मी मोदीभक्त तर मुळीच नाही पण सतत 18 तास कामात व्यस्त असणारे सध्याचे पंतप्रधान आणि डोळे मिचकवणारे लहरी महंमद भावी पंतप्रधान यातील फरक समजण्या इतका माझा मेंदू नक्कीच जागृत आहे .
मिपावरील आदरणीय सभासद अभिजित 1 यांनी मोदींनी गेल्या 4 वर्षात केलेल्या चांगल्या कामा संबंधित यादी योग्य त्या लिंक सहित बनविण्यास मला सांगितले होते . त्यांचा आदेश शिरोधार्य मानून मी सुरवात केली आहे , तसेच त्यांच्या धाग्यांवर त्यांनी प्रतिसाद व मोदींच्या चांगल्या कामाच्या लिंक्स टाकायला विरोध केला होता पण मी अभिजित 1 यांचे मोदी विरोधातील लिंक्स सहित या धाग्यावर स्वागतच करीन .
तर काँग्रेस ला वैतागलेल्या आणि भाजप ला अजून किमान 10 वर्ष सत्तेत पाहू इच्छिणाऱ्या मतदार / सभासदांचे चांगल्या कामाच्या लिंक सहित या धाग्यावर स्वागत .
' Give up lpg subsidy ' ही मोहीम मार्च 2015 ला मोदींच्या भाजप सरकारने चालू केली , फक्त गरजू गरीब लोकांना सबसिडी दारात सिलेंडर उपलब्ध व्हावा आणि सधन लोकांवर सबसिडी च्या रूपाने होणारी उधळपट्टी थांबावी म्हणून . या मोहिमे मूळे एप्रिल 2016 पर्यंत 1 करोड लोकांनी स्वेच्छेने सबसिडी नाकारली . एका सिलेंडर ची सबसिडी किमान 200 रु धरली तर 1 करोड लोकांचे महिन्याचे 200 करोड तर वर्षाचे किमान 2000 करोड ची उधळपट्टी थांबून ती गरजू लोकांना उपलब्ध करून दिली .
Give up LPG subsidy https://g.co/kgs/hwAknf
वाचने
59757
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोदींची एक अतिशय चांगली आणि जनतेला फायदेशीर अशी सोय / निर्णय
माझेही दोन पैसे...
युरीयाला नीम कोटींग करणे.
In reply to माझेही दोन पैसे... by Nitin Palkar
युरीयाला नीम कोटींग करणे
In reply to युरीयाला नीम कोटींग करणे. by मराठी कथालेखक
युरीयाला नीम कोटींग करणे
In reply to युरीयाला नीम कोटींग करणे by Nitin Palkar
१. युरिया अनेक रासायनिक
In reply to युरीयाला नीम कोटींग करणे. by मराठी कथालेखक
ट्रम्प साहेब
मोदी सरकार चे कौतुकास्पद निर्णय !!!
कशा विकणार माळा ? ५० ला ५ ??
In reply to मोदी सरकार चे कौतुकास्पद निर्णय !!! by डँबिस००७
अभिजित पहिले
In reply to कशा विकणार माळा ? ५० ला ५ ?? by अभिजित - १
गार्ड नसलेली रेल्वे क्रॉसिंग पाच महिन्यात काढली
ईंडीयन पोस्टल पेमेंट बँक
पोस्ट पेमेंट बँक - घोषणा सुंदर आहे !!
In reply to ईंडीयन पोस्टल पेमेंट बँक by डँबिस००७
अहो मग सॉर्ट करून तुम्ही
In reply to पोस्ट पेमेंट बँक - घोषणा सुंदर आहे !! by अभिजित - १
पुढील तक्रारी
In reply to अहो मग सॉर्ट करून तुम्ही by ट्रम्प
+१
In reply to पुढील तक्रारी by नाखु
गेल्या चार वर्षांत काय काय
आमच्या शहरातल्या न्याशनल
In reply to गेल्या चार वर्षांत काय काय by डँबिस००७
बहुदा काँग्रेसच्या काळात
In reply to आमच्या शहरातल्या न्याशनल by नितिन थत्ते
बहुदा काँग्रेसच्या काळात
In reply to बहुदा काँग्रेसच्या काळात by डँबिस००७
सत्तेवर भाजप किंवा काँग्रेस
In reply to आमच्या शहरातल्या न्याशनल by नितिन थत्ते
+१
In reply to गेल्या चार वर्षांत काय काय by डँबिस००७
गेल्या चार वर्षांत काय काय घडल !!
यातील एक
In reply to गेल्या चार वर्षांत काय काय घडल !! by डँबिस००७
मी सुद्धा....
In reply to यातील एक by नाखु
ज्या एकतर्फी तलाक केस मध्ये
राफेल सौदा
parrashtra dhoran
मोदी सरकार चे कौतुकास्पद निर्णय !!!
वाचत आहे...
मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
हा ना राव ! सम्दं जग
In reply to मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर by अभिजित - १
महत्वाचे निर्णय
योजनांचा विचार करता सर्व
सरकारी नोकरांच्या बदल्यातील
In reply to योजनांचा विचार करता सर्व by शशिकांत ओक
हो ना
रामराज्याचा धोबी पण असायचेच
In reply to हो ना by सुबोध खरे
एकंदरीत रामराज्य आले म्हणायचं
ईझ ऑफ डुईंग बिझनेस,भारताची भरारी आता ७७व्या स्थानावर
फार उत्तम. खरंच असं असलं तर
In reply to ईझ ऑफ डुईंग बिझनेस,भारताची भरारी आता ७७व्या स्थानावर by डँबिस००७
हे एक बर आहे , की हा रिपोर्ट
शिवसेना पण येते ना तुमच्यात ?
CBI / RBI सगळ्याना वठणीवर आणणार मोदी.
Govt vs RBI: Arun Jaitley,
In reply to CBI / RBI सगळ्याना वठणीवर आणणार मोदी. by अभिजित - १
अलेले .. आच झाल तर .. उगी उगी
In reply to Govt vs RBI: Arun Jaitley, by सुबोध खरे
समजलं नसेल तर
In reply to अलेले .. आच झाल तर .. उगी उगी by अभिजित - १
जगातील सर्वात उंच पुतळा .. भारतात.
अर्थात सरदार पटेल गुज्जु होते
In reply to जगातील सर्वात उंच पुतळा .. भारतात. by अभिजित - १
मोदिंचे पटेलप्रेम...
In reply to अर्थात सरदार पटेल गुज्जु होते by सुबोध खरे
बघा किती लोकांकडे गाड्या आल्या आहेत ते. किती ती श्रीमंती !!