नारायण धारप यांच्या भयकथा !!!
लेखनप्रकार
भयकथांचे जे भोक्ते आहेत त्यांना नारायण धारप हे नाव माहीत नाही असे होणार नाही. मराठीत जे मोजके भयकथाकार आहेत त्यात नारायण धारप हे पितामह ठरावेत. अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे धारपांचे वैशिष्ट्य. त्यांचीच "चंद्राची सावली " ही गोष्ट वाचतांना लहानपणी सर्वजण घरात असूनही अंगावर शहारे आले होते. स्वतः विज्ञानात पदवीधर असल्यामुळे त्यांची भीतीची मांडणीदेखील अतिशय शास्त्रोक्त अशी असावी. जवळपास सर्व पुस्तकात असलेला समान धागा म्हणजे चांगल्या शक्तींचा वाईटावर विजय. त्यामुळे भीतीदायक वातावरणनिर्मिती करूनही शेवटी एक दिलासा असायचा.
स्टीफन किंग किंवा रस्किन बॉंड यांच्या भयकथा , रत्नाकर मतकरी आणि हिचकॉकच्या शेवटी "पंच" असलेल्या भयकथापण घाबरवून टाकणाऱ्या असल्या तरी धारपांची भुतावळ ही पोटात गोळा आणणारी होती.
तर आज ही सत्य-नारायणाची आरती का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल :) तर ते म्हणजे कुठे ही पुस्तके ऑनलाइन वाचता येतील का हे इथे विचारायचे आहे. मिपावर बरेच भयकथाकार आहेत आणि त्यांना कदाचित याबद्दल माहिती असावी.
वाचने
71387
वाचनखूण
प्रतिक्रिया
99
http://bookganga.com/ येथे
:)
माझ्या माहितीत तरी धारपांची
In reply to माझ्या माहितीत तरी धारपांची by स्पा
जरा तुम्हाला आवडलेली पुस्तके
In reply to जरा तुम्हाला आवडलेली पुस्तके by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
नारायण धारप यांची कल्पनाशक्ती
In reply to नारायण धारप यांची कल्पनाशक्ती by सस्नेह
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
फायकस म्हणजेच 'पारंब्यांचे जग
In reply to फायकस म्हणजेच 'पारंब्यांचे जग by सस्नेह
आपल्याकडे आहे...? मी फार
In reply to आपल्याकडे आहे...? मी फार by असंका
ही नाही माझ्याकडे. लायब्ररीत
In reply to ही नाही माझ्याकडे. लायब्ररीत by सस्नेह
हो. फार पूर्वी पुण्याला
In reply to ही नाही माझ्याकडे. लायब्ररीत by सस्नेह
कोल्हापूरात नगर वाचनालयात आहे
In reply to कोल्हापूरात नगर वाचनालयात आहे by असंका
पूजा करा म्हणाव त्याची हळदी
In reply to पूजा करा म्हणाव त्याची हळदी by काळा पहाड
साठे फायकस
In reply to साठे फायकस by अजिंक्य विश्वास
बघतो. अनेक धन्यवाद.
In reply to नारायण धारप यांची कल्पनाशक्ती by सस्नेह
वरच्या यादीमध्ये
In reply to नारायण धारप यांची कल्पनाशक्ती by सस्नेह
अगग - जवळ जवळ सर्व पुस्तके
In reply to माझ्या माहितीत तरी धारपांची by स्पा
डेलिहंट ऍप वर बरीच पुस्तके
तुमच्याकडे आहेत का काही ?
नारायण धारप
In reply to नारायण धारप by सस्नेह
विधाता ही त्यांची शेवटची विज्ञानकथा नाहीये.
अरे वा !!!
धारपांची काही पुस्तकं ₹५०
In reply to धारपांची काही पुस्तकं ₹५० by आदूबाळ
अनेक धन्यवाद. अजब चं प्रदर्शन
In reply to अनेक धन्यवाद. अजब चं प्रदर्शन by असंका
:)
भेट.
In reply to भेट. by कलंत्री
नाहीत ते आता.
In reply to नाहीत ते आता. by सस्नेह
निधन
In reply to निधन by पा पा
ओह
In reply to ओह by सस्नेह
क्षमस्व.
In reply to भेट. by कलंत्री
आजच्या काळात मराठीमध्ये असे
पारंब्यांचे जग वाचली आहे का
धारपांच्या कथाचे एखादे ऑडियो
एकच वाचली
रोचक धागा!
In reply to रोचक धागा! by बॅटमॅन
@स्पारायण गाळप >>>
In reply to @स्पारायण गाळप >>> by अत्रुप्त आत्मा
तरी म्हटलं तुमचा कसा
In reply to तरी म्हटलं तुमचा कसा by सूड
आधीच स्पा आणि त्यात गाळप, मग
In reply to आधीच स्पा आणि त्यात गाळप, मग by बॅटमॅन
पण हा शब्दप्रयोग मुळात
नारायण धारप ....
In reply to नारायण धारप .... by चौकटराजा
काका, धारपांचं घर/दुकान टिळक
In reply to काका, धारपांचं घर/दुकान टिळक by आदूबाळ
नाही.
In reply to नाही. by चौकटराजा
बाजीराव रोड वर कुठे?
नारायण धारपांच्या खूप कथा
चंद्राची सावली
धारपांची जवळपास सर्वच पुस्तके
In reply to धारपांची जवळपास सर्वच पुस्तके by प्रचेतस
सुभाष देशपांडे ह्यांची अजून
In reply to धारपांची जवळपास सर्वच पुस्तके by प्रचेतस
चंद्राची सावली मला तितकेसे
In reply to चंद्राची सावली मला तितकेसे by सोन्या बागलाणकर
प्राध्यापक वाईकरांची कथा
In reply to प्राध्यापक वाईकरांची कथा by किल्लेदार
साठे फायकस हे पण एक जबरदस्त
In reply to साठे फायकस हे पण एक जबरदस्त by प्रचेतस
'देवाज्ञा' पण
In reply to 'देवाज्ञा' पण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
देवाज्ञा
In reply to देवाज्ञा by किल्लेदार
किंडलवर बरीच वर्षे मिळते आहे.
In reply to किंडलवर बरीच वर्षे मिळते आहे. by मनो
मी वाचनालयातून मिळवून वाचले
In reply to साठे फायकस हे पण एक जबरदस्त by प्रचेतस
साठे फायकस...
In reply to साठे फायकस... by किल्लेदार
धारपांच्या सर्वच विज्ञान
ऑनलाईन किती वाचणार ?
लुचाइ
In reply to लुचाइ by किल्लेदार
लुचाई भन्नाट होतं.
In reply to लुचाइ by किल्लेदार
"लुचाई"
वाखु साठवतो.
धारपांचे प्रत्येक पुस्तक
धारप यांच्या भयकथांचे इन्स्पिरेशन ….
In reply to धारप यांच्या भयकथांचे इन्स्पिरेशन …. by किल्लेदार
ओ तात्या, असे घाबरवणारे फोटो
ऑनलाइन पुस्तके....
पुस्तकाची किंमत फक्त किल्लेदार लोकांनाच परवडेल अशी असल्याने
In reply to पुस्तकाची किंमत फक्त किल्लेदार लोकांनाच परवडेल अशी असल्याने by सवंगडी
अहो ते वर एकानं लिहिलंय ना
In reply to पुस्तकाची किंमत फक्त किल्लेदार लोकांनाच परवडेल अशी असल्याने by सवंगडी
असं करा..
In reply to असं करा.. by चौकटराजा
(No subject)
In reply to असं करा.. by चौकटराजा
हा हा हा.........
In reply to असं करा.. by चौकटराजा
समर्थांना बोलवायला हवं. बाकी
In reply to समर्थांना बोलवायला हवं. बाकी by काळा पहाड
तर....
In reply to तर.... by किल्लेदार
तुम्ही जीवनाची मूल्यं
In reply to असं करा.. by चौकटराजा
ठ्ठो
In reply to असं करा.. by चौकटराजा
आता चौरा यांच्याबद्दलच भीती
In reply to आता चौरा यांच्याबद्दलच भीती by चौथा कोनाडा
हा हा हा !!!
In reply to पुस्तकाची किंमत फक्त किल्लेदार लोकांनाच परवडेल अशी असल्याने by सवंगडी
>>हा 'किल्ल्या' मला कायम
आमच्याकडे धारपांचि सर्व
In reply to आमच्याकडे धारपांचि सर्व by palambar
द्या की आम्हाला वाचायला
डेलीहंट
धारप माझे आवडते लेखक आहेत.
In reply to धारप माझे आवडते लेखक आहेत. by अजिंक्य विश्वास
येस मी जे अनुभवले ते....
In reply to धारप माझे आवडते लेखक आहेत. by अजिंक्य विश्वास
पारंब्यांच्या जगात, साठे
अरे वा धारपांवर बरीच चर्चा
नुकतीच झी मराठीवर रात्री १०
मराठी साहित्य online क्वचितच
Amazon Kindle unlimited
In reply to Amazon Kindle unlimited by SHASHANKPARAB
कृपया लिंक द्याल का ?
In reply to कृपया लिंक द्याल का ? by सस्नेह
https://www.amazon.in/kindle-dbs/hz/signup
In reply to https://www.amazon.in/kindle-dbs/hz/signup by SHASHANKPARAB
मस्त !
In reply to मस्त ! by सस्नेह
फ्री कुठे मिळालं?