माझी योगचर्या अनन्त्_यात्री · 21/06/2024 - 18:38 अरे वाह कर्नलतपस्वी 21/06/2024 - 21:41 आवडली. तुतारी आणी हाथ जोडला असता आणखी मजा आली असती. Log in or register to post comments अरे वाह कर्नलतपस्वी 21/06/2024 - 21:41 आवडली. तुतारी आणी हाथ जोडला असता आणखी मजा आली असती. Log in or register to post comments लेखनविषय: धोरण मुक्तक राजकारण मौजमजा काव्यरस अभंग इडी Read more about माझी योगचर्या१ प्रतिक्रियाLog in or register to post comments भुजंगासनाची माझी रीत न्यारी डसेन जिव्हारी नकळत ॥१॥ शीर्षासन तर माझे आवडते नको ते उलटे पाहतो मी ॥२॥ "धनुरा"सनाची सवय लाविली "मशाल" फेकली दूरवर ॥३॥ सध्या "पद्मा"सन घालतो मुकाट ED चे झेंगट कोणा हवे? ॥४॥
अरे वाह कर्नलतपस्वी 21/06/2024 - 21:41 आवडली. तुतारी आणी हाथ जोडला असता आणखी मजा आली असती. Log in or register to post comments
अरे वाह कर्नलतपस्वी 21/06/2024 - 21:41 आवडली. तुतारी आणी हाथ जोडला असता आणखी मजा आली असती. Log in or register to post comments
अरे वाह