीचे नियम कडक आहेत. या धाग्यावर असे सल्ले दिले गेले आहेत. असे सल्ले सेबी रजिस्टर्ड सल्लागारालाच देण्याची परवानगी आहे. === या धाग्यावरुन राम राम!
In reply to नवा प्रश्न : तुम्ही १००% आहात by अनुप ढेरे
In reply to दरमहा १०% परतावा शक्य आहे का ? by ज्ञानव
घाई कुणाला
आहे आणिभक्त कोण
आहेत ते तज्ज्ञांनी ठरवावेIn reply to व्यवस्थित अभ्यास आणि स्थिर मन by सुबोध खरे
In reply to त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे by ज्ञानव
पुढच्या 2 महिन्यात ज्या