शब्दार्थ

लेफ्ट राइट की डावे उजवे

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
6 Mar 2013 - 12:04 pm

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी आपल्या राजधानीमध्ये दरवर्षीसारखा जंगी कार्यक्रम झाला. सैनिक आणि पोलिसदलांच्या अनेक तुकड्या मोठ्या ऐटीत "लेफ्ट राइट", "लेफ्ट राइट" करत परेड करतांना पहायला मिळाल्या. सर्वांचे उजवे आणि डावे पाय एका लयीत पडत असतांना आणि हात एकासारखे एक वर खाली होत असतांना त्यातून अद्भुत दृष्य निर्माण होत होते. त्यात 'उजवा' आणि 'डावा' या दोन्हींचा समान वाटा होता, किंवा त्यांच्या लयबध्द हालचालींमध्ये अणुमात्र फरक वाटत नव्हता. आपल्या जीवनात मात्र आपण नेहमी 'डावे, उजवे' असे करत असतो. 'डावे' म्हणजे कमी दर्जाचे आणि 'उजवे' तेवढे चांगल्या प्रतीचे समजले जाते.

शब्दार्थविचारलेख

कायच्या काय

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
13 Sep 2012 - 12:18 pm

3

शृंगारभयानकहास्यबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरससंस्कृतीकलानृत्यपाकक्रियावाङ्मयकविताप्रेमकाव्यबालगीतउखाणेवाक्प्रचारशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसाहित्यिकजीवनमानऔषधोपचारभूगोलनोकरीक्रीडागुंतवणूकज्योतिषराजकारणशिक्षण

विस्टिरिया लॉज - २ - होम्सकथा

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
14 May 2012 - 8:05 pm

3

मांडणीवाङ्मयकथाशब्दार्थसाहित्यिकमौजमजारेखाटनप्रतिक्रियाआस्वादभाषांतरविरंगुळा

कोचिंग क्लासेस -२

पैसा's picture
पैसा in जनातलं, मनातलं
8 Apr 2012 - 1:28 pm

3

धोरणवावरसंस्कृतीपाकक्रियावाङ्मयभाषाव्युत्पत्तीशब्दार्थसमाजजीवनमानराहणीशिक्षणमौजमजामाहिती