मन... श — शब्दवेडा, Fri, 12/28/2007 - 21:10 प्रतिक्रिया द्या 3593 वाचन 💬 प्रतिसाद (4) श शब्दवेडा Fri, 12/28/2007 - 21:12 नवीन अजून एक बाळबोध प्रयत्न चूक भूल देणे घेणे... Log in or register to post comments व विसोबा खेचर Sat, 12/29/2007 - 10:33 नवीन सुंदर अतिशय सुंदर कविता... मन झुळुक वार्याची हळुवार.. मन भयाण वादळ अनिवार.. मन मुक्या अश्रून्ची गलबल... या ओळी सर्वात जास्त आवडल्या... (मनस्वी) तात्या. Log in or register to post comments प प्राजु Sun, 12/30/2007 - 08:17 नवीन मन टपोरा मन टपोरा मोती आळवाच्या पानावर मन नाजूक ज्योती थरथरे दिव्यावर... - प्राजु. शब्दवेडे राव, आपली कविता खूपच छान आहे. मन दवबिंदू सांडलेले गवताच्या पानोपानी.. ही ओळ खास.. - प्राजु Log in or register to post comments स स्वाती राजेश Mon, 12/31/2007 - 23:16 नवीन सुंदर छानच लिहिले आहे. मन मुक्त हास्याची खळखळ.. मन मुक्या अश्रून्ची गलबल... या ओळी खासच. Log in or register to post comments
श शब्दवेडा Fri, 12/28/2007 - 21:12 नवीन अजून एक बाळबोध प्रयत्न चूक भूल देणे घेणे... Log in or register to post comments
व विसोबा खेचर Sat, 12/29/2007 - 10:33 नवीन सुंदर अतिशय सुंदर कविता... मन झुळुक वार्याची हळुवार.. मन भयाण वादळ अनिवार.. मन मुक्या अश्रून्ची गलबल... या ओळी सर्वात जास्त आवडल्या... (मनस्वी) तात्या. Log in or register to post comments
प प्राजु Sun, 12/30/2007 - 08:17 नवीन मन टपोरा मन टपोरा मोती आळवाच्या पानावर मन नाजूक ज्योती थरथरे दिव्यावर... - प्राजु. शब्दवेडे राव, आपली कविता खूपच छान आहे. मन दवबिंदू सांडलेले गवताच्या पानोपानी.. ही ओळ खास.. - प्राजु Log in or register to post comments
स स्वाती राजेश Mon, 12/31/2007 - 23:16 नवीन सुंदर छानच लिहिले आहे. मन मुक्त हास्याची खळखळ.. मन मुक्या अश्रून्ची गलबल... या ओळी खासच. Log in or register to post comments
अजून एक बाळबोध प्रयत्न
सुंदर
मन टपोरा
सुंदर