म्हातारी भोपळ्यात बसली मुलीचा निरोप घेतला.
“ह्याचा ब्रेक आणि अॅक्सिलेटर कुठेय?”
“आई, हे गुगलचे मॉडेल आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालते.”
“म्हणजे एआय ना?”
“”चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.” अस म्हटले कि गाडी पळायला लागते. ह्या गाडीला नॅचरल लँग्वेज इंटरफेस आहे. आपल्याला जशी पाहिजे तशी पळवावी. बाय आणि टेक केअर.”
वाटेत वाघोबा दिसला. स्कूटरवर बसून वाटच बघत होता.
“म्हातारे, थांब. कुठं पळतेस?”
“आता काय झालं?”
“म्हातारे, ये भोपला मुझे दे दो.”
म्हातारीने कावा ओळखला, ऑर्डर दिली, “भोपळ्या, फास्ट फॉरवर्ड.”
सुसाट धावणाऱ्या भोपळ्यापुढे स्कूटरची काय कथा.
गंमत बघत असलेला कोल्हा म्हणाला, “वाघोबा, तू केव्हापासून भोपळ्याची भाजी खायला लागलास?”
“मूर्खा, ती भोपळागाडी पेट्रोलशिवाय धावते.”
वाचने
8635
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
कथेचा शेवट काय झाला ते समजले
कथेचा शेवट काय झाला ते समजले नाही
+१
+१
वाचून मजा नाही आली.
काहीतरी मिसींग आहे. भोपळा आणि म्हातारी हा विषय वाचल्यावर खरंतर अपेक्षा वाढल्या होत्या पण त्या पूर्ण झाल्या नाहीत.
सं - दी - प
अच्छा AI भोपळा !रोचक कल्पना
अच्छा AI भोपळा !रोचक कल्पना +१
+१
+१
+१
+१
मस्त बालकथा
पेट्रोल महाग झाल्याने वाघोबा स्कूटर सोडून पेट्रोलशिवाय चालणारा भोपळागाडी मागतोय असं असावं..
कथा खुसखुशीत झाली.. वाचून मस्त मनोरंजन झाले.
हे सर्वाधिक आवडलं..
अर्थातच +१
काहीत समजली नाही
काहीत समजली नाही
कथेत ऊगा काहीतरीच म्हणून
कथेत ऊगा काहीतरीच म्हणून घेतलेला हिंदी डायलाॅग म्हणून -१
महाग पेट्रोलवर भाष्य आहे +१
विनोदी कथा आवडली +१
मग +१
In reply to महाग पेट्रोलवर भाष्य आहे +१ by श्वेता२४
मग +१
+१
+१
मस्त, खुसखूशीत.
झकास कल्पनारंजन !
+१
तो एक म्हातारी अन् भोपळ्याच्या गोष्टीवरचा परिसंवाद आठवला!
+१
+१
+१ छान.
मस्त. वास्तवाला फारच जवळची. फारच आवडली.
पेट्रोल महाग आहे म्हणून
वाघोबाला ती गाडी हवी आहे, असा अर्थ वाटला मला. पेट्रोल नाही, खर्च कमी.
+१
+१