नवराष्ट्र "पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे " चे राष्ट्रगीत
पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते?
पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते?
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत.
डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे.
ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल.
डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे...
१. ठिकाण ===> नंदी पॅलेस
२. दिनांक ===> १८-१०-२०१४
३. वेळ ====> संध्याकाळी ७:३०
४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे.
डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.
आताच लोकसत्ता वाचत होतो. खूप मज्जा येते ते तसले भारी शब्द वाचायला.
व्यामिश्र, जनरेटा, उद्बोधक....
एकदम जुन्या गोष्टी आठवायला लागल्या.
शाळेत असताना असे शब्द वाचले , की मी कुठेही ते शब्द ठोकून देत असे.
छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र. १ मानवनिर्मित स्थापत्य
**********************
अश्याच एका सामान्य संध्याकाळी घराशेजारच्या बागेत रपेट मारून झाल्यावर एका बाकावर हवा खात बसलो होतो. संध्याकाळी तेथे येणार्या समवयस्कांचा कट्टा जमला होता. निवडणूकांचे वारे वाहत असल्याने हवामानातिल वाढणार्या तापमानाच्या बरोबरच दर दिवशी राजकारणाच्या गप्पांचे तापमानही वर वर जात नसले तरच नवल नाही का?
रोज होणार्या पावसाच्या आणि गारपिटीच्यामुळे गप्पा राजकारणावरून हवामानावर केव्हा घसरल्या आणि नजर सहजपणे आकाशाकडे केव्हा वळली ते कळले नाही ...
घरच्या बागेतून आणलेली पुष्पांजली (श्रम आणि श्रेय घरच्यांचे, मी केवळ कॅमेर्याचे बटण दाबण्याचा धनी ! )...
.
.
.
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे.......
मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे.
आया रे आया रे
आया आरे आया रे
आया रे आया बॉडीगार्ड...
दुख भरे दिन बीते रे भईया, अब सुख आयो रे..
ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का इस देश मे यारो..
लोकहो,
आनंदाने नाचा, गा. आज बब्बर शेर बाहेर येणार.
स्त्रीशिल्पे.........
जग निर्माण झाले त्या काळात.... सृष्टी जवळ जवळ तयार झाली होती. त्या श्रेष्ठ निर्मात्याला आढळले की त्याच्याकडील सर्व तत्वे ही सृष्टी निर्माण करतानाच संपली आहेत. स्त्रीसाठी काय करावे हे न सुचल्यामुळे त्याने अगोदरच जन्माला घातलेल्या सृष्टीतून काही तत्वांची व गुणांची उसनवार केली.