योद्धा' शॉर्टफिल्म स्पर्धा प्रवेशिका अर्ज

Primary tabs

हस्तर's picture
हस्तर in जनातलं, मनातलं
7 Dec 2020 - 6:53 pm

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण आदरणीय खा. शरद पवारसाहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त

योद्धा @ ८०
अजूनी चालतोची वाट

डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म स्पर्धा - २०२०

सर्वोत्कृष्ट फिल्म : करंडक, रोख रु. १,००,०००/-
व या सोबत अजून २० रोख बक्षिसे

स्पर्धा सर्वांसाठी खुली, प्रवेशिका अर्ज www.supriyassule.comwww.ncp.org.in या वेबसाइटवर उपलब्ध !

आदरणीय पवारसाहेबांचा झंझावात आपल्या कलाकृतीतून उमटू द्या !
या स्पर्धेत सहभागी व्हा !

राजकारणमाहिती

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

7 Dec 2020 - 9:09 pm | चौथा कोनाडा

छानच !
आमच्या चिंचवडच्या सहकारी कलाकारांनी काल हा लघुपट दाखल केला आहे. छान बनवला आहे.

Warrior @ 80 Documentary and Short Film Competition Entry No : RWT209 : Director - Akash Fuke