✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मंदिराचा मालक देव, पुजारी केवळ नोकर (मध्यप्रदेश कोर्टाचा निर्णय)

ब — बाजीगर, Tue, 09/07/2021 - 18:32
मंदिराची मालमत्ता तिथे देवाची सत्ता विकायचा विचार कसा करे नोकर पुजारी केवळ सेवक मालक असतो देवक पुजा-याला नाही जमीननोंदी कोर्टाने केले स्पष्ट तोंडी वापरकर्ता या रकान्यातही लिहिण्याची नाही गरज, मध्यप्रदेश कोर्टाने पुजा-यांचा अर्ज केला खारीज OMG चा हा जणू पुढील भाग न खात्या देवाचा नैवेद्य च नव्हे तर भुखंडाचे श्रीखंड ही खाण्याला कोर्टाची चपराक. https://www.loksatta.com/desh-videsh-news/temple-property-deity-pujari-manager-land-records-ownership-scsg-91-2588862/

प्रतिक्रिया द्या
3039 वाचन

💬 प्रतिसाद (5)

ऐकावं ते नवलच

गॉडजिला
Tue, 09/07/2021 - 18:56 नवीन
...
  • Log in or register to post comments

खरी स्थिती आहे ती

Rajesh188
Tue, 09/07/2021 - 21:16 नवीन
गावातील मंदिर असतील किंवा देशातील महत्वाची मंदिर . ह्यांना पूर्वीच्या राजा महाराजा नी जमिनी इनाम दिलेल्या आहेतः आणि ब्रिटिश नी ते तसेच चालू ठेवले आणि भारत सरकार नी पण ते इनाम तसेच चालू ठेवले आहेत. मंदिराची रोज ची दिवाबत्ती ,पूजा ह्याचा खर्च भागवण्यासाठी त्या जमिनी इनाम दिलेल्या आहेत. त्या जमिनी विविध लोक कुळ म्हणून कसत आहेत आणि ते देवाच्या खर्चाची जबाबदारी खंड म्हणून उचलत आहेत. मालक हे देव च आहेत पुजारी नाहीत. पण आता हाव सुटल्या मुळे ही पुजारी लोक देवस्थान च्या मालमत्तेवर मालकी हक्क दाखवत आहेत.. ह्या स्थितीत कोर्टाने योग्य निर्णय दिलेला आहे.
  • Log in or register to post comments

सही बोलताय

बाजीगर
Wed, 09/08/2021 - 07:20 नवीन
धन्यवाद राजेशसर. "हाव सुटल्या मुळे ही पुजारी लोक देवस्थान च्या मालमत्तेवर मालकी हक्क दाखवत आहेत.." मळे राखी तो तळे चाखी हा न्याय इथे लागू नाही.
  • Log in or register to post comments

कसेल त्याची जमिन तसे

१.५ शहाणा
Wed, 09/08/2021 - 09:16 नवीन
कसेल त्याची जमिन तसे पुजेल त्याचा देव असे हवे
  • Log in or register to post comments

वाह सुंदर

बाजीगर
Wed, 09/08/2021 - 09:38 नवीन
शहाणा महाशय विचार आवडला. तसाही विठोबा,उन्हातानातून,पावसातून,वादळवा-यातून येवून विठोबाच्या पायावर डोके ठेवून, विठोबाचे पाय झिजवणा-या वारक-चाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: १.५ शहाणा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा