बोले चिडीया (मिडीया ?) बोले कंगना
हाय मै हो गयी बेघर साजना...
तोडलंस माझं घर, तुटेल तुझा गुरूर
एक दिवस येशील, तू पण रस्त्यावर जरूर
बोले चिडीया बोले कंगना
हाय मै हो गयी बेघर साजना...
सुटेल तुझं धनुष्य, पुसेल तुझ नाव
तुझाच बाण करेल, तुझ्याच XXत घाव
बोले चिडीया बोले कंगना
हाय मै हो गयी बेघर साजना...
नको समजू मला गाव की गोरी
मै तो बागड की छोरी,गोरी गोरी
( https://youtu.be/zVPTjJ0blWs )
XX XXX हाती जाईल धनुष्याचा दोरी
भात्यात उरतील तुझ्या फक्त बाण तेरा
घड्याळा बरोबर, वाजतील तुझे पण बारा
बोले चिडीया बोले कंगना
हाय मै हो गयी बेघर साजना...
केलेस पाप म्हणून लागेल शाप
छातीवर लोटेल अस्तीन का सांप
अब दिल्ली नही है दूर
एक दिन तू कहेगा जरूर
यार तने क्या बतलाऊ
लुट लिया इक हुर....
(https://youtu.be/IqbCMTKjpYI)
देवा घरचे ज्ञात कुणाला.....
प्रतिक्रिया
18 Feb 2023 - 9:53 am | प्रचेतस
=))
कहर आहे
18 Feb 2023 - 10:43 am | चित्रगुप्त
हो ना, त्यापेक्षा "नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा" असी विनवणी कंगना, नवनीत कौर इत्यादि सुंदरींना केली असती तर ?
नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा
करपाशीं या तनुला, बांधुनि करि शिक्षेला
धरुनीयां केशांला, दंतव्रण करि गाला
कुचभल्ली वक्षाला, टोंचुनि दुखवीं मजला
हाचि दंड योग्य असे, सखये मत्पापा
नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा
-- पण श्रीकृष्णासारखी लाघवी रसिकता हल्लीच्या दळभद्री लोकांना कुठून सुचणार ? शेवटी सुंदरींचा शाप लागून व्हायचे तेच झाले.
छोटा गंधर्व, खां अब्दुल करीम खां, आणि अजित कडकडे यांच्या स्वरात 'सौभद्र' चे हे पद खालील दुव्यावर ऐकता येईलः
https://www.aathavanitli-gani.com/Song/Nach_Sundari_Karu_Kopa
(फार पूर्वी तात्यांच्या काळात नवनीत कौरचे सुंदर फोटो मिपावर टाकले होते त्याची आज आठवण आली, जिज्ञासूंनी जालावर शोध घ्यावा)
18 Feb 2023 - 11:20 am | कर्नलतपस्वी
मिर्ज़ा ग़ालिब:
हमें तो अपनों ने लूटा
गैरो में कहाँ दम था
अपनी कश्ती वहां डूबी
जहां पानी कम था
ग़ालिब की पत्नी:
तुम तो थे ही गधे
तुम्हारे भेजे में कहाँ दम था
वहां कश्ती लेकर गए ही क्यों
जहाँ पानी कम था!!
चित्रगुप्त दा जबाब नही.....
18 Feb 2023 - 4:14 pm | चित्रगुप्त
कौन कंबख्त कहता है
के हम गधे थे गालिब
हमें गैरों या अपनों पर नही -
खुद पर एतबार था
हमारी कश्ती पानी मे नही -
'दरिया -ए- मय' मे डूबी
जहां पानी कम -
शराब और शबाब का खुमार था.
18 Feb 2023 - 11:24 am | कर्नलतपस्वी
असेच सदाबहार, हिरवेगार रहा. 🤣
18 Feb 2023 - 11:28 am | रामचंद्र
तुम तो थे ही गधे
तुम्हारे भेजे में कहाँ दम था
वहां कश्ती लेकर गए ही क्यों
जहाँ पानी कम था!!
भन्नाट!
18 Feb 2023 - 1:40 pm | विवेकपटाईत
कुंतीने कर्णाला
रहस्य सांगितले जन्माचे
पुत्र पांडवांचा ज्येष्ठ
कुरू नरेश हो झाला.
( बाकी अवैध पुत्राला गादीवर बसण्याचा हक्क आहे की नाही तूर्त धर्माधिकारी चर्चा करत आहे. बहुतेक कर्णावर अन्याय होणार नाही ही अपेक्षा).