(१)
समुंदर हूं मैं
लौटकर आऊंगा.
त्सुनामी आली
वाहून गेले त्यांचे
स्वप्नांचे मनोरे.
(२)
चित भी मेरी
पट भी मेरी
सरडे माझे
सारे जिंकले.
(३)
शेअर बाजाराचा फंडा
त्याला कळलाच नाही.
शॉर्ट टर्म गेन साठी
लाँग टर्म तोटा केला.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3839
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
शि शू पाल
तिन,तिन नवरं
केली धूळफेक
मनोरंजक
In reply to केली धूळफेक by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद.
In reply to मनोरंजक by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद. by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद.
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद. by अमरेंद्र बाहुबली
वाटूनी खोके
कधीच शिव्या भैय्यांना
In reply to वाटूनी खोके by अमरेंद्र बाहुबली
ईव्हीएम
In reply to कधीच शिव्या भैय्यांना by विवेकपटाईत
मनोरंजक प्रतिसाद.
In reply to ईव्हीएम by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद. by अमरेंद्र बाहुबली
हा हा
लोकसभेत जिंकले