चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१८
In reply to एक कोटी रुपये वर्षाला म्हणजे by सुबोध खरे
In reply to सोपे नाही म्हणताय आणि मग कसे by विशुमित
In reply to आजच्या घडीला एक कोटी रूपये by विशुमित
आजच्या घडीला एक कोटी रूपये रक्कम एकदम किरकोळ बाब आहे.*
१. भारतात दरवर्षी, दरकरदात्यामागे, एक कोटी रूपये रक्कम एकदम किरकोळ बाब बनली आहे, असे तुम्ही म्हणताय. वाह, वाह, वाह, हे अच्छे दिन आल्याचे ठळक लक्षण होत नाही का? मोदी मिपा वाचत असते आणि त्यांनी तुमचा प्रतिसाद वाचला असता, तर त्यांनी तुम्हाला जरूर मनापासून धन्यवाद दिले असते !
२. मग ती किरकोळ* असलेली रक्कम 'ते ६०% लोक' आधी का जाहीर करत नसावेत ? आणि आत्ताच जाहीर करावी अशी उपरती त्यांना का बरं झाली असावी??? जर ते उगाचच, एकाएकी सज्जन झाले व कर भरू लागले तर, ते अच्छे दिन आल्याचे ठळक लक्षण नाही का?
३. केवळ, 'पाच-दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी देशात आत्महत्या होत आहेत' असा मोठा गदारोळ असताना, दरवर्षीचे कोटी किंवा जास्त रुपये उत्पन्न "एकदम किरकोळ बाब" कशी काय ठरते बुवा? "की, किरकोळ रकमेचा आकडा, आपल्या सोईच्या मुद्द्याप्रमाणे हवा तसा वर-खाली होतो?
४. बाकीचं जाऊ द्या, त्या प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सुद्धा खूsssप गैरसोईचे आहे... त्यापेक्षा, ते खोडणारा कोणताही पुरावा न देता "हँ, हँ, हे सगळं पटत नाही / अविश्वासू आहे / खोटं आहे" असे म्हणणे कित्ती कित्ती सोप्पं, नाही का?!
=========================
अवांतर :
* : "वीस वीस लाख रुपये घेऊन भारतभर फिरणार्यांना एक कोटी काही फार मोठी रक्कम नाही" अशी कुजबूज ऐकू आली... पण, "हँ, हँ, हे सगळं पटत नाही / अविश्वासू आहे / खोटं आहे," असे म्हणत, मी नाही दिले लक्ष तिकडे! :)
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to करोडपतींनी रिटर्न्स भरण्याचा by विशुमित
In reply to :) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to डॉ साहेब by डँबिस००७
In reply to साहेब सरकारी बाबूंचे टार्गेट by विशुमित
In reply to आसं सरकारी बाबूंची टार्गेटं by गब्रिएल
In reply to तोतरे बोलणं सोडलं तर बरं होईल by विशुमित
आपल्याच घरातील कन्या, माता, भगिनीं, भार्यांचे स्वातंत्र्य आणि आधिकार (अ)सुरक्षीत करण्यासाठी भांडवलशाही, समाजवाद ते परधर्मीय कॉन्स्पिरसी थेअरीज कशासाठी ?घर आपलं आहे. घरातल्या कन्या, माता, भगिनीं, भार्यांही आपल्या आहेत. अगदी तस्सेच अय्यप्पाही आपलेच आहेत. आपल्याच स्वामींनी घालून दिलेले नियम आपणंच पाळायचे असतात. २.
अन्यायाने मनातील श्रद्धा आणि भक्ती विरुन जाण्याची शक्यता असते . हिंदूधर्मीय संकुचित कर्मठ अंधश्रद्धा आणि अन्यायच नास्तिकतेला आणि परधर्म शरणतेला पाठबळ पुरवत आल्याचा काही शतकांचातरी इतिहास असावा.हे जरतरयुक्त विधान आहे. त्यामुळे ठोस पुरावा असल्याशिवाय मी हे विधान स्वीकारू शकंत नाही. ३.
१) भक्तीस काहीच अधिकार नसतील हिंदूंच्या भक्तीत जसे सर्वांचे सर्व हस्तक्षेप वैध ठरतील , त्यात न्याय आणि राज्यसंस्थेची हस्तक्षेपही वैध ठरतात.यथोचित बंधनं पाळूनंच भक्ती करायचा अधिकार मिळतो. उद्या साधू नग्न असतात म्हणून कोणीही कुठल्याही मंदिरात नागव्याने प्रवेश करायचा अधिकार गाजवू पाहील तर त्यास / तीस मंदिरप्रवेश नाकारण्यात येईल. ४.
२) तुमची मुर्तीपुजा ते अनेक देवता वाद नाकारुन तुमच्या भक्तीत अब्राहमीक धर्म ते मुस्लीम राज्यकर्ते यांनी केलेले हस्तक्षेप ज्यात मुर्ती / मंदिर भंजन ते जिझीया कर लावणे याचाही समावेश व्हावा हे भक्तांच्या भक्तीला काहीच आधिकार उरले नाही तर वैध ठरते.भक्तांच्या अंगात जिझिया कर झुगारण्याची वा मूर्तीभंजन थांबवण्याची शक्ती नसू शकते. पण म्हणून कुठलाही हस्तक्षेप वैध होत नाही. ५.
हिंदू धर्मात भक्ताचा ईश्वरावर आधिकार फार मोठा आहे. ईश्वराच्या घरी आलेल्या भक्ताला ईश्वराला अतिथी म्हणूनच स्वागत करावे लागते, भक्त ईश्वरालाही शाप देऊ शकतात.वय वर्षे १० ते ५० वाल्या बायकांसाठी खुशाल अतिथीगृहे बांधावीत. त्यांचं गाभाऱ्यात काम नाही. ६.
अख्खी भगवद गीता आधिकारांसाठी संघर्ष करण्यास सांगते.साफ चूक. गीतेतून कर्तव्य करायची प्रेरणा मिळते. ७.
आयप्पाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अतिथी स्त्रीस परत पाठवणे हिंदूसंस्कृती च्या आतिथ्य संस्कारानुसार अनुचित असावे.वय वर्षे १० ते ५० वाल्या बायकांसाठी खुशाल अतिथीगृहे बांधावीत. ८.
हिंदू धर्मात मुर्ती दैविक व्यक्ती म्हणून जोडली आहे. दैविक व्यक्ती असलेल्या मुर्तीवर श्रद्धा निर्माण करुन दिली जाते आणि अगदी तिला जेव्हा गरज आहे तेव्हा मुर्तीपासून दूर ठेऊन केवळ नामस्मरण कर म्हणून आधिकार नाकारला जातो ?हे कथन अतिशय रोचक आहे. कारण की शेवटी जो प्रश्न केलाय त्याचं उत्तर आधीच्या विधानात आहे. मूर्तीचे म्हणून स्वत:चे नियम आहेत. नेमक्या याच कारणासाठी तिचं पावित्र्य व शुचिता काटेकोरपणे पाळावी लागते. म्हणून तरुण स्त्रियांना गाभाऱ्यात प्रवेश नाही. ९.
(या न्यायाने वीर्य उत्सर्जीत होणार्या वयातील सर्व पुरुषांनाही मुर्तीपुजेपासून सक्तीने दूर का ठेऊ नये ?)माझ्या माहितीप्रमाणे या व्रतासाठी पुरुषांनी ४० दिवस लैंगिक संबंध टाळायचा असतो. तसंही पाहता पाळी आपोआप येते, तर वीर्य मुद्दामून काढावे लागते. १०.
वैज्ञनिक दृष्ट्या पहाता पाळी सजीव सृष्टीच्या चैतन्यपूर्ण सृजनातील सुदृढतेसाठीची महत्वाची प्रक्रीया आहे ती अपवित्र कशी असू शकेल ?वैज्ञनिक दृष्ट्या पहाता मलमूत्रविसर्जन सजीव सृष्टीच्या चैतन्यपूर्ण सृजनातील सुदृढतेसाठीची महत्वाची प्रक्रीया आहे. तरीही ती अपवित्र आहे. ११.
अगदी होय, त्या हिंदू धर्मशास्त्राचे अध्ययन केले आहे ज्यात कोणत्याही विवाहीत गृहस्थाची ईश्वरचरणी उपासना -अगदी ब्रह्मदेवाची सुद्धा - अर्धांगिनी शिवाय पूर्णच होऊ शकत नाही.अशा प्रसंगी तुम्ही अंचनकोविल येथे जावे हे उत्तम. या ठिकाणी स्वामी अय्यप्पा गृहस्थी पुरुष आहेत. तिथे बायकांना गाभाऱ्यात थेट मूर्तीपर्यंत प्रवेश आहे. १२.
त्यामुळे आयप्पा मंदिरात सध्या होणारी अर्धांगिनी सोबत नसतानाची गृहस्थांची उपासना अर्धवट रहाते त्यामुळे अन्याय केवळ स्त्रीयांवरच नाही सर्व गृहस्थ पुरुष भक्तांवरही होतो आहे. त्यांची उपासना प्रयत्न करुनही अर्धवट ठेवली जात असल्याने त्या भक्तांवर तो अन्याय आणि अन्यायच आहे.आजिबात नाही. उलट शबरीमालात स्त्रियांना गाभाऱ्यात प्रवेश दिल्यास स्वामी अय्यप्पांना संन्याशी म्हणून पुजणाऱ्या भक्तांवर अन्याय होतो. तो तसा होता कामा नये. १३.
ज्या नियमांचा आधारच ईश्वरीय सजीवांना विषमतेची वागणूक असू शकेल असे काही नियम कुठे असतील तर त्या नियमांचे स्वतःचेच पावित्र्य संपलेले असते .हे पार दिशाभूलजनक विधान आहे. सृष्टी विषमतेवर चालते. समानता ही एक अफूची गोळी आहे. समानतेच्या नावाखाली मृगजळाच्या मागे धावणे चालू आहे. १४.
हिंदू धर्म अवतार आणि अगदी ईश्वरासही अनिर्बंध स्वातंत्र्यही देताना दिसत नाही.मग तुम्हाला तरी चालू प्रथा मोडायचं स्वातंत्र्य कशास हवंय? या प्रथेमुळे कोणाचाही जीव जात नाहीये. की कुणाचंही आयुष्य बरबाद होत नाहीये. मग तुम्हाला ती मोडायचीये कशाला? १५.
अवताराने ज्या स्त्रीयांच्या मनात ईच्छा निर्माण करुन बोलावून घेतले त्या स्त्रीयांना दर्शना पासूनवंचित करणारे ईतर कोण ?प्रस्तुत प्रसंगी कुण्या स्त्रीस दर्शनाची इच्छा झाली नसून न्यायालयाने हस्तक्षेप करून निकाल दिला आहे. १६.
जेव्हा अवतार न्यायाधीश , पोलीसी, सरकारी अवतार धारण करुन दर्शन घेऊ ईच्छित स्त्रीयांना दर्शनाची मोकळीक देईल तेव्हा हिंदू धर्मातील उदात्ततेस ग्रहण झालेले व्हिलनीश भोंदू खोटे भक्त -आता पर्यंत सुधारणा वादासमोर बर्याच गोष्टीत विरघळलेत - एक दिवस याही बाबतीत विरघळून जातील .तोवर चालू प्रथांची मोडतोड न करता अवताराची वाट पहाणे श्रेयस्कर. आपला नम्र, -गामा पैलवान
In reply to अरे देवा... by विशुमित
In reply to बेवारस तर नकीच नाही.... by मुक्त विहारि
In reply to माझा रोख वेगळा होता. ती by विशुमित
In reply to माझा रोख वेगळा होता. by मुक्त विहारि
In reply to मुवी काका लय इसकटून सांगय लागतय. by विशुमित
In reply to सीबीआयमध्ये मोदींचा माणूस व by नगरीनिरंजन
....लोकशाहीत लोकांनी सरकारचे टीकाकार असले पाहिजे....आपण मत देऊन निवडून दिलेल्यावर पुढच्या सेकंदाला टिका चालू करता का ? आपण आपले मत डायरेक्ट मोदींन तर दिले असणार नाही कोणा तरी खासदाराला दिले असणार. आपण आजतागायत मत दिलेल्या खासदारावर मिपावर अथवा मिपा बाह्य टिकेबद्दल एक धागा लेख टाकावा. किंवा अलरेडी टाकून झाला असल्यास दुवा द्यावा हि नम्र विनंती. विरोधी पक्षांनी सरकारवर टिका करणे त्यांचे काम आहे. लोकशाहीत सरकार निवडून देणार्या जनतेने दुसर्या क्षणापासून सरकारचा विरोध करावा हि अपेक्षा अचंबित करणारी आहे. लोकशाहीत नागरीकांनी सुजाण असावे हे ऐकले होते प्रत्येक नागरिकाने प्रत्येक वेळी फक्त विरोधक असावे हे ऐकले नव्हते. निवडून गेलेल्यांना विरोधासाठी विरोध करायचा असेल आणि त्यांना राजशकट चालवूच द्यायचा नसेल तर विरोधी पक्षालाच देश चालवायला देण्याची व्यवस्था राज्यघटनेत करावी, निवडून गेलेल्यांच्या हातात सत्ता कशासाठी द्यायची. बाकी सध्याच्या उपराष्ट्रपतींचे वाक्य तसे प्रॅक्टीकल असावे विरोधकांना 'से' असावा पण 'वे 'सत्ताधारी पक्षाकडेच असावा. विरोधासाठी विरोध करणार्यांनी उपराष्ट्रपतींच्या या वाक्याचा विरोध अवश्य करावा.
....इथल्या ब्रह्मवृंदाला .....आपण उपरोक्त प्रतिसादापुरते मिपाचे सत्ताधीश झाला म्हणजे मिपा काय ब्रह्मवृंदाला आंदण देणार? एवढा वर्णवाद ? तळ्यात फक्त हंसानीच रहावे आणि बगळ्यांनी राहूच नये असे काही आहे का ? बाकी चालू द्या
In reply to अतिशहाणपणा by विशुमित
या समुद्राची आमच्याएवढी कुणाला माहिती असू शकत नाही
असं सांगताना तांडेल यांनी या स्मारकाच्या संकल्पनेवरच आक्षेप घेतला आहे याना पश्चिम नौदल कमांडचा ध्वजाधिकारी (FLAG OFFICER COMMANDER-IN-CHIEF) करून टाकावे असा PIL मुंबई उच्च न्यायालयात दाखल करता येईल.In reply to या समुद्राची आमच्याएवढी by सुबोध खरे
In reply to जरूर करा PIL! आले तुमच्या by विशुमित
In reply to आपली समज "एवढी" कमी आहे यावर by सुबोध खरे
In reply to नाही माहित उत्तर तर नाही by विशुमित
In reply to कोण कुठला तांडेल by सुबोध खरे
In reply to नव्हतं माहिती तर गप्प बसायचं by विशुमित
In reply to या समुद्राची आमच्याएवढी by सुबोध खरे
In reply to या समुद्राची आमच्याएवढी by सुबोध खरे
In reply to कश्मिर मधे ऑपरेशन करायला by विशुमित
In reply to या समुद्राची आमच्याएवढी by सुबोध खरे
In reply to आपण शेती करतो म्हणून आपण डॉ. by मार्मिक गोडसे
In reply to त्यांच्या दृष्टीने फक्त एकच by विशुमित
In reply to एके ठिकाणी नदीकाठी कोळ्याची by मार्मिक गोडसे
In reply to कोणीही श्री मोदींच्या/ by सुबोध खरे
In reply to इथे मोदी द्वेष कुठून आणला by मार्मिक गोडसे
In reply to गोडसे बुवा by सुबोध खरे
In reply to लक्षात ठेवा. मी काय करायचं by मार्मिक गोडसे
In reply to अतिशहाणपणा by विशुमित
In reply to 2019 तक ही झुमले! by डँबिस००७
In reply to " जुमले " " जुमले " ओरडा ओरड by डँबिस००७
आमच्या इतकी माहिती कुणालाच असणे शक्य नाहीमाला वाटतं की या वाक्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. प्रस्तुत प्रसंगात एकाचा जीव गेला आहे. तसंच श्री. दामोदर तांडेल यांनी स्वत:हून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हा नक्कीच गंभीर मामला आहे. तांडेलांचं वक्तव्य शासनाच्या अधिकृत संस्थांविरुद्ध नाही. नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना उद्देशून आहे. विधानाचा वाव त्यापेक्षा जास्त विस्तारित नसावा. आ.न., -गा.पै.
In reply to तांडेलांच्या विधानाचा वाव by गामा पैलवान
आमच्या इतके ज्ञान कुणालाच नाही म्हणणाऱ्या आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या माणसांच्या अहंकाराबद्दल
मला आणखी काहीच म्हणायचे नाही.In reply to गा पै साहेब by सुबोध खरे
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. by गामा पैलवान
In reply to श्रीलंका मध्ये राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांची हकालपट्टी by तुषार काळभोर
श्रीलंकेत राजकीय संकट अधिकाधिक गडद होत चालले आहे. श्रीलंकेचे पदच्च्युत पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांचे विश्वासू समर्थक आणि पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक करण्यात आली आहे. रविवारीच रणतुंगा यांच्या सुरक्षारक्षकाने राजपक्षे यांच्या समर्थकांवर गोळीबार केला होता. ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दोन जण जखमी झाले होते.
In reply to पुर्ण भारतभर हिंदु समाजाच्या by डँबिस००७
In reply to शक्ती अवतरला ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शक्ती अवतरला ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to धन्यवाद डॉक्टर! by गामा पैलवान
In reply to कोणे एके काळी... by मुक्त विहारि
सोपे नाही म्हणताय आणि मग कसे