✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बेवफा... एक वेगळी मिश्र गझल ( हिंदी - मराठी )

उ — उमेश__, Sun, 05/03/2009 - 12:42

प्रतिक्रिया द्या
3510 वाचन

💬 प्रतिसाद (7)

काय

मराठमोळा
Sun, 05/03/2009 - 13:10 नवीन
काय बी मजा नाय आली बॉ वाचताना. पण भावना पोहोचत आहेत. :) हे प्रकार मला वाटतं अवधूत गुप्तेंनाच चांगले जमतात. ;) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

सुंदर

नितिन थत्ते
Sun, 05/03/2009 - 13:59 नवीन
सुंदर. विशेषतः मराठी ओळीत उर्दू ओळीचाच अर्थ असे नसल्याने जास्त छान. चांगले जमले आहे. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

आवडला नवा प्रकार.

क्रान्ति
Sun, 05/03/2009 - 19:58 नवीन
वरच्या हिन्दी ओळीचं उत्तर खालच्या मराठी ओळीत आलंय असं वाटतं. एकंद्रीत दोन्ही भाषांचा मेळ छान साधला गेला आहे. आवडला हा अंदाज. क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

हेच म्हणते..

प्राजु
Sun, 05/03/2009 - 20:22 नवीन
मस्त जमले आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

जुन्या पद्धतीचा नवा अवतार आवडला

धनंजय
Sun, 05/03/2009 - 20:16 नवीन
बहुभाषिक कवी असे करत असत. रामजोशांच्या संस्कृत-मराठी आणि संस्कृत-कन्नड-मराठी लावण्या उपलब्ध आहेत. तोच प्रयोग उर्दू-मराठीत करण्याचा प्रयोग आवडला. मल्लिनाथी : "स्पंदले" ऐवजी "स्पंदने" असे यमक बसवणारी ओळ असती, तर गझल अधिक यमक-शुद्ध झाली असती > वेगावती तुजला पहाता काळजाची स्पंदने (किंवा असे काही. कल्पना तुमच्या कल्पनेइतकी चांगली नाही... पण स्फूर्तीसुद्धा तुम्हाला झाली आहे, मला नाही :-) )
  • Log in or register to post comments

प्रयोग आवडला

बेसनलाडू
Mon, 05/04/2009 - 00:48 नवीन
द्वैभाषिक ओळी छान, सहज जमून आल्या आहेत. प्रयोग आवडला. आमंत्रणे आणि आसवांचे पूर खास आवडले. आस्वाद घेण्याच्या दॄष्टीने थोडे जड जाते, हे खरे. पण पूर्ण कविता शक्यतो एकाच भाषेत असावी, असे सध्यातरी व्यक्तिशः वाटते. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

अशीच एक गझल

विवेक काजरेकर
Mon, 05/04/2009 - 13:32 नवीन
उमेश, प्रयत्न चांगला आहे. गझलेच्या व्याकरणाकडे मात्र दुर्लक्ष झालंय असं वाटतंय. एकदा रचनेला "गझल" म्हटलं की त्याचं व्याकरण पाळण्याचं बंधन येतंच :) पुढील लेखनासाठी शुभेच्छा यावरुन ईलाही जमादार यांची अशीच एक गझल आठवली. त्यांनीही एक ओळ हिंदी व दुसरी मराठीत असा प्रयोग केला होता ऎ सनम आंखोंको मेरी खूबसूरत साज दे येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे आहटोंसे दिलकी बेचैनी मेरी बढने लगी ऎक आभासा मला थोडा तरी अंदाज दे लज्जते गम के सिवा तूने मुझे सब कुछ दिया वेदनांनी बहरलेली एक सुंदर सांज दे ऎ खुदा ! मैं चाहता हूं हर कोई चाहे मुझे गंध दे मजला फुलांचा, हासणे निर्व्याज दे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा