Skip to main content

लेसिक सर्जरी करणारे पुण्यातले चांगले डॉक्टर सुचवा

लेखक कोहंसोहं१० यांनी गुरुवार, 16/06/2022 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या चष्म्याचा नंबर तसा कमी आहे (दोन्ही डोळ्यांचा -२.७५). परंतु आता चष्मा वापरून कंटाळा आला आहे आणि नंबर पूर्णपणे घालवण्यासाठी लेसिक सर्जरी करून घ्यायचा विचार करतोय. वय चाळीशीच्या आसपास आहे. अजून जवळचा चष्मा लागला नाही. या वयात सर्जरी करून नंबर घालवता येईल का? असल्यास कृपया लेसिक सर्जरी करणारे पुण्यातले चांगले डॉक्टर सुचवा. धन्यवाद.

वाचने 692
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया