✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तूच नव्याने घडशील काय

ऋ — ऋषिकेश, Mon, 12/31/2007 - 07:28

प्रतिक्रिया द्या
5490 वाचन

💬 प्रतिसाद (7)
न
नंदन Mon, 12/31/2007 - 08:13 नवीन

मस्त

प्रकटन. शेवटची दोन कडवी विशेष आवडली. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/31/2007 - 11:50 नवीन

छान!

नूतन वर्षाचे अभीष्टचिंतन प्रत्येक वर्षी तू गातोस नव्या उद्याची नकोच चिंता, तूच नव्याने घडशील काय ऋषिकेशा, छान लिहिलं आहेस रे! तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 12/31/2007 - 16:42 नवीन

नववषाभिनंदन!

चांगले संकल्प!
  • Log in or register to post comments
श
शब्दवेडा Mon, 12/31/2007 - 17:37 नवीन

छान..

या ओळी खास आवडल्या.. जगण्यासाठी पळता पळता रोज नव्याने मरतोस मरण्याआधी जगण्यासाठी मनमोकळे हसशील काय
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/31/2007 - 18:44 नवीन

लय भारी

जगण्यासाठी पळता पळता रोज नव्याने मरतोस मरण्याआधी जगण्यासाठी मनमोकळे हसशील काय सही !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दवेडा
म
मुक्तसुनीत Mon, 12/31/2007 - 20:16 नवीन

हुकले न श्रेय सारे !

मित्रा , तुझ्या कवितेच्या प्रयत्नामधे आमच्यापैकी अनेकांच्या भावना सामावलेल्या आहेत. नववर्षाचे स्वागत करताना असणारी गतकालाबद्दलची हुरहूर, येत्या वर्षाबद्द्लच्या आशा आकांक्षा, काळज्या आणि मुख्य म्हणजे या सार्‍याना सामोरे जाण्याची उमेद या सार्‍याचे सुरेख प्रतिबिंब त्यात पडलेय् ! कवितेचा आस्वाद हा केवळ त्यातील काव्यगुणामुळेच घेता येतो याचा असले काही वाचले की विसर पडतो. (अर्थात , काही गोष्टी वगळता , उदाहरणार्थ : तिला चोरून बघता बघता रोज मुक्याने वाहतोस तिला बोलते करण्यासाठी तूच मनीचे गाशील काय ) जिला पहायचे तिला चोरून पाहण्याची आम्हाला गरज नाही... "मुक्या"ने वाहण्याचा अर्थ काहीसा वेगळा आहे आमच्याकरता ;-) ह.घ्या. !
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/01/2008 - 19:20 नवीन

अप्रतिम

शब्द मनाला भिडले! नुतन वर्षाच्या तुम्हाला आणी तुमच्या आप्तांना हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा