झांझरीया उसकी छनक गयी,मेरी नजर उससे मिली तो...

Primary tabs

बाजीगर's picture
बाजीगर in जनातलं, मनातलं
24 Feb 2021 - 2:41 am

ही मुंबई नवा airport होण्याआधीची आठवण आहे.

मी hand-baggage screening करण्याच्या रांगेत उभा होतो.....रांग पुढे सरकत होती,
सहज माझी नजर समोर आपली पर्स व बॅग्ज screening belt वर ठेवणा-या स्री वर पडली.
आणि तिचे assets पाहून जरा खिळली,
त्याचवेळी बॅग belt वर ठेवून तिने वर पाहिले, आणि दूर्दैवाने माझी 'चोरी' पकडी गई,

मी चटकन दुसरी कडे पाहीले,
पण कबख्त नजर पुन्हा ना चाहते हूवे तिकडे वळली, आता ती स्वत:चे कपडे चटकन check करत होती, सर्व ठिक असल्याची खात्री पटल्यावर,तिला मी काय पहातोय हे कळलं.
खरं तर आता तिनं पुढे व्हायला हवं होतं पण ती तिथचं रेगाळली,
रांगेत और लोक पण होते पण दूर्दैवाने जरा उंच व लक्षात येणारा मीच होतो ( उंचा-लंबा कद है, चौडा भी बहूत है,दूर से दिखता है....गुलजारच्या शब्दात (सपनोंमें मिलती कुडी मुझे))
मी दूसरीकडे बघत होतो,
हमने बचाई लाख,
मगर नजर फीर उधर गई...
तिनं smile दिल्यासारखा भास..
जात का नाही ही.

बहरहाल, कसाबसा handbag trolly screen करुन मी निघालो,
समोर खाली उतरणारा escalater.
इकडेतिकडे न बघता मी escalater पायरीवर पाय ठेवला,
कहर म्हणजे जगात first time असे escalater वरुन कोणी उलटे उभे राहून उतरत होते,
ती वर पहात होती,
god....accident होण्याचा धोका

'उससे नज़र मिली बिच बाजार में
दिल गया लूट नज़रो की तकरार में
मुड़ मुड़ के वोह देखे मुझे
जैसे की वोह खुद भी मचल गयी.'

'झांझरीया उसकी छनक गयी,
चुनरी भी सर से सरक गयी,
मेरी नजर उससे मिली तो,
उसकी नजर शरमा के झुक गई...झांझरीया'
(Song Lyricists: आनंद राज आनंद
Music Composer: अनु मलिक)

मी स्वत:वरच चिडलो होते,
एकही शब्दाचा संवाद न होता, हे काय affair सुरु झालं विनाकारण.
कोण आहे हिच्याबरोबर.

अजूनही escalater वर उतरत होतो.
समोर ती उभी होती, बरोबर 6 वर्षाचा मुलगा,
आणि सासू असावी, सासू डावीकडे पहात त्यांचे गेट तिकडे आहे हे तिला सांगत असावी,
माझे गेटविरुद्ध बाजूला होते.
ती जाने कशासाठी उभी होती?

enough...मी स्वत:वर चिडलो होतोच,
आता नजरबंदीत मला अडकायचे नव्हते.
मी mercylessly विरुद्ध दिशेला माझ्या गेटकडे निघून गेलो.

गीतकार अंतर्ज्ञानाने स्टोरीलाईनसाठी काही लिहून जातात,
काळाचे विशाल चक्र फिरते,
कुठे तरी काही किस्सा घडतो, गाणे tailor ने
बेतलेल्या कपड्याप्रमाणे match होते.

आजकाल,

आँखे किसी से ना उलझ जाए में डरता हूँ
यारो हसीनो की गली से मैं गुजरता हूँ
रहने दो छोड़ो भी जाने दो यार
हम ना करेंगे प्यार....

येथवर गोष्ट सांगून वेताळ विक्रमादित्याला म्हणाला,
" हे राजन, तू परम न्यायी आणि त्रिकालज्ञानी आहेस,
सांग ती एका अजनबी साठी का थांबली होती?
तिला त्याचा contact num घ्यायचा होता?
कि सासूशी हा नव-याचा मित्र म्हणून ओळख करवायची होती.
कि आपल्या flight ला आहे का हे check करायचे होते?
काय असेल कारण? "

विक्रमादित्याने मान हलवली,
"त्रिया चरित्रं, पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति, कुतो मनुष्य:"

नाट्यप्रकटन

प्रतिक्रिया

क्या देखते हो?
क्या चाहते हो.
ना हम जो कह दे......

लगती नही ठीक नियत तुम्हारी....

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Feb 2021 - 9:22 am | ज्ञानोबाचे पैजार

चंदनाच्या ताटी, उजळल्या ज्योती,
ओवाळीते भाउराया, वेड्या बहिणीही ही वेडी माया,

पैजारबुवा,

श्रीरंग_जोशी's picture

24 Feb 2021 - 10:07 am | श्रीरंग_जोशी

लेखनशैली एकदम झकास आहे.

कदाचित तुम्हाला पाहून, 'आपको पहले भी कभी देखा है' असं वाटत असणार ;-).

तुषार काळभोर's picture

24 Feb 2021 - 11:47 am | तुषार काळभोर

हे गाणं आठवलं असेल..
किताबे बहुतसी पढी होगी तुमने,
मगर कोई चेहरा भी तुमने पढा है?
.
.
.
बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है!
- बाजिगर, शब्द देव कोहली, गायिका आशा भोसले, संगीत अन्नू मलिक

चौथा कोनाडा's picture

24 Feb 2021 - 1:16 pm | चौथा कोनाडा

मिले हो तुम हमको
बड़े नसीबों से
चुराया है मैंने
किस्मत की लकीरों से

VBD
तेरी चाहतों में कितना तड़पे हैं
सावन भी कितने तुझ बिन बरसे हैं
ज़िन्दगी में मेरी साड़ी जो भी कमी थी
तेरे आ जाने से अब नहीं रही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2021 - 7:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खल्लास....! येऊ द्या असेच सुंदर छायाचित्र वगैरे.

-दिलीप बिरुटे
(सुंदर जे जे असेल त्याचा पंखा) :)

सौंदाळा's picture

24 Feb 2021 - 1:56 pm | सौंदाळा

रोमँटिक गाण्याचे अनोख्या पद्धतीने रसग्रहण / ओळख

गामा पैलवान's picture

24 Feb 2021 - 11:28 pm | गामा पैलवान

बाजीगर,

हलकीफुलकी कथा चांगली आहे. फक्त ते ६ वर्षाच्या पोराचं वय कुठनं कळलं याची उत्सुकता आहे. की आजून जास्तीचं काही घडलं होतं ! ;-)

आ.न.,
-गा.पै.

चलत मुसाफिर's picture

26 Feb 2021 - 6:20 pm | चलत मुसाफिर

झकास.

कुत्सित प्रतिसादांकडे 'तुझको मिरची लगी तो मै क्या करूं?' म्हणून दुर्लक्ष करा. :-)

गामा पैलवान's picture

26 Feb 2021 - 6:37 pm | गामा पैलवान

चलत मुसाफिर,

माझा प्रतिसाद कुत्सित होता असं तुम्हांस म्हणायचंय का? तसं असल्यास मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. नसेल तर प्रश्नंच नाही.

तर, मला म्हणायचंय की मुलाचं वय वर्षे ६ हे अचूक कसं समजलं ? उत्सुकता आहे. बहुधा आजून काहीतरी घडलं असावं. वाचायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

चलत मुसाफिर's picture

26 Feb 2021 - 6:43 pm | चलत मुसाफिर

तसे काही नाही. वर इतरही बरेच प्रतिसाद आलेले आहेत. मुख्य म्हणजे प्रतिसाद प्रामाणिक आहे की कुत्सित ते एकतर लेखकाने ठरवावे किंवा प्रतिसादकर्त्याने ठरवावे, मी नाही.
:-)

(टीप: हा प्रतिसाद अजिबात कुत्सित नाही)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2021 - 6:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिलं भारी. पण, बाकी, तसं काही नसतं, आपलेच मनाचे मांडे असतात, गैरसमज होऊ द्यायचे नाही. आपण स्वत: ला सांभाळायचं.
आपल्या कामावर, संसारावर फ़ोकस ठेवायचा. आयुष्यात येणारे लोभाचे क्षण, आवडलेल्या महिला, मैत्रीणी हे सर्व आभास आहेत,
याची नेहमी आठवण ठेवायची. . ;)

वरील प्रसंगासाठी माझं हे आवडतं गाणं आपल्यासाठी.....!

-दिलीप बिरुटे

बाजीगर's picture

26 Feb 2021 - 10:57 pm | बाजीगर

धन्यवाद मंडळी,
सगळ्याच मजेदार प्रतिसादांबद्दल आभार, एकदम हजरजबाब गाणी काय मस्त फोटोकाय प्रश्न काय,..हाहाहा. मझा आ गया.
त्यात डाॅ.साहेबांनी हि दखल घेऊन गाणं सुचवलय...चपखल.
घराकडे फोकस ठेवण्याचा सल्ला खूप मोलाचा !

विजुभाऊ's picture

27 Feb 2021 - 5:05 pm | विजुभाऊ

कसलं भारी लिवलय हो काका