✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एप्रील फळ (१०)

व
विजुभाऊ यांनी
Sat, 03/14/2009 - 12:08  ·  लेख
लेख

Book traversal links for एप्रील फळ (१०)

  • ‹ एप्रिल फळ (९)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18986 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

आहाहा एकदम

परिकथेतील राजकुमार
Sat, 03/14/2009 - 12:12 नवीन
आहाहा एकदम वसंता सारखाच अल्हाददायक लेख हो ! लेख नाहितर एक अप्रतीम काव्य वाचतोय असेच वाटत होते. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

एकदम कडक,

टारझन
Sat, 03/14/2009 - 22:38 नवीन
एकदम कडक, टण्णक , खवाट ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

खवाट ....?

सुधीर मुतालीक
गुरुवार, 10/17/2013 - 13:52 नवीन
एकदम कडक, टण्णक , खवाट ... खवाट हा शब्द खास माझ्या माहेरचा आहे - निपाणीचा !! हा शब्द तु कुठून काढला, रे भाऊ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

खवाट हा शब्द मी पहिल्यांदाच

यसवायजी
गुरुवार, 10/17/2013 - 17:16 नवीन
खवाट हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला.. साधारण कुठल्या काळात हा शब्द निपाणीत वापरला जायचा? कारण आत्ताची पोरं न्हाई वापरत ह्यो शब्द.. (निप्पाणीकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर मुतालीक

क्रमशः

विजुभाऊ
Mon, 03/16/2009 - 21:27 नवीन
क्रमशः लिहायचे राहिले या वेळेस आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

क्रमशः

विजुभाऊ
Mon, 03/23/2009 - 19:21 नवीन
अर्रर्र् क्रमशःल्ह्यायला विसरलोच. त्या महान परम्परेचा भंग कशाला करायचा. क्रमशः आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सुंदर.... दणक

आंबोळी
Sat, 03/14/2009 - 12:18 नवीन
सुंदर.... दणक्यात आगमन झाले विजुभाऊ....अगदी वसंतासारखेच..... आंबोळी
  • Log in or register to post comments

+१

दशानन
Sat, 03/14/2009 - 12:19 नवीन
हेच म्हणतो आहे ! पण येवढा मोठा गॅप नका घेत जाऊ विजू भाऊ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

+२

अवलिया
Sat, 03/14/2009 - 12:28 नवीन
हेच म्हणतो... --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

+३

घाशीराम कोतवाल १.२
Sat, 03/14/2009 - 13:02 नवीन
जोरदार पुनरागमन विजुभाउ आपले ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

झकास

सर्वसाक्षी
Sat, 03/14/2009 - 12:49 नवीन
छोटासा पण प्रसन्न लेख
  • Log in or register to post comments

+१

शितल
Sun, 03/15/2009 - 01:11 नवीन
सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

वसंत बहार....

प्रभाकर पेठकर
Sat, 03/14/2009 - 13:15 नवीन
वसंताचे सुंदर वर्णन. विजूभाऊ, तुमच्या लेखणीत दम आहे. वसंताच्या काव्यात्म वर्णनास अजूनही अप्रतिम डौल देण्यास तुमची लेखणी समर्थ आहे. वरील वर्णन नक्कीच सुंदर आहे. परंतु, जसे विचार डोक्यात आले, जशा कल्पना सुचत गेल्या तसे ते विचार आणि कल्पना शब्दात बांधण्याची किंचित अवखळ घाई झाल्यासारखी वाटते आहे. बर्‍याच दिवसांनी तुमचे लेखन पाहून बरे वाटले. 'एप्रिल फळ' चे इतर लेखही वाचायचे आहेत. तेही लवकरच वाचून काढतो. अभिनंदन. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments

सुंदर

विनायक प्रभू
Sat, 03/14/2009 - 13:40 नवीन
सुंदर लेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+१

सहज
Tue, 03/17/2009 - 13:01 नवीन
हेच म्हणतो. चित्रदर्शी लिखाण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

वा!

शक्तिमान
Sat, 03/14/2009 - 13:30 नवीन
सगळे १० भाग वाचून काढले आज... आणि छळणे म्हणजे काय ते अनुभवले... सर्व भाग अप्रतिम झाले आहेत... माझे बालपण डोळ्यासमोर उभे राहीले..
  • Log in or register to post comments

मन प्रसन्न

विसोबा खेचर
Sat, 03/14/2009 - 13:44 नवीन
मन प्रसन्न करणारा लेख.. जोरदार पुनरागमनाबद्दल विजूभाऊंचे अभिनंदन.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

तात्या सध्य इथे जोहान्स्बर्ग

विजुभाऊ
गुरुवार, 10/17/2013 - 13:38 नवीन
तात्या सध्य इथे जोहान्स्बर्ग मध्ये वसंत ऋतू आहे. झाडे फुले एकदम भरात आहेत. रंगांची उधळण चालू आहे. लिहितो इथल्या एप्रिल फळांबाबत. हो दक्षीणाफ्रिका दक्षीण गोलार्धात असल्याने येथे भारता च्या उलट सीझन असतो. जुन/जुलै मध्ये कडक हिवाळ तर डिसेंबर/जानेवारीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

जुन/जुलै मध्ये कडक हिवाळ तर

विजुभाऊ
गुरुवार, 10/17/2013 - 13:42 नवीन
जुन/जुलै मध्ये कडक हिवाळ तर डिसेंबर/जानेवारीत उन्हाळा असतो. इथला ख्रिसमस उन्हाळ्यात साजरा होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

प्रसन्न!

क्रान्ति
Sat, 03/14/2009 - 14:57 नवीन
सुन्दर आणि प्रसन्न वर्णन केलय वसंताच. खूप छान लेख आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

छान लेख

बिपिन कार्यकर्ते
Sat, 03/14/2009 - 15:34 नवीन
छान लेख. आणि निरीक्षणं बारकाईची आहेत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

दणक्यात पुनरागमन...

स्वाती राजेश
Sat, 03/14/2009 - 18:36 नवीन
विजुभाऊ, लेख मस्त झाला आहे. रंगीबेरंगी...मस्त वाटला. बाकी फणसाची उपमा कोकणातील लोकांना उपयोगी पडते, असे माझी आजी म्हणायची... बाहेरून काटेरी पण आतून मऊ (गोड).. फणसाची आठवण करू नका हो, इथे मिळत नाही....:(
  • Log in or register to post comments

हुश्श !!!

रामदास
Sat, 03/14/2009 - 20:11 नवीन
विजूभाऊ ,मिडटर्म बोळा निघाला वाट्टे. या वर्षीचे पहीली ओव्हर छान पडली .
  • Log in or register to post comments

विजुभाऊ

लवंगी
Sat, 03/14/2009 - 21:24 नवीन
आत्ता एका बैठकीत तुमच्या एप्रील फळाचे १० भाग वाचून काढले. अशी मजा आली विचारू नका! मे महिन्याच्या सुट्टीत करवंद, जाम ( आम्ही याला जांबू म्हणतो), खाजरं ( खजूराचा छोटा भाऊ ), रांजणं ( पिवळ्या रंगाचे चिकट छोटेसे फळ असते ), सिताफळ, चीकू, बोरं, असंख्य जातीचे आंबे, ताडगोळे, शहाळि अशी नुसती मजा असायची. जुने दिवस आठवले.
  • Log in or register to post comments

प्रसन्न..

स्वाती दिनेश
Sat, 03/14/2009 - 21:30 नवीन
प्रसन्न करणारा छोटेखानी लेख आवडला, पण विजुभाऊ," वसंत टू वसंत " लिहायचे ठरवले आहे की काय? स्वाती
  • Log in or register to post comments

असेच बोल्तो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/14/2009 - 21:42 नवीन
>>लेख आवडला, >>पण विजुभाऊ," वसंत टू वसंत " लिहायचे ठरवले आहे की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

पण

डॉ.प्रसाद दाढे
Sun, 03/15/2009 - 16:15 नवीन
पण विजुभाऊ," वसंत टू वसंत " लिहायचे ठरवले आहे की काय? असेच म्हणतो! लेख नेहमीप्रमाणे सिद्धहस्त लेखणीतला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एप्रिल फळ

हरकाम्या
Sun, 03/15/2009 - 02:06 नवीन
एकदम झकास ....... लई ब्येस ...... असच छान छान लिवा राव.......
  • Log in or register to post comments

वा.. छान

लिखाळ
Mon, 03/16/2009 - 21:59 नवीन
वा.. छान प्रसन्न स्फुट .. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

पहील्या

llपुण्याचे पेशवेll
Tue, 03/17/2009 - 12:58 नवीन
पहील्या नवाप्रमाणेच १०वा ही 'एप्रिल फळाचा' सुंदर लेख. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

एप्रील फळ +++

मदनबाण
Wed, 03/25/2009 - 19:24 नवीन
इजुभाऊ आपल्या आज्ञेप्रमाणे फोटु चा जुगाड केला आहे, फळ मानुन घ्या. :) http://farm4.static.flickr.com/3455/3385147116_23f1c04c98_b.jpg http://farm4.static.flickr.com/3617/3385148788_b80032ca83_b.jpg http://farm4.static.flickr.com/3637/3385150894_8abe57195e_b.jpg http://farm4.static.flickr.com/3639/3385153392_ef9f75c9f8_b.jpg (फलाहार प्रेमी आणि कंदमुळाची चव कशी असेल??? या इचारत अडकलेला...) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments

खल्लास !!

सुधीर मुतालीक
गुरुवार, 10/17/2013 - 13:45 नवीन
मस्त, मार डाला, फिदा, फना, साक्षात कोकीळेचेच गायन !! तुमची बासरीही अशीच गुंगवणारी असणार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा