कानभट्ट , हलाला आणि दशक्रिया
मराठी मध्ये गेली काही वर्षे आशयघन चित्रपट निघतात हे सर्वश्रुतच आहे ...
आणि हिंदू धर्मातील वाईट चालीरीती या विषावर मोकळेपणाने लिहिले जाते ( नाटकेही आली त्यात ) / निर्माण केले जाते हे हि सुधृढ समाजाचे आणि पुरोगामी समाजचे लक्षण आहे ( मराठी समाज घाशीराम आणि नथुराम दोन्ही नाटके पैसे देऊन बघतो यात हि परिपकवता दिसून येते )
असाच काहीसा विषय घेऊन एक नवीन मराठी चित्रपट येताना दिसतोय तो म्हणजे "कानभट्ट "
लहान मुलाला आवडत नसतांना वेदविद्या शिकवयाला पाठवलं जातं आणि त्याचा ओढा शास्त्राकडे किंवा प्रयोगांकडे कल असलेल्या एका माणसाकडे जातो आणि त्यातून काय घटना घडतात असा साधारण हा विषय...( उगाच नको ती टीका नको म्हणून दिगदर्शकाने मुलाची आणि त्या माणसाची जातं एकच दाखवली आहे )
हे सगळे कौतूकास्पद असताना परत एकदा राहून राहून असे वाटते कि अश्या कलाकृती सर्व धर्मातील चालिरीनवर का काढल्या जातं नाहीत ( हलाला हा अपवाद आणि हॉलिवूड मध्ये ख्रस्ती धर्मावर पण उघडपणे भाष्य करणारे चित्रपट निघतात हे हि मान्य ) पण भारतात ?
असो
मराठीतील काही कोविद मुळे अडकलेले चित्रपट कोठे पेड प्लॅटफॉर्म वॉर आहेत का?
१) अश्लील मित्र मंडळ ( अलोक राजवाडे)
२) पांघरून ( महेश मांजरेकर )
वाचने
6947
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा धागा
कलादालन
In reply to हा धागा by उपयोजक
पुढल्यावेळेस कोठे टाकावा ?
In reply to कलादालन by चौकस२१२
धर्मा आधारित वाईट चालीरिती, पटकन स्वीकरल्या जात नाहीत.
हलाला या विषयावर एक सुंदर
राजन खान
In reply to हलाला या विषयावर एक सुंदर by बाप्पू
आणि मुस्लिम लोक स्वतः ला अरबी
In reply to हलाला या विषयावर एक सुंदर by बाप्पू
असहमत. महाराष्ट्राच्या शहरी,
In reply to आणि मुस्लिम लोक स्वतः ला अरबी by चौथा कोनाडा
प्रमाण किती का असेना पण
In reply to असहमत. महाराष्ट्राच्या शहरी, by बाप्पू
मराठी चित्रपट बघत नाहीत.?
In reply to हलाला या विषयावर एक सुंदर by बाप्पू
हलाला आणि दशक्रिया सिनेमा
.
कानभट्ट टीमशी बातचित
"पोप ची निवड"