विधानसभा निवडणूक 2018 निकाल (मप्र,राजस्थान, छग, मिझोरम, तेलंगणा)
सर्वशक्तिशाली औटघटकेच्या मतदार राजास्नी रामराम,
सध्या लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम, तेलंगणा या राज्यांचे निवडणूक निकाल हाती येत आहेत. सध्यच्या कलानुसार काँग्रेसने मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ हि ०३ भाजपशासित राज्ये जवळजवळ हिसकावून घेतली जाण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाणी पण पानिपत झाल्यात जमा आहे.
- ०३ महत्वाची पूर्ण बहुमत असलेली राज्य निसटून जाण्यामागे कारणं काय असू शकतील ?
- याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का ? कि नेहमी प्रमाणे दुसऱ्याच मुद्द्याद्वारें लोकसभा लढवली जाईल ?
- या विजयामुळे संजीवनी मिळेलेली काँग्रेस या यशाचा भविष्यात कश्याप्रकारे लाभ घेऊ शकेल ?
प्रतिक्रिया
माननीय कोर्टाच्या निर्णयाने 3
किती लोकांनी न्यायालयाचा
अगदी रास्त.
कोर्टाच्या निकालाची प्रत
ओ बारामतीकर !!!
प्रोप्पोगंडि भुल्थपना बळी पडू
कोर्टाचा निकाल नाही वाचला.
https://www.thehindu.com/news
दुर्दैवाने लोक स्वतःच्या
राफेल मध्ये घोटाळा झाला होता
रागा तर उलट खुपच पुढचा निघला.
रागा तर उलट खुपच पुढचा निघला. त्याने कोर्टात याचिका न टाकता 'जय विरु' ला निवडणुकीत जखडून ठेवले.शिकले सवरलेल्ये मतदारबी लोकान्ला शेंड्या लावनार्या न्येत्यांचं कवतिक करतात म्हंजे बगा! मंग अडानी लोक येडे बनायला रांग लावून बसू र्हायले तर तेन्ला काय दोश देनार ? (कपालावर हात) लोकांच्या आवडनिवडीपरमाने त्येंची औकात आसते आणि लोक्शाही लोकं त्येंच्याच आवडिपरमाने सर्कार निवडतात, ह्ये कायबी खोटं नाय बगा. (कपाल बडवनारी स्माय्ली)कौतुक कुठे दिसले तुम्हाला?
त्याला मोठं करण्यात एका
जरा तोंड सांभाळून !!!!
जरा तोंड सांभाळून !!!!
जनहित याचिकांच्या
" बोंबला त्याच्या नावाने."
फेकू आणि त्याच्या भक्तांना
अपेक्षेप्रमाणे मध्यप्रदेश
राफेल... पुन्हा धुळफेक.
न्यायालयाचा अवमान
बिरुटे सर
फेकाफेकी बंद करा.
वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.
https://www.thehindu.com/news
सर्वोच्च न्यायालयाची विश्लेषण
तथ्यात्मक त्रुटी....?
न्यायालयीन निकाल
तुम्ही ते ३९ पानी निकालपत्र
काँग्रेसने न्यायालयीन लढाई
मिपाकर अमोल गवळीच्या व्यंगचित्रातून साभार.
सामना मध्ये वाचलं . दिल्लीत
अच्छा म्हणजे
तुम्हाला शिवसेना आवडत नाही
पाय का चाटता मग ?
बिहार
Pagination