चालू घडामोडी - सप्टेंबर 2018
नोटबंदी नंतर रद्द झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या 99 .3 टक्के नोटा बँकिंग यंत्रणेत परत आल्या आहेत , अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दि 29 /8/2018 ला दिली . सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टरचाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या नोटाबंदीच्या पावला नंतर अतिशय कमी नोटा परत आलेल्या नाहीत , हे यातून स्पष्ट झाले आहे .
नोटबंदी नंतर जमा झालेल्या रद्द नोटांची मोजणी करण्यास रिझर्व्ह बँकेने सुमारे पावणेदोन वर्षाचा कालावधी लावला व अखेर ही मोजदाद पूर्ण झाली असून याबाबतची आकडेवारी बँके च्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे .
रद्द केलेल्या चलनातील नोटांचे मूल्य -15.41 लाख कोटी रु.
परत आलेल्या नोटांचे मूल्य - 15. 31 लाख कोटी रु
परत न आलेल्या नोटांचे मूल्य - 10 ,720 कोटी रु .
यावर ' नोटबंदी ही मोदीनिर्मित दुर्घटना असून नोटबंदी तुन सरकारला तीन लाख कोटींचा फायदा होईल व काळा पैसा संपुष्टात येईल असा दावा करणारे मोदी आता का गप्प आहेत ? ' असा काँग्रेस ने सवाल केला .
आता माझे मत :----
परत न आलेल्या 10 हजार कोटींच्या नोटा मूळे नोटबंदी अपयशी ठरली असा निष्कर्ष तथाकथित तज्ञ कसे काढू शकतात ? जर पाचशे आणि हजार रुपयांच्या खऱ्या नोटांचे मूल्य 15.41 लाख कोटी रु होते तर ज्या बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट होता त्या नोटांचे मूल्य किती हे तज्ञ मंडळी सांगू शकली का ? ज्या बनावट नोटा मूळे भारताच्या आर्थिक अवस्थेला कीड लागली होती त्या मूल्य एक लाख करोड जरी गृहीत धरले तरी त्या आता बाद झाल्या नाहीत का ?
नोटबंदी करण्यामुळे सामान्य माणसांना खूप मानसिक व आर्थिक त्रास झाला पण तो माणूस त्याही परिस्थिती मध्ये खुश होता कारण त्याला मनात कुठे तरी धनदांडग्याच्यावर वरवंटा फिरल्या मूळे परिस्थिती बदलण्याची आशा लागली होती . आता जरी नोटबंदी अपयशी ठरली असा विरोधकांनी कांगावा केला तरी त्या सामान्य माणसाला माहीत आहे मोदींनी चांगल्या अपेक्षेने केलेली नोटबंदी धनदांडग्यानीं फेल केली त्यामुळे मला नाही वाटत सामान्यवर्ग भाजपा वर नाराज असेल.
नोटबंदी फेल करण्यात सगळ्या पुढाऱ्यां मध्ये भाजपचे चोर सुद्धा आहेत . सर्वपक्षीय पुढारी , गब्बर व्यापारी आणि बिल्डर , माजलेले गुंठामंत्री आणि काही अंशी आपल्या सारख्या सामान्यांनी त्या नोटा कायद्याच्या कचाट्यात न सापडता व्यवस्थित जिरवल्या आणि आता अपयशाचे खापर मोदींच्या गळ्यात मारून नोटबंदी अपयशी ठरली अशी बोंब मारायला मोकळे झाले .
तुम्हाला नोटबंदीच्या अपयशाबद्दल काय वाटते ? यात मोदी दोषी आहेत का ? .
वाचने
87792
वाचनखूण
प्रतिक्रिया
126
In reply to चर्चच्या मौनाने प्रश्नचिन्ह by डॉ सुहास म्हात्रे
पण, तरीही, खुट्ट झाले की
In reply to पण, तरीही, खुट्ट झाले की by अथांग आकाश
भले शाब्बास
संमतीने विवाहबाह्य संबंध
अलीकडे
In reply to अलीकडे by झेन
पोपच्या बैलाचा ....
China installing QR codes on
म्हात्रे सर ,
In reply to म्हात्रे सर , by ट्रम्प
भारतातील मुस्लिम पक्षांनी ,
भारतातील मुस्लिम पक्षांनी , संस्थांनी चीन मधील मुस्लिम लोकांच्या गळचेपी बद्दल अवाक्षर न काढण्याचे कारण चीन आणि पाकिस्तान चे मित्र संबंध असू शकतात .हे होते याचे कारण मित्रत्वाचे संबंध वगैरे अजिबात नाही. सर्वात पहिले म्हणजे, "धर्माला अफूची गोळी म्हणणारा कम्युनिस्ट चीन" आणि "आपल्या धर्माविरोधी चकार शब्दही काढणार्याचा शिरच्छेद करावा असे कर्मठ मत असणारे इस्लामिस्ट" यांची मैत्री हीच फार मोठी विनोदी भोंदूगिरी (हायपोक्रिसी) आहे ! कारण, या दोघांची ही आपापली तत्वे मूलभूत आणि तडजोड (compromise) करण्यास अश्यक्य असलेली आहेत, हे जगजाहीर आहे. आणि अर्थातच, हे सर्व जगापुढचे उघड गुपित आहे (सूड भावनेच्या (रिप्रेजल) भितीने ते उघडपणे म्हणायचे नसते, हे पण उघड गुपित आहेच) ! त्या भोंदूगिरीची खरी कारणे अशी आहेत... १. कितीही आवाज केला तरी ते देश/संस्था/व्यक्ती चीनचा केसही वाकडा करू शकत नाहीत याची त्यांना आणि इतर जगाला पक्की खात्री आहे आणि त्याचबरोबर... २. (अ) चीन त्यांच्या विरोधाला अजिबात भीक घालत नाही/घालणार नाही व (आ) विरोध केलाच तर केवळ चपराक नव्हे तर सज्जड मार देण्याची धमक चीनमध्ये आहे हे ते ओळखून आहेत, आणि (इ) (भारत व अमेरिकाविरोधी कारवाया चालू ठेवण्याच्या व इतर बहाण्यांनी मिळणारी) चीनी पैशांची भीकही बंद होईल ही भिती आहेच ! ३. चीनने लाथ मारली तर उरलेल्या जगात पाठीशी घालू शकेल असा दुसरा देश नाही, हे सुद्धा ते ओळखून आहेत... तेव्हा, इतर वेळेस कितीही मोठमोठ्या गप्पा मारल्या तरी याबाबतीत, धर्म/वैचारिकता/उदारमतवाद/इ सर्व बासनात गुंडाळून (बॅकबर्नरवर ठेवून) चीनची मिंधेगिरी करणे, त्यांना अपरिहार्य आहे. गंदा है, पर आखिर ये धंदा है, भाय ! तर मग दातखीळ बसेल नाही तर अजून काय होईल.In reply to भारतातील मुस्लिम पक्षांनी , by डॉ सुहास म्हात्रे
+१०००००००००....
21 lakh company directors
In reply to 21 lakh company directors by डॉ सुहास म्हात्रे
हे मात्र खरं आहे .
In reply to 21 lakh company directors by डॉ सुहास म्हात्रे
आज मला CA फर्म कडून आलेल्या
In reply to आज मला CA फर्म कडून आलेल्या by टर्मीनेटर
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.
जे एन यू मध्ये चीनविचारसरणी च्या लालतोंडी माकडांची दहशत
https://indianexpress.com
आता "टाईम्स नाऊ" वर चाललेली
In reply to आता "टाईम्स नाऊ" वर चाललेली by डॉ सुहास म्हात्रे
VVIP chopper case: Dubai
अरे काय चाललंय काय!!!
In reply to अरे काय चाललंय काय!!! by तुषार काळभोर
नक्की काय अगतिकता आहे या
In reply to नक्की काय अगतिकता आहे या by पुंबा
अरे बापरे !!!! सर्वात
युरोमेरीकन प्रभाववादाचे उत्तम उदाहरण
https://maharashtratimes
https://maharashtratimes
In reply to https://maharashtratimes by पुंबा
डेपोपासूनचं अंतर
In reply to डेपोपासूनचं अंतर by तुषार काळभोर
Oh!
मोदींच्या ‘आयुष्मान भारत’चा २४ तासांत एक हजारहून अधिक जणांनी
राफेल बद्दल फक्त रागा ची
In reply to राफेल बद्दल फक्त रागा ची by ट्रम्प
मोदी गप्प आहेत कारण की ....
चंगेज खान ची हजारो मुले !!!!
UAE to hike fuel prices for
काल व्यभिचारासंबंधी जो कायदा
In reply to काल व्यभिचारासंबंधी जो कायदा by पिलीयन रायडर
मला वाटते वेगळा धागा लेख
In reply to काल व्यभिचारासंबंधी जो कायदा by पिलीयन रायडर
वेगळा चर्चा धागा विवाहबाह्य
In reply to काल व्यभिचारासंबंधी जो कायदा by पिलीयन रायडर
एक लेख
In reply to एक लेख by तुषार काळभोर
ओह!!! आलं लक्षात!! धन्यवाद
In reply to ओह!!! आलं लक्षात!! धन्यवाद by पिलीयन रायडर
बादवे, ही चर्चा इथेच का नाही होऊ शकली?
In reply to बादवे, ही चर्चा इथेच का नाही होऊ शकली? by तुषार काळभोर
:)
In reply to बादवे, ही चर्चा इथेच का नाही होऊ शकली? by तुषार काळभोर
वेगळ्या पानाची चिंता कशाला ? आम्हाला तर भोवत नाही !!
राहूल गांधींना मित्रपक्षाचा
In reply to राहूल गांधींना मित्रपक्षाचा by डॉ सुहास म्हात्रे
पण किंमत जाहीर करायला काही
In reply to पण किंमत जाहीर करायला काही by विशुमित
अपवादात्मक म्हणून कौतुकास्पद ;)
In reply to राहूल गांधींना मित्रपक्षाचा by डॉ सुहास म्हात्रे
राजकारणा मध्ये कायम तोलून
पंतप्रधान मोदींची राफेल वादात
In reply to पंतप्रधान मोदींची राफेल वादात by ट्रम्प
या राजीनाम्याला उगाच
In reply to या राजीनाम्याला उगाच by विशुमित
पुरोगामी हिंदू मुस्लिम एकतेवर भाषण ओकत बसतात .
In reply to पुरोगामी हिंदू मुस्लिम एकतेवर भाषण ओकत बसतात . by ट्रम्प
तात्या..!!
In reply to तात्या..!! by विशुमित
दोन नाही चार दिवस घ्या पण
In reply to दोन नाही चार दिवस घ्या पण by ट्रम्प
आम्हाला उसनं अवसान आणायची
In reply to आम्हाला उसनं अवसान आणायची by विशुमित
अजून एक नाही समजले !!!
In reply to अजून एक नाही समजले !!! by ट्रम्प
त्यावेळेस लोकांना पंतप्रधान