✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(आज)

च — चतुरंग, Fri, 03/13/2009 - 00:23

प्रतिक्रिया द्या
2981 वाचन

💬 प्रतिसाद (14)

!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 03/13/2009 - 00:52 नवीन
बाई बाई बाई... शोभतं का हे असलं वागणं? निरोप तिचा होता दोनच ओळी पिंगा घातला मी भलत्याच वेळी अनावर रात्री चुकलिच खेळी थोबाड का असं सुजलय आज? =)) १ लंबर.... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

पहिले कडवे भारी आवडले

बेसनलाडू
Fri, 03/13/2009 - 01:32 नवीन
(सावध)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

लै भारी !!!!

दशानन
Fri, 03/13/2009 - 09:19 नवीन
=)) लै भारी !!!!
  • Log in or register to post comments

ठ्ठो!!

अवलिया
Fri, 03/13/2009 - 09:22 नवीन
वा! रंगाशेठ ! सकाळ मस्तच रंगली! षौक संभाळा हो!! :) --अवलिया
  • Log in or register to post comments

हेच म्हणते.

प्राजु
Sat, 03/14/2009 - 01:47 नवीन
एकदम फुल्ल ट्टू! मजा आली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हा हा हा

मराठमोळा
Fri, 03/13/2009 - 09:24 नवीन
हा हा हा हसुन हसुन बेजार झालो... कोणाला काय सुचेल त्याचा नेम नाही..विशेषतः विडंबनकारांना.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

सुंदर

भडकमकर मास्तर
Fri, 03/13/2009 - 09:57 नवीन
सुंदर विडंबन :) सुजलेल्या थोबाडाची गोष्ट मस्त.. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हाहाहा,

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 03/13/2009 - 10:29 नवीन
हाहाहा, मस्तच! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

ठ्ठो..!!

राघव
Fri, 03/13/2009 - 12:15 नवीन
काय लिहिलंय.. क्लास!! सुंदर कवितेला साजेसंच सुंदर विडंबन! :) राघव
  • Log in or register to post comments

(आज)

विनायक प्रभू
Fri, 03/13/2009 - 13:01 नवीन
(आजकाल) कंसवाले कधी येतात त्याची वाट बघत असतो.
  • Log in or register to post comments

ओ तेरी हे

दशानन
Fri, 03/13/2009 - 14:17 नवीन
:) जरा ह्याच पध्दतीचे आम्ही बी केलं विडंबन ! * जबरा ! लै भारी बॉस !
  • Log in or register to post comments

एखाद्या

देशपांडे१
Fri, 03/13/2009 - 15:38 नवीन
एखाद्या मुरलेल्या चवदार लोणच्या प्रमाणे झालेय विडंबण .. सन्मय देशपांडे
  • Log in or register to post comments

धम्माल!

क्रान्ति
Fri, 03/13/2009 - 21:41 नवीन
काऊन भौ थोबाड सुजवून घेत्ल? आता जरा इडंबनाची दवा-दारू करा आन गुमान मिसळ्पाव खाऊन पडा! तुमि थोबाड सुजवून घेत्ल आनि हासू हासू आमाला बी बेजार केल की बापा! चालू द्या चालू द्या! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

रंगाभावजी,

विसोबा खेचर
Sat, 03/14/2009 - 01:17 नवीन
रंगाभावजी, क्लासच लिहिलं आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा