<<बाटली होती घरामध्ये >> — दशानन, Tue, 03/10/2009 - 15:50 प्रतिक्रिया द्या 1917 वाचन 💬 प्रतिसाद (5) म्हनुन म्हंतो प्रकाश घाटपांडे Tue, 03/10/2009 - 15:57 नवीन म्हनुन म्हंतो बाटली घरात ठेवनं धोक्याच. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा. काय भाग्य निखिल देशपांडे Tue, 03/10/2009 - 16:02 नवीन काय भाग्य त्या लेकाचे जो पब मध्ये करतो चाकरी वा राजे विडंबक....... विडंबक अवलिया Tue, 03/10/2009 - 16:04 नवीन विडंबक पंथात स्वागत असो... आता आम्ही मरायला मोकळे. --अवलिया बाटली परिकथेतील राजकुमार Tue, 03/10/2009 - 16:05 नवीन बाटली चकाकते वाटते काढावी पावशेर आधी मग तयार करावा चकना भारी मग बघू पार्टी कशी रंगत नाही जियो राजे ! पावशेर मारली की पार्टिच काय, सगळीकडे रंग भरायला लागतो ;) रंगीला ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य >>पावशेर दशानन Tue, 03/10/2009 - 16:21 नवीन >>पावशेर मारली की पार्टिच काय, सगळीकडे रंग भरायला लागतो १००% सहमत. जरा जास्त झाली की युफओ पण दिसतात राव ;)
म्हनुन म्हंतो प्रकाश घाटपांडे Tue, 03/10/2009 - 15:57 नवीन म्हनुन म्हंतो बाटली घरात ठेवनं धोक्याच. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
काय भाग्य निखिल देशपांडे Tue, 03/10/2009 - 16:02 नवीन काय भाग्य त्या लेकाचे जो पब मध्ये करतो चाकरी वा राजे विडंबक.......
विडंबक अवलिया Tue, 03/10/2009 - 16:04 नवीन विडंबक पंथात स्वागत असो... आता आम्ही मरायला मोकळे. --अवलिया
बाटली परिकथेतील राजकुमार Tue, 03/10/2009 - 16:05 नवीन बाटली चकाकते वाटते काढावी पावशेर आधी मग तयार करावा चकना भारी मग बघू पार्टी कशी रंगत नाही जियो राजे ! पावशेर मारली की पार्टिच काय, सगळीकडे रंग भरायला लागतो ;) रंगीला ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य
>>पावशेर दशानन Tue, 03/10/2009 - 16:21 नवीन >>पावशेर मारली की पार्टिच काय, सगळीकडे रंग भरायला लागतो १००% सहमत. जरा जास्त झाली की युफओ पण दिसतात राव ;)
म्हनुन म्हंतो
काय भाग्य
विडंबक
बाटली
>>पावशेर