पूर्णब्रह्माचा अपमान!!
In reply to भावना पोचल्या by चांदणे संदीप
In reply to कायप्पा वर मी अगदी पर्सनल by आनन्दा
In reply to हॉटेलच नाव सांगा भो, by प्रचेतस
In reply to हे असलं जेवण पुण्यातच काय by जेम्स वांड
In reply to पुणेरी टोन वगैरे काही नाही. by आनन्दा
In reply to अररा असंय व्हय, आम्ही समजलो भलतंच by जेम्स वांड
In reply to हे असलं जेवण पुण्यातच काय by जेम्स वांड
In reply to बाकी हे खरं आहे. आणि पुण्यात by आनन्दा
In reply to अनेक, म्हणजे शेकडो शाखा by गवि
In reply to देवा by नाखु
In reply to गावातील by प्रचेतस
In reply to सुहास !! by मराठी कथालेखक
In reply to अंगत पंगत वरुन तर दररोजचा by प्रचेतस
In reply to अंगत पंगत वरुन तर दररोजचा by प्रचेतस
बाकी हिंजवडीत पोलीस स्टेशनच्या बाजूलाच इंडियन थाळी हाऊस नामक अमर्यादित थाळी रेस्टोरंट आहे.कट्टा करण्यासारखे आहे का?
In reply to बाकी हिंजवडीत पोलीस by पुंबा
In reply to कट्टा करण्यासारखे नाही, by प्रचेतस
In reply to विस्तार केलाय! by लई भारी
In reply to अंगत पंगत वरुन तर दररोजचा by प्रचेतस
In reply to पुरण-दा-प्राठ्ठा by चामुंडराय
In reply to झोमॅटो ;) by तुषार काळभोर
In reply to पुण्यातले शाकाहारी हॉटेल by दिगोचि
In reply to पुण्यातले शाकाहारी हॉटेल by दिगोचि
In reply to व्हिडीओ मध्येच बाई डोक्यात by पिलीयन रायडर
In reply to खर सांगु? पुण्यात थाळी म्हणून by आनन्दा
In reply to खर सांगु? पुण्यात थाळी म्हणून by आनन्दा
पुण्यात थाळी म्हणून जे विकले जाते ते इत्के सरधोपट एकसुरी आहे की त्याचा कंटाळा आलाय आतादुर्वांकूर चांगलं आहे की ? अर्थात मी ही तिथे मोजून दोन तीन वेळा गेलो असेन पण जेव्हा गेलो तेव्हा आवडलं होतं.. मी चिंचवड मध्ये रहात असल्याने पुण्यातले हॉटेल्स फारसे माहित नाही. चिंचवडमध्ये मयूरची लोकप्रियता आहे बर्यापैकी पण बरेच महागडे आहे, मी फारसा गेलो नाही. दुसर्या एका प्रतिसादात मी हिंजवडीच्या अंगतपंगत चा उल्लेख केला आहे. ते चांगले आहे.
In reply to पुण्यात थाळी म्हणून जे विकले by मराठी कथालेखक
In reply to मयुर खूपच महाग आहे. ३५० रु. by प्रचेतस
In reply to मस्त माहिती by राजेंद्र मेहेंदळे
In reply to खर सांगु? पुण्यात थाळी म्हणून by आनन्दा
In reply to ह्म्म्म by योगी९००
In reply to मला त्या बैंचा टोन आवडलाच by पिलीयन रायडर
मला त्या बैंचा टोन आवडलाच नाही+१ का ते सांगता येत नाही पण काहीतरी इरिटेटिंग होतं त्यात हे खरं.
In reply to मला त्या बैंचा टोन आवडलाच by गवि
In reply to मला त्या बैंचा टोन आवडलाच by गवि
In reply to मला त्या बैंचा टोन आवडलाच by पिलीयन रायडर
In reply to हे शक्य आहे, अधूनमधून by आदूबाळ
In reply to हो म्हणजे सोय असतेच. ऑर्डर by पिलीयन रायडर
एनिवे, मी तशीही लाल भोपळ्याची भाजी खायला कधीच पैसे मोजणार नाही! मी मेन्यू वाचूनच मागे फिरले असते!हे सगळ्यांनाच जमत नाही. याला संक कॉस्ट फॅलसी म्हणतात. The Misconception: You make rational decisions based on the future value of objects, investments and experiences. The Truth: Your decisions are tainted by the emotional investments you accumulate, and the more you invest in something the harder it becomes to abandon it.
In reply to मला त्या बैंचा टोन आवडलाच by पिलीयन रायडर
In reply to हो... by योगी९००
In reply to बाईंच्या बोलण्यातून हा प्रयोग by पुंबा
In reply to एक व्यावसायिक by धर्मराजमुटके
शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!त्यावरही त्या बाईंनी लेखकाला असं का वाटलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीये.. मग येवू दे की अशा लोकांचं पोटपाणी धोक्यात .. त्यांचं पोटपाणी चालावं म्हणून अनभिज्ञ लोकांनी त्यांच्याकडे जात रहाण्यापेक्षा लोकांना सावध करुन लेखकाने चांगलंच केलंय
In reply to १) कसं आहे की चांगल्या सेवेत by मराठी कथालेखक
In reply to एक व्यावसायिक by धर्मराजमुटके
In reply to प्रतिसादांत उल्लेख असलेला by सतिश गावडे
In reply to https://youtu.be/AHoABEdAFmQ by पिलीयन रायडर
In reply to धन्यवाद. by सतिश गावडे
In reply to https://youtu.be/AHoABEdAFmQ by पिलीयन रायडर
In reply to बाई मुळच्या कुठल्या हे माहीत by सोमनाथ खांदवे
In reply to पुण्याला नाव ठेवायची फॅशन आहे by बोलघेवडा
In reply to फेसबुकवर पुणे इट आऊट म्हणून by यशोधरा
In reply to हो.. by आनन्दा
In reply to http://www.purnabramha.com by माहितगार
In reply to खरे आहे.. सामान्यपणे मी तेच by आनन्दा
असो, हा माझ्यासाठी खुप मोठा लर्निंग अनुभव होता. लवकरच मी तो त्यांच्यासाठीच शब्दबद्ध करुन मांडणार आहे. शिव्या घालण्यापेक्शा काहीतरी कन्स्त्रक्टिव्ह करणे केव्हाही चांगले, नाही का?तुम्ही सोशल मिडियावर लिहिलेत त्या बद्दल काहीच म्हणणे नाही, पण सोबत त्यांच्या मुख्य मॅनेजमेंटला लिहिणेही उत्तम. हवे तर आता पर्यंत आलेल्या निवडक फिडबॅकची जंत्री बनवून दिल्यासही हरकत नाही. तो युट्यूब मधले सादरीकरण पाहून आभिमान आणि आत्मप्रौढी मधला फरकही कुणितरी नजरेस आणून देणे गरजेचे असावे असे मलाही वाटले. पण शेवटी कुणि मराठी उद्योजक प्रयत्न करताहेत तेव्हा आपण फुल न फुलाची पाकळी एकदा कल्पना देऊन पहावी एवढेच.
In reply to खरे तर परवा पूर्णब्रह्म वर by आनन्दा
In reply to खरे तर परवा पूर्णब्रह्म वर by आनन्दा
In reply to खरे तर परवा पूर्णब्रह्म वर by आनन्दा
In reply to आनंदराव by सुबोध खरे
In reply to नाही by नाखु

In reply to पंडित कुलकर्णींचे ना? by पिलीयन रायडर
In reply to व्हाट्सऍप वरची पोस्ट बघून by हतोळकरांचा प्रसाद
In reply to हो? अरेरे... मी स्वतः थाळी by पिलीयन रायडर
In reply to भाषण झेपले नाही by हुप्प्या
...बाईंची भाषाही अशुद्ध आहे. "मी गेली होती" "मी वापस गेली" वगैरे हे कुठले मराठी आहे? नागपूर?...उर्वरीत टिका ठिक, पण अशुद्ध भाषाशास्त्राचे येथे प्रयोजन साशंकीत असावे किंवा कसे.
In reply to भाषण झेपले नाही by हुप्प्या
In reply to भाषण झेपले नाही by हुप्प्या
In reply to भाषण झेपले नाही by हुप्प्या
भावना पोचल्या