धागा उघडल्यावर अंमळ निराशा झाली. शीर्षकावरून वाटले की पावसाळ्यातील माश्यांची पाकृ असतील.
मदत हव्या असलेल्या धाग्याच्या शीर्षकाअगोदर "मदत हवी: ...." असे लिहावे. किंवा मिपावर नवीन विभाग सुरु करावा "मदत" नावाचा आणि मदत हवे असलेले धाग्या ह्या विभागातून सुरु करावे. अगोदरचे सर्व मदत हवे असलेले धागे ह्या नवीन विभागात हलवावे.
जेणेकरून, नवीन कोणाला मदत किंवा माहिती हवी असेल तर तो किंवा ती ह्या विभागात संबांधित धागा सापडतो का ते शोधून बघेल आणि नंतरच नवीन धागा काढेल.
प्रतिक्रिया
नद्यांना पूर आल्याने वाहून
नद्यांना पूर आल्याने वाहून गेलेले मासे समुद्रात गेलेत.
हे वाक्य थोडे असे हवे होते !
In reply to नद्यांना पूर आल्याने वाहून by प्रचेतस
सध्या नद्यांना भरपूर पुर आल्याने, नद्यातील सर्व मासे समुद्रात वाहून गेले.
नदीचे मासे भाग एक
सर्वप्रथम नदीतील मासे कोणकोणते त्यांची नावं एकदा समजून घेऊ.
१) राहु - रोहू ( चवीला चवदार)
२) वामट (लांब सापासारखा दिसणारा) एकच काटा आणि सिंपली ग्रेट, जितका शिजवाल तितका चांगला लागतो.
बाकी नंतर सांगतो.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद.....
In reply to नदीचे मासे भाग एक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद.....
मरळ, काटेरी मासे(नाव माहीत
मरळ, काटेरी मासे(नाव माहीत नाही)अशा आणि वर बिरुटेसरांनी सांगितलेली नावे असलेले मासे समुद्रात सापडणाऱ्या माशांप्रमाणेच बनवायचे.
मासे समुद्रात सापडणाऱ्या
In reply to मरळ, काटेरी मासे(नाव माहीत by नूतन सावंत
मिठाचा काही फरक पडत नाही का?
उगीचच अशी समजूत आहे की खाऱ्या पाण्यातल्या माषयांमध्ये काही प्रमाणात मीठ असेल की काय.
नाही,असा काही फरक पडत नाही.
In reply to मासे समुद्रात सापडणाऱ्या by गवि
नाही,असा काही फरक पडत नाही.
ऑ !! जो तो नावच सांगतोय ? ,
ऑ !! जो तो नावच सांगतोय ? ,
आर !!! त्यांनी पाककृती बी ईचारलीय.
वाम (इल)
पाकृ.
https://www.misalpav.com/node/18759
धन्यवाद.....
In reply to वाम (इल) by शाली
धन्यवाद.....
जागुतैचे धागे बघितले नाय काय?
जागुतैचे धागे बघितले नाय काय? माहित नसलेले मासे सुद्धा कळतील ते सुद्धा पाककृतींसकट.
धागा उघडल्यावर अंमळ निराशा
धागा उघडल्यावर अंमळ निराशा झाली. शीर्षकावरून वाटले की पावसाळ्यातील माश्यांची पाकृ असतील.
मदत हव्या असलेल्या धाग्याच्या शीर्षकाअगोदर "मदत हवी: ...." असे लिहावे. किंवा मिपावर नवीन विभाग सुरु करावा "मदत" नावाचा आणि मदत हवे असलेले धाग्या ह्या विभागातून सुरु करावे. अगोदरचे सर्व मदत हवे असलेले धागे ह्या नवीन विभागात हलवावे.
जेणेकरून, नवीन कोणाला मदत किंवा माहिती हवी असेल तर तो किंवा ती ह्या विभागात संबांधित धागा सापडतो का ते शोधून बघेल आणि नंतरच नवीन धागा काढेल.
तिकडे पाखर्याला बोलवुन आलोय.
तिकडे पाखर्याला बोलवुन आलोय... इकडे जलपरीची वाट पहावी म्हणतो ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lucky Lips... ;) :- Lucky - No Time For Love