कोल्हे वाण्याला कोकणी सल्ला

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
5 Feb 2008 - 9:02 pm

कोल्हापूरचा कोल्हे वाणी
पोलादपूरला सोले आणी!
सल्ला सच्चा सोळा आणे
सोलापूरला पोलाद नेणे

कविताबालगीतविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

5 Feb 2008 - 9:42 pm | मुक्तसुनीत

फार , फार उच्च !! हॅट्स् ऑफ !

"गणपत वाणी बिडी बापडा"च्या असामान्य दर्जाचा वर्ड्-प्ले !

नंदन's picture

5 Feb 2008 - 9:38 pm | नंदन

सोले हा अस्सल कोकणी शब्द पाहून बरे वाटले :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)